RBI Recruitment vacancy jobs 2017-18 Apply Online Application rbi
(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 526 जागा भरती 2017
(RBI) Reserve Bank of India career | RBI Recruitment 2017 For 526 Office Attendant Posts
>>( RBI Hallticket/Admit card/प्रवेशपत्र Download )<<
भर्ती कार्यालय (Recruitment office) : RBI (पुर्ण भारत)
जाहिरात क्र. (Advt. No.) :एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर (आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी)
एकूण पद संख्या (Total Posts) : 526 जागा
पद नाम व संख्या (Post Name) :
- ऑफिस अटेंडेंट [Office Attendant] :
जागा तपशील (Vacancies Details) :
पेस्केल (Pay Scale) :
- Selected Candidates will draw a starting basic pay of Rs. 10940/- per month in the scale of 10940 – 380 (4) -12460 – 440 (3) – 13780 – 520 (3) – 15340 – 690 (2) -16720 – 860 (4) – 20160 – 1180 (3) – 23700 (20 years) and other allowances, viz.; Special Compensatory Allowance, City Compensatory Allowance, Family Allowance, House Rent Allowance, Dearness Allowance, Grade Allowance, etc. as admissible from time to time. At present, initial monthly Gross emoluments for Office Attendants is approximately Rs 22,339/-.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
RBI Recruitment vacancy jobs 2017-18 Apply Online Application rbi
वयोमर्यादा (Age Limits) :01 नोव्हेंबर 2017 रोजी
- OPEN प्रवर्ग : 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.(म्हणजेच उमेद्वाराचा जन्म हा दिनांक 02/11/1992 ते दिनांक 01/11/1999 (both days including) च्या दरम्यान झालेला असावा.
- SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत.
- OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत.
- अपंग (PWD) : उच्च वय मर्यादेत 10 वर्षे (GEN), 13 वर्षे (OBC) & 15
वर्षे (SC/ST) सवलत. - आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
अर्ज फीस (Application Fees) :
- खुला/ओबीसी प्रवर्ग : 450/- रु.
- SC/ST/अपंग/माजी सैनिक : 50/- रु.
परीक्षा केंद्र (Exam Centers) : जाहिरात वाचावी
अर्ज पद्धत (How to Apply) :
- अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
मदत क्र. (Helpline No’s) :
- Email ID/call – (क्लिक करा)
टिप (Note) :
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 17.11.2017 पासून
Online परीक्षा दिनांक (Tentative) : डिसेंबर 2017 / जानेवारी 2018
अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 07 डिसेंबर, 2017
⇓ जाहिरात/Apply Links ⇓
(प्रवेशपत्र उपलब्ध)
अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)
जाहिरात Download लिंक
>>( RBI Hallticket/Admit card/प्रवेशपत्र Download )<<
“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा “
(टिप – प्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.
RBI RECRUITMENT FOR THE POST OF OFFICE ATTENDANT
Khup Sundar Aapli Webportal Ahe khup Mahiti Milte Applya Mule Tya Sathi Khup Khup Dhanyawaad .. Tumchya Sarv Team La……
धन्यवाद् आपले सहकार्य असेच रहू दया…..
jobchjob team