We provide daily job updates of Sarkari Vacancy free Job alert Update 2022 job rasta jobchjob Latest Daily Naukari News update job rasta.com in this post we provide Vacancy Job Update 2022 of all other job alert 2022 also defence job alert 2022 and free job alert 2022 of sarkari job 2022 year. a Indian government job vacancy 2022 also published in this jobchjob Marathi naukari job website. we also provides free job alert Maharashtra state & other states including for free job alert odisha 2022.
Sarkari Vacancy free Job alert Update 2022 job rasta jobchjob
सरकारी जॉब/रिजल्ट/वैकेंसी/नोकरी फॉर्म भर्ती न्यूज 2022
Also Candide’s who gives the Job Exam 2022 the also gets the regular updates of sarkari result 2022 latest job, the also find the many free job alert 2022-2023 from the newest upcoming Year. this is the right job way (job rasta 2022) post to find the vacancy job alert.com 2022 and job rasta.com 2022. you can also visit for more Sarkari job alert 2022 @ jobchjob.com / jobchjob.net / jobchjob.in our website portals for #freejobalert_2022.
job alert 2022 [News Update Date – 01/10/2021] |
लोकसत्ता प्रतिनिधी कडून ही बातमी आलेले मित्रांनो तर या बातमी विषयक आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ( एमपीएससी) राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेतील निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( म्हणजेच यूपीएससी) धरतीवर एमपीएससी कडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून बहूसंवर्गीय मुलांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांची पसंतीक्रम मागून त्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. या नव्या पद्धतीमुळे अंतिम निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
विविध भरती प्रक्रिया यांचे अंतिम निकाल जाहीर करण्याबाबतच्या प्रचलित कार्यपद्धतीच्या साकल्याने निवड प्रक्रियेच्या कार्य पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणा संदर्भात गुरुवारी माहिती दिली. आयोगामार्फत आयोजित सर्व भरती प्रक्रिया साठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर संकेतस्थळावर करण्यात येईल. सुधारित कार्यपद्धत 2020 आणि त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियेपासून लागू करण्यात येणार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार मुलाखती झाल्यावर शिफारस पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाते. त्या प्रक्रियेत वेळ जात असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब होतो. मात्र आता पदांच्या पसंतीक्रम गुणवत्ता यादी नंतर घेतला जाणार असल्याने मुलाखतीचा टप्पा झाल्यावर निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणेचा निर्णय.
होणार काय?
बहूसंवर्गीय पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागून त्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. बहूसंवर्गीय भरतीप्रक्रिया वगळता अन्य भरती पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस केली जाईल.
लेखी परीक्षा, मुलाखतीतील गुन्ह्याबाबत माहिती नसलेल्या उमेदवारांकडून सर्व पदांचे पसंतीक्रम दिले जातात. त्यामुळे पदे अडवली जातात. उदाहरणार्थ सेवेत असलेल्या उमेदवारांची त्यात पदासाठी किंवा त्यासमोर गातील पदासाठी निवड होते. मात्र आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानंतर पसंतीक्रम मागवले जाणार असल्याने उमेदवाराला त्याच्या गुणांनुसार पसंतीक्रम देता येईल. त्यामुळे पदी अडवली जाण्याचे प्रकार थांबतील.
याचबरोबर आणखीन एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे एमपीएससी भरतीबाबत दबाव आणल्यास गंभीर दखल.
भरतीबाबत दबाव आणल्यास गंभीर दखल घेतली जाणार आहे याचा स्पष्ट इशारा एमपीएससी कडून देण्यात आलेला आहे त्याची बातमी आपण पाहत आहोत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे एमपीएससी राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिये संदर्भात एखाद्या विशिष्ट पद्धतीने निर्णय घेण्याबाबत किंवा निर्णय न घेण्याबाबत प्रयत्न करण्याची कृती दबाव समजून अशा प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असा स्पष्ट इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे. एमपीएससी कडून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. आयोगामार्फत भरती प्रक्रियेत नियमांना बगल देऊन किंवा अपवाद करून एखाद्या विशिष्ट प्रकारची कार्यवाही करण्याची किंवा कार्यवाही न करण्याची गैरवाजवी अपेक्षा किंवा मागणी संबंधित लाभार्थी उमेदवार किंवा काही संघटित किंवा असंघटित घटकांकडून केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी शासन यंत्रणा किंवा राजकीय, अराजकीय व्यक्ती, घटकांमार्फत दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे विविध प्रसिद्ध समाज माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे निष्कर्ष याने निदर्शनास आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील दिलेली लोकसत्ता जाहिरातीचे कात्रण वाचावेत.
याचबरोबर आणखीन एक नवीन एमपीएससी ची बातमी पाहून मित्रांनो
आयोगाकडे माहिती पाठविण्याची मुदत हुकली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी सरळ सेवा भरती साठी रिक्त पदांची माहिती देण्याच्या मुदतीत सर्व खात्यांकडून माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त झाली नाही. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निश्चित केलेली मुदत हुकली.
राज्य सरकार मधील 11 हजार 351 पदे लोकसेवा आयोगामार्फत भरली जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. विभागाकडून माहिती जमा होण्यास विलंब झाल्याबद्दल नापसंती व्यक्त करण्यात निश्चित केलेल्या मुदतीत तीस तारखेपर्यंत माहिती सादर झालीच पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले होते.
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लोकसत्ता जाहिरातीचे कात्रण वाचावे.
job alert 2022 [News Update Date – 27/09/2021] |
[bg_collapse view=”button-green” color=”#4a4949″ icon=”eye” expand_text=”Show News” collapse_text=”Close News” ]
आरोग्य भरतीच्या परीक्षा एमपीएससी कडूनच घ्या विद्यार्थ्यांचे ट्विटरवर आंदोलन…!
राज्यातील स्पर्धा परीक्षार्थीना एमपीएससी वर विश्वास आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता खाजगी कंपनी ऐवजी सर्व परीक्षा या एमपीएससी च्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घ्यावा.
– उमेश कोर्राम, स्टुडन्ट राईट असोसिएशन
लोकसत्ता प्रतिनिधी न्यूज तर्फे
नागपूर: आरोग्याच्या भरतीच्या तोंडावर ओळख पत्रांमुळे झालेल्या गोंधळामुळे पुन्हा एकदा खाजगी कंपनी आयोजित सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( एमपीएससी) घ्याव्या, अशी मागणी समोर आली आहे. यासाठी राज्यभर रविवारी आंदोलन करण्यात आले असून नागपुरातील स्पर्धा परीक्षार्थींनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी ट्विटरवर ‘ओन्ली एमपीएससी’ ही मोहीम चालविण्यात आली.
राज्यातील सरळ सेवा भरती साठी सरकारने खाजगी कंत्राट देण्यात आले. मात्र खासगी कंपन्यांच्या माध्यमातून होणाऱ्या परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ होत असल्याचा आरोप आहे. नुकताच आरोग्य परीक्षेमध्ये ओळख पत्रांवरून मोठा वादंग झाला. अनेक विद्यार्थ्यांना चुकीची ओळख पत्र देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खाजगी कंपनीला दोष दिला. या कंपन्या आधीच ब्लॅक लिस्ट मध्ये असताना अशा कंपन्यांकडून परीक्षा घेणे चुकीचे असल्याचा आरोप करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा आरोप भक्त सरकारने ऐन वेळेवर परीक्षा रद्दची घोषणा केली. त्यामुळे रविवारी विद्यार्थ्यांनी ट्विटरवर “ओन्ली एमपीएससी” ही मोहीम सुरू केली. यामध्ये राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामुळे नागपूरच्या विद्यार्थ्यांनीही भाग घेत सरकारच्या या धोरणाला विरोध केला. सर्व परीक्षा या समोर तरी एमपीएससी च्या माध्यमातून व्हावे अशी मागणी केली.
या बातमीचे सौजन्य जाते लोकसत्ताला
धन्यवाद लोकसत्ता न्युज पेपर प्रतिनिधी
अशाच प्रकारच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या जॉबच जॉब डॉट इन या अस्सल मराठी नोकरी विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईट पोर्टल वरती भेट द्या. गूगल सर्च मध्ये जाऊन इंग्लिश मध्ये “Sarkari Vacancy free Job alert Update 2022 Jobchjob/सरकारी वेकेन्सी फ्री जॉब अलर्ट जॉबच जॉब 2022” कसे सर्च करावे. जेणेकरून आपल्याला थेट सर्व नोकरीचे रोजचे नवीन बातम्या अपडेट अशाच प्रकारे पाहावयास मिळतील. आपली जॉबच जॉब डॉट टीम सकाळी पाच वाजल्यापासून आपल्याला नवीन नोकरीविषयक व इतर परीक्षाविषयक माहिती अपडेट मिळतील यासाठी प्रयत्नात असते.
आपण आमच्या कार्याला थोडाबहुत हातभार लावून रोजच्या नवीन नोकरी व परीक्षाविषयक अपडेट च्या बातम्या आपल्या व्हाट्सअप वरील ग्रुप मध्ये किंवा इतर मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून आम्ही करत असलेल्या कार्याला आणखीन प्रोत्साहन मिळेल आणि अशाच प्रकारचे नवीन अपडेट आम्ही आपणाला रोज पुरवत.
धन्यवाद…
Sarkari Vacancy free Job alert Update 2022 job rasta jobchjob News in hindi language as below.
नागपुर: महाराष्ट्र लोक सेवा आयोग (एमपीएससी) ने एक बार फिर मांग की है कि स्वास्थ्य भर्ती में पहचान पत्र को लेकर असमंजस की स्थिति में निजी कंपनी द्वारा आयोजित सभी परीक्षाएं कराई जाएं. रविवार को राज्यव्यापी आंदोलन का आयोजन किया गया और नागपुर के प्रतियोगियों ने आंदोलन में हिस्सा लिया। इस बार ट्विटर पर ‘ओनली एमपीएससी’ कैंपेन की शुरुआत की गई।
सरकार ने राज्य में सीधी सेवा भर्ती के लिए निजी ठेके दिए। लेकिन आरोप हैं कि प्राइवेट कंपनियों के जरिए कराई जाने वाली परीक्षाओं में काफी भ्रम की स्थिति है. हाल ही में स्वास्थ्य परीक्षा में पहचान पत्र को लेकर बड़ा विवाद हुआ था। कई छात्रों को फर्जी पहचान पत्र दिए गए। तो छात्रों ने निजी कंपनी को जिम्मेदार ठहराया। आरोप लगाया गया कि ऐसी कंपनियों से परीक्षा देना गलत था, जब वे पहले से ही ब्लैक लिस्ट में थीं।
छात्रों ने सरकार पर समय पर परीक्षा रद्द करने का आरोप लगाया। इसलिए रविवार को छात्रों ने ट्विटर पर “ओनली एमपीएससी” अभियान की शुरुआत की। इसमें राज्य भर के छात्रों ने भाग लिया तो नागपुर के छात्रों ने भी हिस्सा लिया और सरकार की इस नीति का विरोध किया। उन्होंने मांग की कि सभी परीक्षाएं एमपीएससी के माध्यम से कराई जाएं।
यह खबर लोकसत्ता के सौजन्य से है
धन्यवाद लोकसत्ता समाचार पत्र संवाददाता
ऐसी सभी खबरें देखने के लिए, हमारे जॉबच जॉब.इन, वेबसाइट पोर्टल पर जाएं, जो वास्तविक मराठी नौकरियों के बारे में जानकारी प्रदान करता है। Google सर्च करके अंग्रेजी में “Sarkari Vacancy free Job alert Update 2022 Jobchjob/सरकारी वेकेन्सी फ्री जॉब अलर्ट जॉबच जॉब 2022” कैसे सर्च करें। ताकि आप एक ही तरह से दैनिक नौकरी के सभी अपडेट को लाइव देख सकें। आपकी जॉबच जॉब डॉट टीम नई नौकरी और अन्य परीक्षा की जानकारी पर अपडेट प्राप्त करने के लिए सुबह 5 बजे से काम कर रही है।
कृपया इस लेख या अनुभाग का विस्तार करके इसे बेहतर बनाने में मदद करें। अपने दैनिक नौकरी और परीक्षा अपडेट की खबर अपने व्हाट्सएप ग्रुप या अन्य दोस्तों के साथ साझा करें ताकि हम अपने काम को और बढ़ावा दे सकें।
धन्यवाद …
[/bg_collapse]
job alert 2022 [News Update Date – 22/09/2021] |
[bg_collapse view=”button-green” color=”#4a4949″ icon=”eye” expand_text=”Show News” collapse_text=”Close News” ]
यूपीएससी च्या तारखामुळे टीईटी परीक्षा लांबणीवर
राज्यातील 3,30,642 उमेदवारांची नोंदणी;
विद्यार्थ्यांकडून स्वागत : टीईटी परीक्षा आता होणार 31 ऑक्टोबरला.
लोकमत न्यूज नेटवर्क,
मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत. 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. परिषदेने टीईटी चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, आता 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून 3,30,642 उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली.
हे राज्याचे 10 ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार होती, परंतु याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने ती परीक्षेसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन परीक्षा केंद्राच्या वतीने आहे. परीक्षा येत्या 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रका द्वारे कळवले आहे विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे
परीक्षा वेळ व दिनांक
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 – 31 ऑक्टोबर 2021 सकाळी 10:00 वा ते 01:00 वा पर्यंत
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 – 31 ऑक्टोबर 2021 दुपारी 14:00 वा ते 16:30 वा पर्यंत.
[/bg_collapse]
job alert 2022 [News Update Date – 21/09/2021] |
[bg_collapse view=”button-green” color=”#4a4949″ icon=”eye” expand_text=”Show News” collapse_text=”Close News” ]
- शासन निर्णयानुसार 30 सप्टेंबर पर्यंत मागणी पत्र पाठवायचे आहे त्यानंतर मागणी पत्र मिळणे अपेक्षित आहे.
– स्वाती म्हसे पाटील सचिव एमपीएससी
- अजित पवारांनी जुलै महिन्यात 15 हजार पदभरतीची घोषणा केली होती, अजूनही अंम
लबजावणी झालेली नाही गट क वन सेवा आणि इतर जाहिराती तात्काळ प्रसिद्ध न केल्यास येत्या आठ दिवसात आंदोलन करण्यात येईल.
– राहुल कवठेकर अध्यक्ष एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र
नागपूर: शासन नियमानुसार प्रशासकीय विभागाने 30 सप्टेंबर पर्यंत विविध पदांची मागणी पत्र पाठवणे बंधनकारक असतानाही अद्याप एकाही विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ( एमपीएससी) मागणी पत्र न पाठवल्याने तूर्तास तरी नवीन पदांच्या जाहिरातींची शक्यता धूसर झाली आहे. विशेष म्हणजे, उर्वरित दहा दिवसांमध्ये सर्व मागणीपत्र येणे शक्य नसल्याने 30 सप्टेंबर पर्यंत च्या मुदतीमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पद भरतीच्या जाहिराती ला नवे वर्षे कुजण्याची शक्यता आहे.
एम.पी.एस.सी. च्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या निकालाला विलंब झाल्याने पुण्याच्या स्वप्निल लोणकर या तरुणाने राज्याच्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना आत्महत्या केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीच्या 15,511 जागांची भरती केली जाईल अशी घोषणा केली. 30 जुलैला शासन नियमानुसार एमपीएससीच्या अंतर्गत येणाऱ्या पदांना पदभरतीचे निबंधातून सूट देण्यात आली.
एम.पी.एस.सी. अंतर्गत येणाऱ्या पदांबाबत बिंदुनामावली तयार करून व उचित मान्यता घेऊन 30 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठविण्याची कार्यवाही प्रशासकीय विभागांनी पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमपीएससी कडे अद्याप एकही विभागाचे मागणी पत्र पोहोचले नाही.
जाहिरात संदर्भ-
सुरेश गोंडाणे पत्रकार
दिनांक-21 सप्टेंबर 2019 (मंगळवार)
MPSC NEWS in HINDI
नए साल में खुलेगा एमपीएससी का विज्ञापन?
- सरकार के निर्णय के अनुसार 30 सितंबर तक मांग पत्र भेजा जाना है, जिसके बाद मांग पत्र मिलने की उम्मीद है.
– स्वाति म्हासे पाटिल सचिव एमपीएससी - अजीत पवार ने जुलाई में 15,000 भर्तियों की घोषणा की थी, लेकिन इसे अभी तक लागू नहीं किया गया है।
– राहुल कावठेकर अध्यक्ष एमपीएससी समन्वय समिति महाराष्ट्र
नागपुर : शासन के नियमानुसार प्रशासनिक विभाग को विभिन्न पदों के लिए 30 सितंबर तक आवेदन भेजना है, लेकिन अभी तक किसी भी विभाग ने महाराष्ट्र लोक सेवा आयोग (एमपीएससी) को आवेदन नहीं भेजे हैं. विशेष रूप से, यह समय सीमा 30 सितंबर तक बढ़ाने की उम्मीद है क्योंकि शेष दस दिनों में सभी मांग फॉर्म प्राप्त करना संभव नहीं है। इसलिए नए साल में भर्ती के विज्ञापन सड़ने की संभावना है।
पुणे के एक युवक स्वप्निल लोनाकर ने आत्महत्या कर ली, जबकि एमपीएससी के सिविल इंजीनियरिंग परिणामों में देरी के कारण राज्य का मानसून सत्र चल रहा था। इसके बाद, उपमुख्यमंत्री अजीत पवार ने घोषणा की कि एमपीएससी के 15,511 पद भरे जाएंगे। 30 जुलाई को सरकारी नियमों के अनुसार एमपीएससी के अंतर्गत आने वाले पदों को भर्ती निबंध से छूट दी गई थी।
निर्देश दिया गया कि प्रशासनिक विभाग एमपीएससी के अंतर्गत आने वाले पदों की सूची तैयार कर उचित स्वीकृति प्राप्त कर 30 सितंबर तक महाराष्ट्र लोक सेवा आयोग को मांग पत्र भेजने की प्रक्रिया को पूरा करें. हालांकि, सूत्रों के मुताबिक अभी तक किसी भी विभाग का मांग पत्र एमपीएससी तक नहीं पहुंचा है.
संदर्भ-सुरेश गोंडाने पत्रकार
समाचार दिनांक 21 सितंबर 2019 (मंगलवार)
[/bg_collapse]
job alert 2022 [News Update Date – 20/09/2021] |
[bg_collapse view=”button-green” color=”#4a4949″ icon=”eye” expand_text=”Show News” collapse_text=”Close News” ]
जेईई ॲडव्हान्समुळे सीईटीच्या वेळापत्रकात बदल
[Changes in CET schedule due to JEE Advance]
Changes in CET schedule due to JEE Advance Pune:
MHT CET New Time Table alert 2022 News in Marathi
राष्ट्रीय परीक्षा मंडळा तर्फे एन.टी.ए. 3 ऑक्टोबर ला होणाऱ्या जेईई ॲडव्हान्सया परीक्षेमुळे त्या दिवसाच्या राज्यातील सीईटी च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तीन ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटीच्या परीक्षा आता 8 ऑक्टोबरला होणार असल्याचे राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) स्पष्ट केले आहे.
व्यवसायिकांनी उच्चशिक्षणाच्या अखत्यारीतील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षा सीईटी सेल तर्फे घेण्यात येत आहेत. सीईटी सेल प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात तीन ऑक्टोबरला पाच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी होणार होती. मात्र त्याच दिवशी आय आय टी एन आय टी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील जेईई परीक्षा होणार आहे. त्यामुळे सीईटी ने त्या दिवशी च्या वेळापत्रकात बदल करून. त्या परीक्षा 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक राज्य सीईटी सेल ने प्रसिद्ध केले आहे.
पदवी स्तरावरील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, B.Ed/M.Ed, पाच वर्षाचा विधी अभ्यासक्रम, बी.पी.एच.डी. अभ्यासक्रमाच्या सीईटी आता 8 ऑक्टोबरला होणार आहेत. तर बीपीएलची प्रात्यक्षिक परीक्षा 9 ते 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
MHT CET New Time Table alert 2022 News in English
NTA by National Examination Board The state’s CET schedule for the day has been changed due to the JEE Advance exam on October 3. The State Entrance Examination Cell (CET Cell) has clarified that the CET exams, which will be held on October 3, will now be held on October 8.
The CET examinations are being conducted by the CET Cell, which is mandatory for the admission of various courses in the jurisdiction of higher education by the professionals. According to the schedule released by the CET Cell, the CET was to be held on October 3 for admission to five courses. However, the national level JEE examination for IITNIT admission will be held on the same day. So the CET’s that day By changing the schedule. The state CET cell has issued a circular stating that the examination will be held on October 8.
Degree level Hotel Management and Catering Technology, B.Ed / M.Ed, five year law course, B.P.H.D. The CET of the course will now take place on 8th October. The BPL practical test will be held from October 9 to 12.
MHT CET New Time Table alert 2022 News in Hindi
राष्ट्रीय परीक्षा बोर्ड द्वारा एनटीए 3 अक्टूबर को होने वाली जेईई एडवांस परीक्षा के कारण दिन के लिए राज्य के सीईटी कार्यक्रम में बदलाव किया गया है। स्टेट एंट्रेंस एग्जामिनेशन सेल (सीईटी सेल) ने स्पष्ट किया है कि 3 अक्टूबर को होने वाली सीईटी परीक्षा अब 8 अक्टूबर को होगी।
सीईटी परीक्षा सीईटी सेल द्वारा आयोजित की जा रही है, जो पेशेवरों द्वारा उच्च शिक्षा के अधिकार क्षेत्र में विभिन्न पाठ्यक्रमों में प्रवेश के लिए अनिवार्य है। सीईटी सेल की ओर से जारी शेड्यूल के मुताबिक पांच कोर्स में दाखिले के लिए सीईटी तीन अक्टूबर को होनी थी। हालांकि, IITNIT प्रवेश के लिए राष्ट्रीय स्तर की JEE परीक्षा उसी दिन आयोजित की जाएगी। इसलिए सीईटी ने उस दिन का शेड्यूल बदल दिया। राज्य सीईटी सेल की ओर से सर्कुलर जारी कर बताया गया है कि परीक्षा 8 अक्टूबर को होगी।
डिग्री लेवल होटल मैनेजमेंट एंड कैटरिंग टेक्नोलॉजी, बी.एड/एम.एड, पांच वर्षीय लॉ कोर्स, बी.पी.एच.डी. कोर्स का सीईटी अब 8 अक्टूबर को होगा। बीपीएल की प्रायोगिक परीक्षा नौ से 12 अक्टूबर तक होगी।
Credit & Thanks to – Loksatta E – News Paper
[Post Under catagory – Sarkari Vacancy free Job alert Update]
job alert 2022 [News Update Date – 20/09/2021] |
‘नीट’ नाही मग पुढे?
NEET Exam News Update from Tamilnadu.
Not ‘NEET’ then next?:
More NEET 2022 news update – Click here or Click here [Special Tamilnadu Post]
NEET Exam News Update from Tamilnadu in Marathi
तमिलनाडु: वैद्यकीय प्रवेशासाठी देशव्यापी एका छापाच्या नीट परीक्षा विरुद्ध अनेक मध्ये तामिळनाडू ने मांडले आहेत आणि विसरून सातत्यपूर्ण विरोध केलेला आहे पण मग मी टायो जीत काय हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो त्याचे तामिळनाडूच्या ताज्या विधेयकात असलेले उत्तर इतरांना पडणार का?
नीट निर्णय आता निर्णय तामिळनाडूने 2017 नंतर आता दुसऱ्यांदा घेतला आहे. आधी राज्यपालांनी विधेयक फेटाळले, पण आता बदलली असून अन्य राज्यातही अस्वस्थता आहे.
तामिळनाडूने नीट परीक्षेला महत्व न देता बारावीच्या गुणांवर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देणारे विधेयक विधानसभेत मंजूर केल्याचे पडसाद देशभर उमटले स्वाभाविकच होते कारण अनेक प्रकारच्या चर्चेला तो त्यामुळे तोंड फुटले आहे. शिक्षणाचा दर्जा सामाजिक आर्थिक त्यांचा विचार व केंद्र – राज्य संबंध हे घटक महत्त्वाचे आहेत.
वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा लागू करण्याचा व बारावी चे गुण विचारात न घेण्याचा निर्णय देशभर 2017 मध्ये लागू झाला, तेव्हाही तामिळनाडू राज्याचा विरोध होताच. हा विरोध आता पुन्हा उफाळला असून तामिळनाडू विधानसभेने लोकांची मागणी असल्याचे रीतसर सिद्ध करून मग ‘ परीक्षा विना वैद्यकीय प्रवेश होऊ शकतील’ असे विधेयक मंजूर केले. विशेष म्हणजे याच विधेयकात, ‘सरकारी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधून बारावी झालेल्यांसाठी 7.5 टक्के जागा राखीव’ ठेवण्यासाठी तरतूद आहे.
जेव्हा नीट परीक्षा सुरू करण्यात आली तेव्हा तामिळनाडू सरकारने केंद्राच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते, पण सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. त्यानंतर तामिळनाडूने राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील 75% जागा राज्य मंडळाच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र 14 जुलै 2017 रोजी तामिळनाडू सरकारचा हा आदेशही मद्रास उच्च न्यायालयाने रद्दबातल केला होता. मग 2017 मध्ये तामिळनाडूचा नीट परीक्षेतून वगळावे यासाठी एक अर्ज तत्कालीन गृहसचिव आर के मित्रा यांच्याकडे करण्यात आला.
अधिक माहितीसाठी खालील दिलेली बातमी वाचावी.
NEET Exam News Update from Tamilnadu in News in English [sarkari job]
Sarkari Vacancy free Job alert Update 2022 job rasta jobchjob
TAMIL NADU: Tamil Nadu has consistently protested against the need for a nationwide print test for medical admissions and has consistently opposed it. The decision has now been taken by Tamil Nadu for the second time since 2017. Earlier, the governor rejected the bill, but now it has changed and there is unrest in other states as well.
The repercussions of Tamil Nadu’s passage of a bill in the state assembly for admission to medical colleges in the state on the basis of 12th standard without giving due importance to proper examinations were naturally felt across the country as it has sparked various discussions. The quality of education, socio-economic, their thinking and Center-State relations are important factors.
The decision to conduct a proper examination for medical admissions and not to consider the marks of Class XII was implemented across the country in 2017, even when the state of Tamil Nadu was opposed. The protest has now resurfaced and the Tamil Nadu Legislative Assembly has duly proved that it is a demand of the people and then passed a bill saying ‘medical admission is possible without examination’. In particular, the bill provides for reservation of 7.5 per cent seats in government schools / junior colleges.
The Tamil Nadu government had challenged the Centre’s decision in court when the proper examination was started, but the apex court dismissed the petition. Tamil Nadu then decided to reserve 75% of the seats in the state’s medical colleges for students on the state board’s merit list. However, on July 14, 2017, the order of the Tamil Nadu government was also quashed by the Madras High Court. Then in 2017, an application was made to the then Home Secretary RK Mitra to exclude Tamil Nadu from the exams.
For more information read the above news.
Credit & Thanks to – Loksatta E – News Paper
[Post Under catagory – Sarkari Vacancy free Job alert Update]
[/bg_collapse]
Which site is best for job search in India?
वे दिन गए जब उम्मीदवार नौकरी पाने की उम्मीद में कंपनी के रिसेप्शन में अपने रिज्यूमे की प्रतियां लेकर घूमते थे।
आज हमारे पास बहुत सारे जॉब पोर्टल हैं जहां भर्तीकर्ता और कंपनियां भर्ती सॉफ्टवेयर का उपयोग करके अपनी रिक्तियों को पोस्ट करती हैं और उम्मीदवार अपनी योग्यता और उपयुक्तता को पूरा करने वाले लोगों के लिए आवेदन करते हुए आवश्यकताओं को ब्राउज़ करते हैं।
यदि आप भारत में नौकरियों की तलाश कर रहे हैं, तो यहां शीर्ष दस जॉब पोर्टल हैं जिनके बारे में आपको पता होना चाहिए। आइए एक नज़र डालते हैं।
best sites for job search
- Jobchjob
- Naukri
- Monster India
- Shine
- TimesJobs
- Indeed
- Glassdoor
- Freshersworld
- MNC Owned Job Sites
- Upwork
- —– Contact me for show ur site here —
How can I find a job quickly? जल्दी से नौकरी कैसे पाएं?
How do I find a job vacancy?
- अपना रिज्यूमे अपडेट करें।
- अपने नेटवर्क का प्रयोग करें।
- नौकरी खोजने के लिए कई तरीकों का इस्तेमाल करें.
- जॉब बोर्ड पर उन्नत खोज विकल्पों का उपयोग करें।
- आपको मिलने वाली हर नौकरी के लिए आवेदन न करें।
- मत छोड़ो।
- प्रत्येक आवेदन के लिए अपने कवर पत्र को अनुकूलित करें।
- प्रत्येक एप्लिकेशन के लिए अपना बायोडाटा अनुकूलित करें।
How can I get into a Central Government Job?
सेंट्रल गवर्नमेंट जॉब में जाने के लिए, आपको कड़ी मेहनत करनी चाहिए और नौकरी के स्तर तक अपने ज्ञान को अपडेट करना चाहिए। इसके बाद उल्लिखित विवरण आपको अपनी वांछित नौकरी पाने में मदद करेंगे। आपको अपनी सेवा प्रदान करने का तरीका चुनने के लिए बहुत स्पष्ट होना होगा। भर्तियों के संबंध में सरकारी समाचारों से अवगत होना चाहिए और समय सीमा से पहले इसके लिए आवेदन करना चाहिए। लागू परीक्षा की तैयारी के लिए खुद को समर्पित करें। निर्धारित समय पर सभी चयन राउंड में भाग लें।
मी केंद्र सरकारच्या नोकरीत कसा जाऊ शकतो?
Read in marathi as below…
केंद्र सरकारच्या नोकरीत प्रवेश करण्यासाठी, आपण कठोर परिश्रम केले पाहिजे आणि नोकरीच्या पातळीपर्यंत आपले ज्ञान अद्यतनित केले पाहिजे. पुढे नमूद केलेले तपशील तुम्हाला तुमची इच्छित नोकरी मिळविण्यात मदत करतील. तुम्ही तुमची सेवा कुठे देणार आहात ते निवडण्यासाठी तुम्हाला खूप स्पष्ट असणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सरकारी बातम्यांविषयी जागरूक असले पाहिजे आणि अंतिम मुदतीपूर्वी त्यासाठी अर्ज केला पाहिजे. लागू परीक्षेची तयारी करण्यासाठी स्वतःला समर्पित करा. नियोजित वेळी सर्व निवड फेऱ्यांमध्ये भाग घ्या.
What are the upcoming government exams in 2022?
Upcoming Government Exams 2022 Online Apply, Notification, Exam Date | आगामी सरकारी परीक्षा 2022 ऑनलाइन आवेदन, अधिसूचना, परीक्षा तिथि
Government Exams Notification 2022:
UPSC ने 2022 परीक्षाओं के लिए परीक्षा कैलेंडर जारी कर दिया है। यूपीएससी कैलेंडर 2022|
UPSC 2022 Exam List:
- Engineering Services (Preliminary) Examination
- Reserved for UPSC RT/Examination
- CDS Examination (I)
- Reserved for UPSC RT/Examination
- CISF AC (EXE) LDCE 2022
- Reserved for UPSC RT/Examination
- D.A. & N.A. Examination (I) 2022
- Civil Services (Preliminary) Examination, 2022
- Indian Forest Service (Preliminary) Examination, 2022 through CS(P) Examination 2022
- E.S./I.S.S. Examination 2022
- Combines Geo-Scientist and Geologist Examination 2022
- Reserved for UPSC RT/Examination 2022
- Engineering Services (Main) Examination, 2022
- Combined Medical Services, 2022
- Reserved for UPSC/RT Examination 2022
- Central Armed Forces (ACs) Examination, 2022
- CDS Examination (II) 2022
- Reserved for UPSC/RT Examination
- Civil Services (Main) Examination, 2022
- Reserved for UPSC/RT Examination
- D.A. & N.A. Examination (II)
- Reserved for UPSC/RT Examination
- Indian Forest Service (Main) Examination 2022
- S.O. /Steno (GD-B/GD-1) LDCE
Government Exams in January 2022:
परीक्षा नाम | अंदाजित अधिसूचना / पंजीकरण तिथि | आवेदन की अंतिम तिथि | परीक्षा तिथि |
HSSC Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
NABARD Exam 2022 | January 2022 | – | – |
APPSC Recruitment for Panchayat Secretary Exam 2022 | January 2022 | – | – |
UPSSSC Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
RPF Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
UP Police SI Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
IB Security Assistant Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
RBI Assistant Exam 2022 | January 2022 | – | – |
Coast Guard Yantrik Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
SBI Clerk Exam 2022 | January 2022 | – | – |
RBI Grade ‘C’ Officer Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
BSNL Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
KVS Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
Railway Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
Air Force X & Y Group Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
CTET 2022 (July) | January 2022 | – | – |
ECGC PO Recruitment Exam 2022 | January 2022 | – | – |
RBI Officer Grade ‘B’ Exam 2022 | January 2022 | – | – |
Which govt job has most vacancy?
Top 10 Highest Paying Government Jobs in India as below
[below list of Govt Job has most vacancy]
-
- Indian Administrative Services [IAS]
- Indian Foreign Services [IFS]
- Indian Police Services [IPS]
- Indian Engineering Services [IES]
- Public Sector Companies [PSUs]
- Indian Forest Services
- RBI Grade B
- SEBI Grade A
- NABARD Grade A and NABARD Grade B
- Research Assistant/Scientist