Anti NEET Bill passed in Tamilnadu News – NEET NEWS Today The Tamil Nadu Legislative Assembly has passed an anti-NEET Bill, which calls for admission to medical disciplines on the basis of the marks obtained in the examination. The bill was introduced by Chief Minister MK Stalin. Yadram Ukhane was approved but not approved by the President. Tamil Nadu National Entrance cum Eligibility Test means aspirants of a medical course have committed suicide for fear of failing the exam properly.
NEET 2021-Daily NEWS Update (महत्वपूर्ण निर्देश) |
Click here |
NEET NEWS Today – NEET Exam 2021 | Tamil Nadu News
Last Update – 17/09/2021
Last Update – 15/09/2021
Decision on Student Suicides – Anti-NEET Bill passed in Tamil Nadu
विद्यार्थाच्या आत्महत्यांमुळे निर्णय – तमिलनाडूत ‘नीट’ विरोधी विधेयक मंजूर
Last Update – 14/09/2021
तमिलनाडू : तामिळनाडू विधानसभेत नीट विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले असून नीट परीक्षा आयोजित बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय शाखांना प्रवेश द्यावा असे यात म्हटले आहे. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी हे विधेयक मांडले त्याला आद्रमुख एम के काँग्रेस या दिला आवाजी मतदानाने विधेयक मंजूर झाले यात 2017 मध्ये याद्रम उखणे एक मंजूर केले होते पण त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली नव्हती. तामिळनाडू नॅशनल एंट्रन्स कम इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नीट परीक्षेत अपयशाच्या भीतीने एका वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या इच्छुकांनी आत्महत्या केली आहे.
त्या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले सोमवारी विरोधी द्रमुकने सरकारला धारेवर धरले त्यानंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हे विधेयक सादर केले प्रवेशासाठी नीट मधून सूट देण्याची तरतूद आहे सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर प्रवेश देण्याची घोषणा त्यांनी केली स्टॅलिन यांनी नीट परीक्षेत सूट देणार हे विधेयक सादर केले त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट मधून सूट देण्याचा प्रस्ताव असून बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत वैद्यकीय होमिओपॅथी या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट गरजेची असणार नाही अशी विधेयकात तरतूद आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते के पलानिस्वामी यांनी सालेम त्यात 19 वर्षे वयाच्या धनुष्या मुलांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी सांगितले की प्रमुख नीट परीक्षा रद्द करण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता झाली नाही अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता आला नाही विधानसभेचे अध्यक्ष आप्पा यांनी त्यांच्या वक्तव्याचा काही भाग कामकाजातून काढून टाकला मुलाच्या कुटुंबातील एकाला नोकरी तसेच आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली विरोधकांनी सभात्याग केला.
Anti NEET Bill passed in Tamilnadu NEET NEWS Today
Anti NEET Bill passed in Tamilnadu News > [Student Suicides] NEET NEWS Today
———-
Thanks & Credits to – Loksatta E News Paper.
———-