MSRTC Supervisor Recruitment 2017

MSRTC Supervisor Recruitment 2017

(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पर्यवेक्षकीय पद भरती जाहिरात

‘एस टी’ सरळसेवा पर्यवेक्षकीय (Supervisor) भर्ती प्रक्रिया जाहिरात 2017 

(अर्ज करण्यास मुदत वाढ करण्यात आलेली आहे.)


>>MSRTC ड्रायव्हर/कंडक्टर/लिपिक व इतर साठी येथे क्लिक करा<<


भर्ती कार्यालय : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) महाराष्ट्र

जाहिरात क्र : 01/2017

एकून पद संख्या : 483 जागा

पद नाम /संख्या : 

 1. सहायक वाहतूक अधीक्षक (कानिस्ठ): 25 जागा
 2. वाहतूक निरीक्षक (कानिस्ठ): 148 जागा
 3. लेखाकार (कनिस्ठ) : 63 जागा
 4. भांडार पर्यवेक्षक (कनिस्ठ) : 02 जागा
 5. सुरक्षा निरीक्षक (कनिस्ठ) : 12 जागा
 6. सहायक सुरक्षा निरीक्षक (कनिस्ठ) : 22 जागा
 7. आगरक्षक (कनिस्ठ):01 जागा
 8. कनिस्ठ अभियंता (स्थापत्य) (कनिस्ठ) : 46 जागा
 9. कनिस्ठ अभियंता (विद्युत) (कनिस्ठ) : 07 जागा
 10. सहायक कार्य. अधीक्षक(कनिस्ठ)/तांत्रिक सहाय्यक (कनिस्ठ) : 92 जागा
 11. प्रभारक (कनिस्ठ) : 10 जागा
 12. वरिस्ठसंगणित्र चालक (कनिस्ठ)/ विभागीय संगणक पर्यवेक्षक(क.): 15 जागा
तांत्रिक
 1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (कनिष्ठ)
 2. कनिष्ठ अभियंता (विद्युत) (कनिष्ठ)
 3. सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक (कनिष्ठ) / तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ)
 4. प्रभारक (कनिष्ठ)
 5. वरिष्ठ संगणित्र चालक (कनिष्ठ) / विभागीय संगणक पर्यवेक्षक (कनिष्ठ)
अतांत्रिक
 1. भांडार पर्यवेक्षक (कनिष्ठ)/वरिष्ठ संग्रह पडताळक (कनिष्ठ)
 2. भांडारपाल (कनिष्ठ)
 3. सहाय्यक वाहतूक अधिक्षक (कनिष्ठ)
 4. वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ)
 5. लेखाकार (कनिष्ठ)/ कनिष्ठ संग्रह पडताळक (कनिष्ठ)
 6. सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ)
 7. सहाय्यक सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ)
 8. आगरक्षक (कनिष्ठ)

पदानुसार सर्व पात्रता : 

 1. सहायक वाहतूक अधीक्षक (कानिस्ठ): 
  • कोणत्याही शाखेतील पदवीधारक आवश्यक.
  • वाहतुक क्षेत्रातील किमान 02 वर्षे अनुभव
  • MSCIT.
 2. वाहतूक निरीक्षक (कानिस्ठ): 
  • कोणत्याही शाखेतील पदवीधारक आवश्यक.
  • वाहतुक क्षेत्रातील किमान 01 वर्षे अनुभव
  • MSCIT.
 3. लेखाकार (कनिस्ठ) :
  • B.COM पदवीधारक
  • लेखापाल कामाचा 01 वर्षे आवश्यक.
  • MSCIT
 4. भांडार पर्यवेक्षक (कनिस्ठ) : 
  • वाणिज्य वा विज्ञान शाखेचा पदविधारक असावा किंवा ऑटोमोबाईल किंवा मेक्यानिक अभियांत्रिकी मधील पदविका (डिप्लोमा) 03 वर्षे मुदतीचा असने आवश्यक राहिल.
  • 02 वर्षे अनुभव.
  • MSCIT
 5. सुरक्षा निरीक्षक (कनिस्ठ) : 
  • कोणत्याही शाखेतील पदवीधारक आवश्यक.
  • वाहतुक क्षेत्रातील किमान 01 वर्षे अनुभव
  • MSCIT.
 6. सहायक सुरक्षा निरीक्षक (कनिस्ठ) : 
  • कोणत्याही शाखेतील पदवीधारक आवश्यक.
  • MSCIT.
 7. आगरक्षक (कनिस्ठ):
  • कोणत्याही शाखेतील पदवीधारक आवश्यक.
  • मान्यताप्राप्त शासकीय संस्थेची अग्नीशामनाची पदविका आवश्यक किंवा “2” मधील अर्ह्तेशी समकक्ष सेनादलाची अर्हता ग्राह्य राहील.
 8. कनिस्ठ अभियंता (स्थापत्य) (कनिस्ठ) :
  • स्थापत्य अभियांत्रिकी मधील शासनमान्य संस्थेची किमान पदविका (03 वर्षे मुदतीची) असणे आवश्यक.
 9. कनिस्ठ अभियंता (विद्युत) (कनिस्ठ) :
  • विद्युत अभियांत्रिकी मधील शासनमान्य संस्थेची किमान पदविका (03 वर्षे मुदतीची) असणे आवश्यक.
 10. सहायक कार्य. अधीक्षक(कनिस्ठ)/तांत्रिक सहाय्यक (कनिस्ठ) : 
  • ऑटोमोबाईल किंवा मेक्यानिक अभियांत्रिकी मधील पदविका (डिप्लोमा) 03 वर्षे मुदतीचा असने आवश्यक राहिल.
  • मोटार दुरुस्ती किमान 01 वर्षे अनुभव आवश्यक.
 11. प्रभारक (कनिस्ठ) : 
  • ऑटोमोबाईल किंवा मेक्यानिक अभियांत्रिकी मधील पदविका (डिप्लोमा) 03 वर्षे मुदतीचा असने आवश्यक राहिल.
  • मोटार दुरुस्ती किमान 01 वर्षे अनुभव आवश्यक.
  • अवजड वाहन चालविण्याचा परवाना.
 12. वरिस्ठसंगणित्र चालक (कनिस्ठ)/ विभागीय संगणक पर्यवेक्षक(क.):
  • संगणक/माहिती व तंत्रज्ञान विषयातील पदविकाधारक अथवा समकक्ष अर्हतेचा उच्च शिक्षणिक अर्हता धारक.

वयोमर्यादा : 03/02/2017 रोजी उमेद्वाचे वय 

 1. ओपण प्रवर्ग : 18 वर्षे पेक्षा कमी व 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
 2. मागास प्रवर्ग : 05 वर्षे पर्यंत सवलत राहील.

अर्ज फीस:

 • खुला प्रवर्ग : 500/- रु.
 • मागास प्रवर्ग: 250/- रु.

आधिकृत संकेत स्थल:

 1. msrtc.gov.in
 2. msrtcexam.in

टिप (Note) : 

 1. सम्बंधित पदासाठी विहित विहित केलेली वेतनश्रेणी/शैक्षणिक अर्हता/अनुभव /शारीरिक पात्रता / वयोमर्यादा व सामाजिक समांतर आरक्षण व अपग आरक्षणबाबत तरतुदी व महत्वाच्या सूचना, तसेच अर्ज करण्याचे मार्गदर्शन व् महत्वाचे दिनांक सुचना दिनांक ई चा तपशील महामंडळच्या www.msrtc.gov.in व www.mstrcexam.in या वेब साईट वर उपलब्ध आहे.
 2. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 3. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 4. जाहिरात Download लिंक व करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

मदत क्र.(Helpline No.):

 • www.msrtcexam.in ही वेबसाईट, MSRTC च्या विविध भरती प्रक्रियांसंदर्भात माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी आणि प्रत्येक भरतीवेळी अर्जदारांचे अर्ज स्विकारण्यासाठी उपयोगात आणली जाते.
 • तुम्हाला काही समस्या किंवा माहिती हवी असल्यास आम्हाला १८००१२१८४१४ न. वर संपर्क करा
 • सोमवार ते रविवार : सकाळी ९.०० ते सायं ६.०० किंवा
 • enquiry@msrtcexam.in वर ई-मेल करा.

महत्वपूर्ण तिथि (Important Dates):

(येथे क्लिक करा )

MSRTC Supervisor Recruitment 2017 1

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 12.01.2017 रोजी पासून

शेवट दिनांक : 11 फेब्रूवारी, 2017 रोजी रात्री (11:59 वा पर्यंत)

(अर्ज करण्यास मुदत वाढ करण्यात आलेली आहे.)


⇓  जाहिरात Apply Links 

अर्ज करण्याची Online लिंक 

जाहिरात Download लिंक


आधिक माहितीसाठी @  www.jobchjob.inwww.jobchjob.com ला भेट द्यावी….!>>MSRTC ड्रायव्हर/कंडक्टर/लिपिक व इतर साठी येथे क्लिक करा<<


Extra Tags

msrtc conductor recruitment 2016

msrtc recruitment 2017 clerk

msrtc recruitment 2016-17

MSRTC Recruitment 2017

(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 

MSRTC Clerk/ Assistant, Conductor, Driver Recruitment Bharti 2016

MSRTC Clerk/ Assistant, Conductor, Driver Recruitment Bharti 2016

MSRTC Recruitment 2017, Driver Conductor Bharti Notification, Form

MSRTC Recruitment 2017 msrtc.gov.in Driver & Conductor Bharti

MSRTC Recruitment 2017| Driver, Conductor, Clerk & Assistant Posts

MSRTC Recruitment 2017 – 2018 Various Post Online Application

MSRTC Recruitment 2016-2017 Apply Online

MSRTC Conductor Driver Recruitment 2017, Notification Download

MSRTC Recruitment 2017 – 2018 www.msrtc.gov.in Online

MSRTC Recruitment 2017 Driver Conductor Application Form 2017

‘एस टी’ सरळसेवा भरती प्रक्रिया भर्ती जाहिरात 2017 

msrtc conductor recruitment 2016

msrtc recruitment 2016-17

msrtc conductor salary

msrtc recruitment 2016 clerk

MSRTC Driver Conductor Bharti Recruitment 2016 Online Application

msrtc conductor exam question paper

msrtc.mkcl.org 2016

msrtc conductor job

msrtc conductor bharti 2015-16

MSRTC {Driver & Conductor} Bharti Recruitment 2016, msrtc

MSRTC Clerk/ Assistant, Conductor, Driver Recruitment Bharti 2016

MSRTC 19789 Vacancy 2016 for Conductor,Driver,Assistant, Clerk

msrtc recruitment 2016-17

msrtc conductor salary

msrtc.mkcl.org 2016

msrtc recruitment 2016 clerk

msrtc conductor exam question paper

www.mahast.in conductor 2016

msrtc conductor bharti 2015-16

msrtc recruitment 2016-17 clerk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here