Arogya Bharti Exam Postponed Till Further Notice. The official statement of the Education minister and updates on www.arogyabharti2021.in confirms that the Maharashtra Arogya Vibhag Bharti Exam has been postponed till further notice.
The date of the exam was declared by the Health Department of Maharashtra and was going to happen from 25 September to 26 September 2021.
|
आरोग्य सेवकाची परीक्षा १० दिवसर होण्याची शक्यता
- आरोग्य मंत्री मंगळवारी घेणार बैठक
- बैठकीत परीक्षा वेळापत्रक बाबत्र चर्चा होण्याची शक्यता…
- परीक्षा १० दिवसर होण्याची शक्यता.
- बैठकीत परीक्षांच्या वेळापत्रकात बाबत होणार निर्णय.
आरोग्य भरतीच्या परीक्षा एमपीएससी कडूनच घ्या विद्यार्थ्यांचे ट्विटरवर आंदोलन…!
- राज्यातील स्पर्धा परीक्षार्थीना एमपीएससी वर विश्वास आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता खाजगी कंपनी ऐवजी सर्व परीक्षा या एमपीएससी च्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घ्यावा.
– उमेश कोर्राम, स्टुडन्ट राईट असोसिएशन
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा |
Arogya Vibhag Bharti 2021 exam canceled
Arogya Bharti Exam for 6000+ vacancies has been canceled till further notice by Maharashtra Arogya Vibhag on 25 September 2021.
But suddenly the updates from the State government cancels Arogya Bharti Exam without prior notice.
Official Website:- www.arogyabharti2021.in/index.html
Expected Date Of Exam:
25 September 2021 to 26 September 2021.
New time table after postpone:
No news updates regarding New timetable of the exam.
महाराष्ट्र आरोग्य विभागाची 25,26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द- राजेश टोपे
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सकाळी परभणी येथे बोलताना,’ आरोग्यसेवेच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक होणार असून, परीक्षार्थींनी असे आवाहन केले होते. मात्र अवघ्या 24 तासात कोलांटीउडी मंत्री साहेबांनी आरोग्य विभाग गट क आणि गट ड साठे ची लेखी परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्व नियोजित आरोग्य विभाग परीक्षा चा कार्यक्रम: 25 व 26 सप्टेंबर 2021
आरोग्य भरती आता कधी होणार?? माहित नाही
आरोग्य भरती परीक्षा रद्द ?? Agrogya Bharti Exam Cancel
कोरोना कारण देऊन रखडलेल्या आरोग्य भरती 2019 पासून ची 2021 ला होणारी भरती परत एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. 2019 पासून रखडलेल्या15000 हून अधिक रिक्त जागा असलेल्या आरोग्य विभागात
सरकारने 2019 रोजी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर करणाचा कारण देऊन धरती पुढे ढकलण्याची प्रक्रिया दोन वर्ष कसे चालू राहिली.
दिनांक 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी आरोग्य विभाग ग्रुप सी व ग्रुप डी ची परीक्षा करण्याचे प्रशासनाने आयोजिले होते. सर्व विद्यार्थी वर्गाने उमेदवारांनी आज आज परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी, लगबगीने बस स्वतःचे वाहन, ट्रेन इत्यादीची सुविधा केलेली होती.
आदरणीय टोपे साहेब (मंत्री महाराष्ट्र सरकार) यांनी न्यूज चॅनल ला व्हिडिओ देऊन संध्याकाळी साडेनऊ वाजता आरोग्य विभाग भरती 2021 रद्द करण्याची घोषणा केली आहे.
मंत्रीसाहेब स्वतःहून आरोग्य भरती 2021 रद्द झाल्याची घोषणा करतात, आणि आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षा पुढे ढकलण्याचा/ पोस्टपोन झाल्याचं सांगण्यात येतं. विद्यार्थी आता नेमके संभ्रमात आहेत की परीक्षा रद्द झालेली आहे का परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
सरकारचा भोंगळा कारभार परत एकदा आपल्या पाहण्यात भेटत आहे.
परीक्षा रद्द करण्याचे कारण कोणते??
1.आरोग्य विभागाची भंगार भरती वेबसाईट ( लोड पण होत नाही)
2. उमेदवारांचे हॉल तिकीट येत नव्हते
3. गुप्त सूत्रांचा हात
4. उच्चस्तरीय सूत्रांचा आपल्या जवळच्या व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न
5. सरकारलाच परीक्षा घ्यायची नाहीये
6. वेबसाईट बनवणारी कंपनी भंगार होती
परीक्षा घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची का वेबसाईट कंपनीची??
कंपनी भंगार होती तुम्हाला माहीत होतं तर काम का दिलं
परीक्षा घेण्याची अति उत्तम रित्या पार पाडण्याची सर्व जबाबदारी सरकारची असते. परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आल्यास सरकार त्याविषयक टेंडर आयटी विभागाकडे देण्यात येते.
राज्य सरकारचा परीक्षा टेंडर दिलेला कंपनीकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. राज्य सरकारला कळत नाही का कंपनी पहिलेच भंगार आहे म्हणून, का कंपनी भंगार आहे म्हणून तुम्ही कंपनीला काम दिलं.