(SBI) State Bank of India, Recruitment 2017 for Specialized Positions for Wealth Management Apply Online,Admit card,Hallticket,Result, Answer Key @ sbi.co.in/careers

(SBI) भारतीय स्टेट बँक 255 जागा भर्ती 2017

(SBI) State Bank of India, Recruitment 2017

Central Recruitment & Promotion Department, Corporate Centre, Mumbai

SBI Bharti for Specialized Positions for Wealth Management Recruitment 2017

भर्ती कार्यालय : (SBI) भारतीय स्टेट बँकेत.

जाहिरात क्र. (Advertisement No.) : CRPD/SCO-WM/2016-17/21.

एकुण पद संख्या (Total Posts) : 255 जागा

पद नाम व संख्या :

 1. Sales Head :01 जागा
 2. Products, Investments & Research Head: 01 जागा
 3. Operations Head: 01 जागा
 4. Manager (Business Development) 01: जागा
 5. Manager (Business Process): 01 जागा
 6. Central Research Team: 04 जागा
 7. Acquisition Relationship Managers:21 जागा
 8. Relationship Managers: 120 जागा
 9. Relationship Manager (Team Lead): 15 जागा
 10. Investment Counsellors: 25 जागा
 11. Customer Relationship Executives: 65 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 

 • MBA/PGDM+15 वर्षे अनुभव.
 • पदवी/पदव्युत्तर पदवी+05 वर्षे अनुभव.
 • MBA/PGDM+05 वर्षे अनुभव.
 • पदवीधर+02 वर्षे अनुभव.
 • पदवीधर+03 वर्षे अनुभव
 • पदवीधर+ 04 वर्षे अनुभव
 • पदवी/पदव्युत्तर पदवी+03 वर्षे अनुभव
 • पदवीधर.
 • शैक्षणिक पात्रता ही विविध पद्नुसार आहे अधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा (Age Limits) : 01 मार्च, 2017 रोजी

 • (पद संख्या अनुक्रमे)
 • पद 1, 2 : 52 वर्षे.
 • पद 3 : 45 वर्षे
 • पद 4,5,6 ,9 : 40 वर्षे
 • पद 7,8,10,11 : वर्षे
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे पर्यत सूट
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे पर्यत सूट
 • SC/ST प्रवर्ग अपंग (PWD) : उच्च वय मर्यादेत 15 वर्षे पर्यत सूट
 • ONC प्रवर्ग अपंग (PWD) : उच्च वय मर्यादेत 13 वर्षे पर्यत सूट
 • GEN प्रवर्ग अपंग (PWD) : उच्च वय मर्यादेत 10 वर्षे पर्यत सूट

अर्ज फीस (Application Fees) :

 • General and OBC : 600/- रु.
 • SC/ST/अपंग(PWD) : 100/- रु.

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे सर्व प्रथम Online पद्धतने अधिकृत वेब साईट वरून भरावा. व
 • नंतर online भरलेल्या अर्जाची एक प्रत जाहिरातीत दिलेल्या पत्तावर पोस्टाने पाठवावा.

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता (Address for Post) :

State Bank of India,

Central Recruitment & Promotion Department,

Corporate Centre, 3rd Floor,

Atlanta Building, Nariman Point,

Mumbai – 400 021

आधिकृत संकेत स्थल (Official Sites): 

 • www.sbi.co.in/careers/
 • www.statebankofindia.com

तांत्रिक अडचन असल्यास सम्पर्क क्र. (Helpline No.) :

 • Phone: 022-2282 0427
 • Fax: 022-2282 0411
 • E-mail: crpd@sbi.co.in

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Imp Dates):

Online अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 24 मार्च, 2017 पासून.

Online अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 10 एप्रिल 2017 पर्यंत Online भरावा.

Online भरलेल्या अर्जाची प्रिंट पोहचण्याचा शेवट दिनांक : 13 एप्रिल 2017 पर्यंत पाठवावा.


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


Online अर्ज करण्याची लिंक

जाहिरात Download लिंक


आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

(SBI) State Bank of India, Recruitment 2017 for Specialized Positions for Wealth Management Apply Online,Admit card,Hallticket,Result, Answer Key @ sbi.co.in/careers

 

📢 हे पण पहा   लोकसभा सचिवालय अनुवादक भरती 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here