Thane Mahanagar palika Bharti Recruitment 2019-20 Staff Nurse [thanecity.gov.in]

Thane Mahanagarpalika Bharti 2019 Staff Nurse [thanecity.gov.in] (TMC) Thane Municipal Corporation is a governing body of the city of Thane in the Maharashtra state. which invites Direct Interview Applications for the post of 35 vacancies of Nurse On Contract Basis. 

for more details about  Thane Municipal Corporation Recruitment 2019 read below Marathi post or refer official Advertisement from download links below.

(TMC) ठाणे महानगरपालिका परिचारिका पद भर्ती 2019

Thane Mahanagarpalika Bharti 2019 Staff Nurse [thanecity.gov.in]

नौकरी स्थान (Job Place):

 • (TMC) ठाणे महानगरपालिका

पद भर्ती पद्धत (Posting Type):

 • कंत्राटी पद्धत (Contract Basis)

जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):

 • From official website portal of Thane Mahanagar Palika.

एकून पद संख्या (Total Posts):

 • 35 Posts

Thane Municipal Corporation Recruitment 2019 | Post details

पद नाम (Job Details):

 1. परिचारिका (पुरुष)
  [Staff Nurse (Male)]:

पेस्केल (Pay Scale):

 • Rs. 20,000/-

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 • (HSC) 12 वी Pass + (GNM) जनरल नर्सिंग मिडवाईफरी Pass.
 • For more details read Official Advertisement from the given Download link.

Thane Mahanagarpalika Bharti 2019 Staff Nurse [thanecity.gov.in]

वयमर्यादा (Age Limit):

(As on 07/03/2019)

 • OPEN – 18 वर्षे ते 38 वर्षे.
 • मागास प्रवर्ग- उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • For more details read official Notification Advertisement.

Thane Municipal Corporation Recruitment 2019 | Application fees

अर्ज शुल्क (Application Fee):

 • अर्ज फीस नाही
  [No Application fees Required for Thane Mahanagar Palika Bharti 2019]

अर्ज पद्धत (How to Apply):

 • थेट मुलाखती द्वारे…

मुलखातीचे ठिकाण (Direct Interview Venue/Address):

आरोग्य विभाग,
ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी,
चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी,
ठाणे 400 606 .

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

 • For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.

Thane Mahanagarpalika Bharti 2019 Staff Nurse | Official website portals

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

मदत क्रमांक (Help Desk):

 • +91-22-25331590/+91-22-25331211

टिप (Note):

 1. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

 • थेट मुलाखत (Direct Interview Date): 07 मार्च 2019 (10:00 AM)

Advertisement & Apply Links


अर्ज + जाहिरात Download लिंक


Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.netवर भेट द्यावी.


Thane Mahanagar palika Bharti Recruitment 2017-2018 thanecity gov

(TMC) ठाणे महानगरपालिकेत विविध पद भरती 2017

Thane Municipal Corporation Recruitment 2017

Thane Mahanagar palika Bharti Recruitment 2017-2018 thanecity gov

थोडक्यात महत्वाचे (Important) :

Thane Municipal Corporation Recruitment 2017 invites For the 16 post of Junior Engineer (Civil),Junior Engineer (Software), Draftsman, Data Entry Operator Posts in thane 

भर्ती कार्यालय (Recruitment office) :ठाणे महानगर पालिकेच्या शहर विकास विभागासाठी क्लस्टर योजने अंतर्गत.

जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी…

पद भर्ती पद्धत (Posting Type) : एकत्रित वेतनावर 06 महिन्याचा कलावधीकरीता कंत्राटी पद्धतीने

एकूण पद संख्या (Total Posts) : 16 जागा

पद नाम व संख्या (Post Name) :

 1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 05 जागा
 2. कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) : 01 जागा
 3. आरेखक : 05 जागा
 4. डाटा एंट्री ऑपरेटर : 05 जागा

थोक पगार (Pay Scale) :

 • 13,000 रु. ते 25,000/- रु. प्रति महिना (पद नुसार)

Thane Municipal Corporation Recruitment 2017-2018

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) :
  • (Civil Engg.) स्थापत्य शाखेतील अभियांत्रिकी पदवी (B.E.) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • अनुभव – किमान 02 वर्षे असावा.
 2. कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) :
  • IT शाखेतील अभियांत्रिकी पदवी (B.E.) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • अनुभव – किमान 02 वर्षे असावा.
 3. आरेखक :
  • ITI (स्थापत्य आरेखक) शाखेतील अभियांत्रिकी पदवी (B.E.) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • अनुभव – किमान 03 वर्षे असावा.
 4. डाटा एंट्री ऑपरेटर :
  1. पदवीधर (Degree) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. आणि 
  2. MSCIT कोर्स उत्तीर्ण 
  3. इंग्रजी टायपिंग 40 शप्रमि व
  4. मराठी टायपिंग 30 शप्रमि  
  5. अनुभव – किमान 02 वर्षे असावा.

Thane Mahanagar Palika jobs

वयोमर्यादा (Age Limits) : 11 डिसेंबर 2017 रोजी 

 • अमागास प्रवर्ग : 38 वर्षां पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

Thane Municipal Corporation Vacancies 2017 – 18

अर्ज फीस (Application Fees) :

 • खुला/ओबीसी प्रवर्ग : नाही.
 • SC/ST/महिला/माजी सैनिक :नाही.
Thane Municipal Corporation jobs 2017 18

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
 • म्हणजेच जाहिरातीत दिलेल्या कार्यालयीन ईमेल आय डी पत्तावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल) :  

 • recruitment.tmc.2017@gmail.com
thanecity.gov.in jobs vacancies 2017-2018

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

 1. www.thanecity.gov.in

मदत क्र. (Helpline No’s) :


टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक (Application Starting date) : 27 नोव्हेंबर 2017 रोजी पासून.

अर्ज ई-मेल आय डी पोहोचण्याचा शेवट दिनांक : 11 डिसेंबर 2017 रोजी पर्यंत पाठवावा.


जाहिरात/Apply Links

Thane Mahanagar palika Notification Advertisement &  Application Form


जाहिरात Download लिंक


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key) / अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

Extra Tags

Thane municipal corporation vacancy, thane municipal corporation recruitment 2016-17, thane mahanagar palika recruitment 2017-18, www.thanecity.gov.in recruitment 2017, thane municipal corporation recruitment 2017-18, thane mahanagar palika bharti, thane mahanagar, Palika bharti 2016-17, thane mahanagar palika driver bharti

Rate this post

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *