MSRTC Recruitment 2018-19 Apply Online Application msrtc.gov.in

MSRTC Non Technical Recruitment 2018-19 | ST Mahamandal Bharti 2018 Driver Conductor RecruitmentST Mahamandal Bharti 2018 Driver Conductor Recruitment

MSRTC Recruitment 2018-19 Apply Online Application msrtc.gov.in

(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ समुपदेशक पद भरती 2018

MSRTC Recruitment 2018-19 Apply Online Application msrtc.gov.in

MSRTC Recruitment 2018-19 Apply Online Application msrtc.gov.in | MSRTC Bharti 2018

MSRTC maharashtra State Road Transports Counselor Recruitment 2018 | MSRTC Recruitment 2018-19 Apply Online Application msrtc.gov.in

भर्ती कार्यालय (Recruitment office) :(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबई-8

जाहिरात क्र. (Advt. No.) : आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी.

पद भर्ती पद्धत (Posting Type) :मानद तत्वावर पद भरती.

एकूण पद संख्या (Total Posts) :लवकरच उपलब्ध करण्यात येईल.

पद नाम व संख्या (Post Name) :

 1. समुपदेशक [Counselor] :

पेस्केल (Pay Scale) :

 • 4000/- रु.मानधन.

www.msrtc.gov.in jobs Educational Details

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 1. मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW) किंवा
 2. मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advanced Diploma in Psychology) परीक्षा उत्तीर्ण अवश्यक.
 3. अनुभव – सम्बंधित किमान 02 वर्षे अनुभव असावा.

msrtc bharti 2018 Age limits

वयोमर्यादा (Age Limits) :

 • OPEN प्रवर्ग : लवकरच उपलब्ध करण्यात येइल
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

msrtc advertisement 2017 pdf Download below links available

अर्ज फीस (Application Fees) :

 • खुला/ओबीसी प्रवर्ग :लवकरच उपलब्ध करण्यात येइल
 • SC/ST/माजी सैनिक :लवकरच उपलब्ध करण्यात येइल

how to apply msrtc recruitment 2017 18

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात फुल स्केप पेपर वर फोटो चिटकवून अचूक भरून दिलेल्या कार्यालयीन पत्तावर पाठवावा.
 • अर्ज सोबत TC, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र  जोडावे.
 • इतर आधिक संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.

Postal Address for MSRTC Recruitment 2018-19

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address) :

 • अर्ज ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इचुक असाल त्या विभागातील रा.प.महामंडळ विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय यांचेकड़े पाठवावा.
 • अर्ज विभाग करीता जाहिरात वाचावी.

Official Websites for MSRTC Recruitment 2018-19

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

MSRTC Recruitment 2018-19 | Helpline no’s

मदत क्र. (Helpline No’s) :

 • फॅक्स – 022-23059352
 • ई.पी.ए.बी.एक्स नं.- 22-23023900

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

Important dates for MSRTC Recruitment 2018-19

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 17 जानेवारी, 2018 रोजी पर्यंत.


जाहिरात/Apply Links


अर्ज नमूना + जाहिरात Download लिंक


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

12 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here