पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पद भरती 2023 मुंबईत एवढ्या जागा भरणार
Mumbai Police Recruitment 2023 Mumbai Police Bharti 2023 on Contract Basis
Mumbai Police Bharti News 2023: State Security Corporation has decided to recruit 3000 contract policemen in the Mumbai Police Force. This recruitment will be done through the State Security Corporation on a contractual basis for a maximum period of 11 months. This is the first time of its kind.
There is a shortage of manpower in Mumbai Police so the home department has taken this decision on the request of the Commissioner of Police. 40,623 posts of Constables to Assistant Inspector have been sanctioned for Mumbai Police Force. out of them 10,000 posts are vacant contract Police. Due to the protection of political leaders, more manpower is needed. During festivals like Diwali, Dahihandi, Ganeshotsav, and Ramzan extra Police are required for security.
The recruitment of 7,076 constables and 664 drivers has been approved in 2021. After completion of this recruitment process and training of the soldiers, it will take 2 years to induct the manpower. Until then, contract police will be appointed for 11 months. The official website https://www.mumbaipolice.gov.in for this recruitment. All details about Mumbai Police Bharti 2023 job vacancies are available here. Eligible candidates are requested to read the following job post carefully before applying for the post. Please comment below for more information.
Contract Basis Mumbai Police Recruitment 2023 Notification
मुंबई पोलीस दलात 3000 कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलासाठी ही भरती काढण्यात आली असून पोलीस अमलदार ते सहाय्यक उपनिरीक्षक पदासाठी ही भरती होत आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. पात्र उमेदवारांना खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. अधिक माहितीसाठी कृपया खाली टिप्पणी द्या. अधिक माहितीकरिता कृपया खालील दिलेली PDF जाहिरात वाचा. |
|
नौकरी स्थान | मुंबई, महाराष्ट्र |
संगठन/ कार्यालय | Mumbai Police Force |
भर्ती प्रकार | सरकारी नौकरी |
एकूण पद | 3000 Posts |
अधिकृत संकेत स्थळ | https://www.mumbaipolice.gov.in |
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेच्या माध्यमातून अग्निविर नावाने कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला देशभरातून काही ठिकाणी विरोधही झाला मात्र, सरकारने ही भरती प्रक्रिया सुरू केली असून आता पहिली तुकडी सैन्यदलात दाखलही झाली आहे.आता, महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्र उत्सव, गणेश उत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. वाढती लोकसंख्या विस्तार, व्यापार, गुन्हेगारीसह बाबतीतील व्याप्ती पाहता मुंबईत पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
21 जानेवारी 2021 रोजी 7076 शिपाई आणि 994 वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. तोपर्यंत कंत्राटी पोलिसांची नियुक्ती 11 महिन्यांसाठी केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत.
⇓Advertisement Links⇓
Official Notification Link
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.