Maharashtra Constable Police Bharti 2020-21 | [10,000 Posts] > राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील (Maharashtra Police Bharti 2020 For Constable post) कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा शहरी आणि ग्रामीण तरुणांना होणार आहे. त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Maharashtra Constable Police Bharti 2020-21 | [10,000 Posts]
पोलीस भरती 2020-21 ची अजित पवारांकडून घोषणा, 10 हजार पदं भरणार…!
सौजन्य – TV9 मराठी
[maha police bharti 2020]
[expand title=”Police Bharti 2019 (जुनी जाहिरात)“]
Maha Police Bharti 2019 Online Form Marathi Information Maharashtra Police Bharti 2019- Police Constable Vacancy (Mahapariksha.gov.in) which invites Online Applications in Nagpur City, Mumbai, Thane city, Pune City, Navi Mumbai, Amravati City, Mumbai Railway, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Nashik Rural, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Kolhapur, Pune Rural, Satara, Aurangabad, Solapur Rural, Nagpur, Nagpur Railway, Palghar.
for more details about Maharashtra Police Bharti 2019-20 read below Marathi Post or refer official Advertisement from download links below.
Maha Police Bharti 2019 Online Form Marathi Information Recruitment
(Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भर्ती 2019
नौकरी स्थान (Job Place):
- (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस [संपूर्ण महाराष्ट्र]
पद भर्ती पद्धत (Posting Type):
- —
जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):
- From official website portal of Mahapariksha.gov.in
एकून पद संख्या (Total Posts):
- 3450+ Posts
Maharashtra Police Bharti 2019 | Post details
पद नाम (Job Details):
- पोलीस शिपाई [Police Constable]
- जिल्हा पोलीस बैंड्समन [District Police Bandsman]
- लोहमार्ग पोलीस शिपाई [Railway Police Constable]
- कारागृह पोलीस शिपाई [Jail Police Constable]
-
- मुंबई – 1076 Post
- नवी मुंबई – 61 Post
- ठाणे शहर – 100 Post
- पुणे शहर – 214 Post
- पुणे ग्रामीण – 21 Post
- पिंपरी चिंचवड – 720 Post
- नागपूर शहर – 288 Post
- सोलापूर शहर – 67 Post
- औरंगाबाद शहर – 91 Post
- रायगड – 81 Post
- पालघर – 61 Post
- सिंदुधुर्ग – 21 Post
- रत्नागिरी – 66 Post
- जळगाव – 128 Post
- धुळे – 16 Post
- नंदूरबार – 25 Post
- कोल्हापूर – 78 Post
- सातारा – 78 Post
- सांगली – 105 Post
- जालना – 14 Post
- भंडारा – 22 Post
- मुंबई रेल्वे – 60 Post
- पुणे रेल्वे – 77 Post
—————
Total – 3450 Post
जॉबच जॉब विशेष टिप –
-
- प्रत्येक पद करीता स्वतंत्र परीक्षा शुल्क (Exam Fees) भरावे.
- एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी दोन अर्ज करता येणार नाहीत. (असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल)
- लांब उडी (Long Jump) & बॉडी पुश-अप (Body Push-ups) शारीरिक परीक्षे मधून रद्द करण्यात आले आहे.
- भर्ती प्रक्रिया मध्ये प्रथम Online लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या नंतर गुणवत्ता नुसार शारीरक पात्रता चाचणी परीक्षा (PET) घेण्यात येईल.
Maha Police Bharti 2019-20 | Educational Details
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- पोलीस शिपाई / लोहमार्ग पोलीस शिपाई / कारागृह पोलीस शिपाई [Jail Police Constable] –
- (HSC) 12 वी Pass.
- जिल्हा पोलीस बैंड्समन –
- (SSC) 10 वी Pass.
- For more details read Official Advertisement from the given download link.
वयमर्यादा (Age Limit):
- OPEN – 18 वर्षे ते 28 वर्षे.
- मागास प्रवर्ग – उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
- For more details read official Notification Advertisement.
अर्ज शुल्क (Application Fee):
- खुला (Open/UR) – ₹ 450/-
- मागास प्रवर्ग – ₹ 350/-
अर्ज पद्धत (How to Apply):
Maharashtra State Online Form filling process
- अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.
Maharashtra Police Recruitment 2019 | Physical Requirements
शारीरिक पात्रत (Physical Requirements):
- पुरुष (Male) –
- उंची (Height) – 165 cm पेक्षा कमी नसावी.
- छाती (Chest) – न फुगवता 79 cm पेक्षा कमी नसावी.
- महिला (Female) –
- उंची (Height) – 155 cm पेक्षा कमी नसावी.
Maha Police Bharti 2019-20 | Exam Pattern
परीक्षा पद्धत (Exam Pattern):
सराव Online परीक्षा लिंक
- For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.
शारीरिक पात्रता परीक्षा (Physical Eligibility Test):
Maharashtra Police Recruitment 2019 Marathi Information Information as below
- पुरुष –
- धावणी (मोठी) – 1600 मीटर (30 Marks)
- धावणी (लहान) – 100 मीटर (10 Marks)
- बॉल थ्रो – -NA- (10 Marks)
———————————-
Total Marks – 50 Marks
- महिला
- धावणी (मोठी) –800 मीटर (30 Marks)
- धावणी (लहान) – 100 मीटर (10 Marks)
- बॉल थ्रो – -NA- (10 Marks)
———————————-
Total Marks – 50 Marks
- लांब उडी (Long Jump) & बॉडी पुश-अप (Body Push-ups) शारीरिक परीक्षे मधून रद्द करण्यात आले आहे.
Maharashtra Police Recruitment 2019 | Official website portals
आधिकृत संकेत स्थल (Official Sites):
- mahapolice.gov.in
- mahapariksha.gov.in
मदत क्रमांक (Help Desk):
- 020-26122134 | 020-261221403
टिप (Note):
- शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates):
- Online अर्ज सुरुवात दिनांक (Start Date): 03 सप्टेंबर 2019 पासून.
- अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 23 सप्टेंबर 2019 पर्यंत.
⇓ Advertisement & Apply Links ⇓
अर्ज Online लिंक (Apply Here)
जाहिरात Download लिंक
संक्षिप्त माहिती जाहिरात Download लिंक
सराव Online परीक्षा लिंक
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.
[/expand]