Maharashtra Police Bharti 2018-19 | Mahapolice Recruitment (mahapolice.gov.in)

Maharashtra Police Bharti 2018-19

Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019 | Chalak/SRPF Constable | Maharashtra Police which invites online applications for the post of Driver Bharti Maharashtra Police Bharti 2019 | Maharashtra Police Recruitment 2019 for 1847 vacancies of District Police Constable Driver, Railway Police Constable Driver & SRPF Armed Police Constable Posts in all Over Maharashtra.

Contents show

for more details about Maharashtra Police Recruitment 2019 read below Marathi Post or refer official Advertisement from Download links below.

Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019 Chalak/SRPF Constable

(Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019

नौकरी स्थान (Job Place):

 • संपूर्ण महाराष्ट्र

पद भर्ती पद्धत (Posting Type):

 • –NA–

जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):

 • From official website portal of Mahapariksha.gov.in

µएकून पद संख्या (Total Posts):

 • 1847 Posts

Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019-20 | Post detials

पद नाम (Job Details):

 1. जिल्हा पोलीस शिपाई चालक /
  लोहमार्ग पोलीस शिपाई चालक – 1019 Posts
 2. राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई – 828 Posts
  ————————————————–
  Total – 1847 Posts

युनिट नुसार पद संख्या:

पोलीस शिपाई चालक

 1. बृहन्मुंबई – 156 Posts
 2. ठाणे शहर – 116 Posts
 3. नागपूर शहर – 87 Posts
 4. नवी मुंबई – 103 Posts
 5. अमरावती शहर – 19 Posts
 6. औरंगाबाद शहर – 24 Posts
 7. लोहमार्ग मुंबई – 18 Posts
 8. रायगड – 27 Posts
 9. सिंदुधुर्ग – 20 Posts
 10. रत्नागिरी – 44 Posts
 11. सांगली – 77 Posts
 12. सोलापूर ग्रामीण – 41 Posts
 13. जालना – 25 Posts
 14. बीड – 36 Posts
 15. उस्मानाबाद – 33 Posts
 16. लातूर – 06 Posts
 17. नागपूर ग्रामीण – 28 Posts
 18. भंडारा – 36 Posts
 19. वर्धा – 37 Posts
 20. अकोला – 34 Posts
 21. बुलढाणा – 52 Posts

राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)

 1. पुणे SRPF 1 74 Posts
 2. पुणे SRPF 2 29 Posts
 3. नागपूर SRPF 2 117 Posts
 4. दौंड SRPF 5 57 Posts
 5. दौंड SRPF 7 43 Posts
 6. नवी मुंबई SRPF 11 27 Posts
 7. औरंगाबाद SRPF 14 17 Posts
 8. गोंदिया SRPF 15 38 Posts
 9. अकोला SRPF 18 176 Posts
 10. जळगाव SRPF 19 250 Posts

Maharashtra Police Shipai Driver Bharti

जॉबच जॉब विशेष टिप:

 • उमेद्वारास (1) जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त /पोलीस अधिक्षक यांच्या अस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, (2) लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक व (3) राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी एक आशा एकून पदांसाठी तीन आवेदन अर्ज सादर करता येतील. | महिला उमेद्वाराना राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस पदासाठी अर्ज सदर करता येणार नाही.
 • एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी एका पेक्षा जास्त अर्ज सदर करता येणार नाहीत. असे आढ़लून आले तर उमेदवारी रद्द करण्यात येईल.
 • एकाच पदासाठी विविध पोलीस घटकात अर्ज सादर करता येणार नाहीत.

पेस्केल (Pay Scale):

 • ₹ead advt.

Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019-20 | Educational Details

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 • पोलीस शिपाई चालक:
  • (HSC) 12 वी Pass.
 • सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF):
  • (HSC) 12 वी Pass.
 • For more details read Official Advertisement from the given download link.

वयमर्यादा (Age Limit):

 • पोलीस शिपाई चालक: 19 वर्षे ते 28 वर्षे.
 • सशस्त्र पोलीस शिपाई: 18 वर्षे ते 25 वर्षे.
 • मागास प्रवर्ग – उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • For more details read official Notification Advertisement.

अर्ज शुल्क (Application Fee):

 • Gen: ₹ 450/-
 • मागास प्रवर्ग:₹ 350/-
 • अनाथ उमेदवार: ₹ 350/-

अर्ज पद्धत (How to Apply):

 • अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.

Maharashtra Police Shipai Driver Bharti 2019-20 | Physical Standards

शारीरिक पात्रता (Physical Requirements):

 • जिल्हा/लोहमार्ग पोलीस शिपाई चालक-
  • महिला –
   • उंची – 158 cm पेक्षा कमी नसावी.
  • पुरुष –
   • उंची – 165 cm पेक्षा कमी नसावी.
   • छाती – न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी व फुगवून किमान 5 cm ने फुगावी.
 • SRPF-
  • उंची – 168 cm पेक्षा कमी नसावी.
  • छाती – न फुगविता 79 cm पेक्षा कमी नसावी व फुगवून किमान 5 cm ने फुगावी.

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

 • For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.

निवड/चयन प्रक्रिया (Selection Process):

 • ऑनलाईन परीक्षा.
 • शारीरिक चाचणी.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

मदत क्रमांक (Help Desk):

 • enquirey@mahapariksha.gov.in
 • 180030007766

टिप (Note):

 1. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

 • अर्ज सुरुवात दिनांक (Last Date): 02 डिसेंबर 2019 (सायं. 07:00) पासून.
 • अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 22 डिसेंबर 2019 (रात्री 11:59 PM) पर्यंत.


अर्ज Online लिंक (Apply Here)

अर्ज लिंक 02 डिसेंबर 2019 (सायं. 07:00) पासून उपलब्ध होईल.

विभाग नुसार जाहिरात Download लिंक

SRPF जाहिरात Download लिंक

Police Shipai Driver जाहिरात Download लिंक

 

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.


 

Maha Police Bharti 2019 Online Form Marathi Information Maharashtra Police Bharti 2019- Police Constable Vacancy (Mahapariksha.gov.in) which invites Online Applications in Nagpur City, Mumbai, Thane city, Pune City, Navi Mumbai, Amravati City, Mumbai Railway, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Nashik Rural, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Kolhapur, Pune Rural, Satara, Aurangabad, Solapur Rural, Rural, Beed, Nagpur, Nagpur Railway, Palghar.

Also in SRPF Police regions like Pune SRPF, Jalna SRPF, Nagpur SRPF, Daund SRPF,Jalna, Latur, Nanded, Amravati Rural, Akola, Buldhana, Yavatmal, Nagpur Rural,Vardha, Gadchiroli, Chandrapur, Dhule SRPF, Mumbai SRPF, Amravati SRPF, Navi Mumbai SRPF, Hingoli SRPF, Solapur SRPF, Aurangabad SRPF, Gondia SRPF, Kolhapur SRPF, Nagpur SRPF.

for more details about Maharashtra Police Bharti 2019-20 read below Marathi Post or refer official Advertisement from download links below.

Maha Police Bharti 2019 Online Form Marathi Information Recruitment

Maha Police Bharti 2019 Online Form Marathi Information

(Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भर्ती 2019

नौकरी स्थान (Job Place):

 • (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस [संपूर्ण महाराष्ट्र]

पद भर्ती पद्धत (Posting Type):

जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):

 • From official website portal of Mahapariksha.gov.in

एकून पद संख्या (Total Posts):

 • 3450+ Posts

Maharashtra Police Bharti 2019 | Post details

पद नाम (Job Details):

 1. पोलीस शिपाई [Police Constable]
 2. जिल्हा पोलीस बैंड्समन [District Police Bandsman]
 3. लोहमार्ग पोलीस शिपाई [Railway Police Constable]
 4. कारागृह पोलीस शिपाई [Jail Police Constable]
  • मुंबई – 1076 Post
  • नवी मुंबई – 61 Post
  • ठाणे शहर – 100 Post
  • पुणे शहर – 214 Post
  • पुणे ग्रामीण – 21 Post
  • पिंपरी चिंचवड – 720 Post
  • नागपूर शहर – 288 Post
  • सोलापूर शहर – 67 Post
  • औरंगाबाद शहर – 91 Post
  • रायगड – 81 Post
  • पालघर – 61 Post
  • सिंदुधुर्ग – 21 Post
  • रत्नागिरी – 66 Post
  • जळगाव – 128 Post
  • धुळे – 16 Post
  • नंदूरबार – 25 Post
  • कोल्हापूर – 78 Post
  • सातारा – 78 Post
  • सांगली – 105 Post
  • जालना – 14 Post
  • भंडारा – 22 Post
  • मुंबई रेल्वे – 60 Post
  • पुणे रेल्वे – 77 Post
   —————
   Total – 3450 Post

जॉबच जॉब विशेष टिप – 

  • प्रत्येक पद करीता स्वतंत्र परीक्षा शुल्क (Exam Fees) भरावे.
  • एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी दोन अर्ज करता येणार नाहीत. (असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल)
  • लांब उडी (Long Jump) & बॉडी पुश-अप (Body Push-ups) शारीरिक परीक्षे मधून रद्द करण्यात आले आहे.
  • भर्ती प्रक्रिया मध्ये प्रथम Online लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या नंतर गुणवत्ता नुसार शारीरक पात्रता चाचणी परीक्षा (PET) घेण्यात येईल.

Maha Police Bharti 2019-20 | Educational Details

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 1. पोलीस शिपाई / लोहमार्ग पोलीस शिपाई  / कारागृह पोलीस शिपाई [Jail Police Constable] –
  • (HSC) 12 वी Pass.
 2. जिल्हा पोलीस बैंड्समन – 
  • (SSC) 10 वी Pass.
 • For more details read Official Advertisement from the given download link.

वयमर्यादा (Age Limit):

 • OPEN – 18 वर्षे ते 28 वर्षे.
 • मागास प्रवर्ग – उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • For more details read official Notification Advertisement.

अर्ज शुल्क (Application Fee):

 • खुला (Open/UR) – ₹ 450/-
 • मागास प्रवर्ग – ₹ 350/-

अर्ज पद्धत (How to Apply):

Maharashtra State Online Form filling process

 • अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.

Maharashtra Police Recruitment 2019 | Physical Requirements

शारीरिक पात्रत (Physical Requirements):

 • पुरुष (Male) –
  • उंची (Height) – 165 cm पेक्षा कमी नसावी.
  • छाती (Chest) – न फुगवता 79 cm पेक्षा कमी नसावी.
 • महिला (Female) –
  • उंची (Height) – 155 cm पेक्षा कमी नसावी.

Maha Police Bharti 2019-20 | Exam Pattern

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

सराव Online परीक्षा  लिंक

Maharashtra Police Bharti 2018-19 | Mahapolice Recruitment (mahapolice.gov.in) 1

 • For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.

शारीरिक पात्रता परीक्षा (Physical Eligibility Test):

Maharashtra Police Recruitment 2019 Marathi Information Information as below

 • पुरुष –
  • धावणी (मोठी) – 1600 मीटर (30 Marks)
  • धावणी (लहान) – 100 मीटर (10 Marks)
  • बॉल थ्रो – -NA- (10 Marks)
   ———————————-

   Total Marks – 50 Marks
 • महिला
  • धावणी (मोठी) –800 मीटर (30 Marks)
  • धावणी (लहान) – 100 मीटर (10 Marks)
  • बॉल थ्रो – -NA- (10 Marks)
   ———————————-
   Total Marks – 50 Marks
 • लांब उडी (Long Jump) & बॉडी पुश-अप (Body Push-ups) शारीरिक परीक्षे मधून रद्द करण्यात आले आहे.

Maharashtra Police Recruitment 2019 | Official website portals

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

मदत क्रमांक (Help Desk):

 • 020-26122134 | 020-261221403

टिप (Note):

  1. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

 • Online अर्ज सुरुवात दिनांक (Start Date): 03 सप्टेंबर 2019 पासून.
 • अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 23 सप्टेंबर 2019 पर्यंत.

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.

Maharashtra Police Bharti 2018-19 | Mahapolice Recruitment (mahapolice.gov.in) 2


जुनी जाहिरात खालील प्रमाने


Maharashtra Police Bharti 2018-19 | Mahapolice Recruitment (mahapolice.gov.in)

(Maharashtra Police) महाराष्ट्र राज्य पोलीस दल 6 फेब्रुवारी, 2018 रोजी पासून सुरु

Maharashtra Police Bharti 2018 | Mahapolice Recruitment (mahapolice.gov.in)


 Maharashtra Police Bharti 2018 | Maharashtra Police Symbol as below

सर्व माहिती संक्षिप्त मराठी उपलब्ध करण्यात आलेली आहे खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2018-19

(सर्व विभाग नुसार खालील प्रमाने)


मुंबई पुलिस भर्ती 2018 येथे पोलिस शिपाई पदाच्या जागा वाढ करण्यात आलेल्या आहेत. 

[Mumbai Police Bharti No. of Posts/vacancies (Jaga wadh) Increased]

For Mumbai Police Department recruitment of Police Constable total number of posts/vacancies/Jaga is Increase. Regarding this Mumbai Police Department published notification showing changes in the post Increment.

Mumbai police department published a newly updated notification for recruitment of 1137 vacancies of the Police Constable posts as per the revised notification there are 312 vacancies of Police Constable posts are increased. Now total 1449 vacancies of the Police constable post need to be filled in the Mumbai police department. Check notification below


Click here to view Updated notification for Mumbai Police Bharti 2018-19⇒ (Maharashtra Police 2018 Result) पुलिस भर्ती -2018, मैदानी चाचणी [निकाल उपलब्ध]

Maharashtra Police Bharti 2018 Result

Maharashtra Police Bharti 2018 Maidani Chachani Nikal

Maharashtra Police Bharti 2018 Ground Result


(Beed Police) बीड पोलीस भरती 2018 जाहिरात

Beed Police Shipai Bharti Recruitment 2018

(Solapur Rural Police) सोलापुर (ग्रामीण) पोलीस भरती 2018 जाहिरात

Solapur Gramin Police Shipai Bharti Recruitment 2018 | Apply Online (solapurcitypolice.gov.in)

(Akola Police) अकोला पोलीस भरती 2018 जाहिरात

Akola Police Shipai Bharti Recruitment 2018

(Buldhana Police) बुलढाणा पोलीस भरती 2018 जाहिरात

Buldhana Police Shipai Bharti Recruitment 2018

(Jalana Police) जालणा पोलीस भरती 2018 जाहिरात

Jalana Police Shipai Bharti Recruitment 2018

(Mumbai Police) मुंबई पोलीस भरती 2018 जाहिरात [बृहन्मुंबई विभागात]

Mumbai Police Shipai Bharti Recruitment 2018

(Raigad Police) रायगड पोलीस भरती 2018 जाहिरात

Raigad Police Shipai Bharti Recruitment 2018

(Satara Police) सातारा पोलीस भरती 2018 जाहिरात

Satara Police Shipai Bharti Recruitment 2018

(Sindhudurag Police) सिंधुदुर्ग पोलीस भरती 2018 जाहिरात

Sindhudurag Police Shipai Bharti Recruitment 2018

(Yawatmal Police) यवतमाळ पोलीस भरती 2018 जाहिरात

Yawatmal Police Shipai Bharti Recruitment 2018

(Pune city Police) पुणे (शहर) पोलीस भरती 2018 जाहिरात

Pune city Police Shipai Bharti Recruitment 2018

(Mumbai Railway Police) मुंबई (रेल्वे) पोलीस भरती 2018 जाहिरात

Mumbai Railway Police Shipai Bharti Recruitment 2018

(Nashik Gramin/Rural police) नाशिक पोलीस भरती 2018 जाहिरात

Nashik Police Shipai Bharti Recruitment 2018

(Gadchiroli Police) गडचिरोली पोलीस भरती 2018 जाहिरात

Gadchiroli Police Shipai Bharti Recruitment 2018

(Latur Police) लातूर पोलीस भरती 2018 जाहिरात

Latur Police Shipai Bharti Recruitment 2018

(Navi Mumbai Police)नवी मुंबई पोलीस भरती 2018 जाहिरात

Navi mumbai Police Shipai Bharti Recruitment 2018

(Osmanabad Police) उस्मानाबाद पोलीस भरती 2018 जाहिरात

Osmanabad Police Shipai Bharti Recruitment 2018

(Palghar Police) पालघर पोलीस भरती 2018 जाहिरात

Wardha Police Shipai Bharti Recruitment 2018

(Ratnagiri Police) रत्नागिरी पोलीस भरती 2018 जाहिरात

Ratnagiri Police Shipai Bharti Recruitment 2018

(Pune SRPF Gr.- 2 ) राज्य राखीव पोलीस बल गट-2 भरती 2018 जाहिरात

(Pune SRPF Gr.- 2)State Reserve Police Force Gr.-2 SRPF Bharti Recruitment 2018

(Nagpur SRPF Gr 4) नागपुर SRPF ग्रुप 4 Police Bharti 2018 जाहिरात

Nagpur SRPF Gr 4 Police Bharti Recruitment 2018

Nagpur SRPF Gr 4 Police Bharti Recruitment 2018

इतर सर्व जाहिराती करीता येथे क्लिक करा 

Maharashtra Police Bharti 2018

 [अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आलेली आहे.] 


पेस्केल (Pay Scale) :

 • Rs. 5200/- ते Rs.20,200/- + 500 विशेष वेतन व इतर देय भत्ते.

Maharashtra Police Bharti 2018 | Educational Qualification

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 • मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त (HSC) 12 वी किंवा समकक्ष परीक्षा Pass असावा. आणि
 • LMV मोटार वाहन परवाना धारण केला असने आवश्यक आहे
 • (LMV मोटार वाहन परवाना नसल्यास नियुक्ती नंतर 2 वर्षेच्या (Years) आत परवाना धारण करावा.)
 • संगणक हाताळणी बाबत प्रमापत्र परीक्षा धारण करने आवश्यक.
 • माजी सैनिक करीता –
  • 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असलेल्या बाबतीत (SSC) 10 वी Pass किंवा IASC (Indian Army Special Certificate of Education) प्रमाणपत्र व
  • 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्या बाबतीत 12 वी Pass उत्तीर्ण Certificate Pass आवश्यक.
  • संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.

Maharashtra Police Bharti 2018 | Age limits

वयोमर्यादा (Age Limits) : 28/02/2018 रोजी

 • OPEN प्रवर्ग : 18 वर्षे (Years) ते 28 वर्षे (Years) पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे (Years) सवलत राहिल.(33 वर्षे (Years) पर्यंत)
 • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त प्रवर्ग :45 वर्षे (years) पर्यंत.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी. (for more information related age limits read Advertisement carefully)

Maharashtra Police Bharti 2018 | Application Fees

अर्ज फीस (Application Fees) :

 • खुला प्रवर्ग (Open Class) : Rs. 375/-
 • मागास प्रवर्ग (Backward Class): Rs.225/-
 • माजी सैनिक (Ex-Serviceman) :Rs.100/-

Maharashtra Police Bharti 2018 | Physical Standards

शारीरिक पात्रता (Physical Standards) : 
 • उंची (height) :
  • पुरुष (Male) – किमान 165 cm.
  • महिला (Female) – किमान 155 cm
 • छाती (Chest) :
  • पुरुष (Male) – 
   • नफुगवता – किमान 79 cm.
   • फुगवून – किमान 05 cm फुगावी

Maharashtra Police Bharti 2018 | Exam selection scheme

परीक्षा /निवड पद्धती (Exam/Selection Scheme) :

 • शारीरिक पात्रता परीक्षा (Physical Eligibility Test) – 100 Marks
 • लेखी परीक्षा (Written Test) – 100 Marks (Marathi भाषेतून परीक्षा वेळ – 90 Minute)

Maharashtra Police Bharti 2018 | How to apply

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

Maharashtra Police Bharti 2018 | Official website portal

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

मदत क्र. (Helpline No’s) :

Online अर्ज करताना काही अड़चन असल्यास (Helpline nos as below)

 • 8448449164
 • mahaonline.support@mahapolice.gov.in

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

Maharashtra Police Bharti 2018 | Physical Standards | important dates

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्याची सुरुवात दिनांक : 06/02/2018 रोजी पासून.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 03 मार्च, 2018 रोजी रात्री 12:00 वा. पर्यंत. (मुदतवाढ)


जाहिरात/Apply Links


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

Maharashtra Police Bharti 2018 (03-03-2018) [अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आलेली आहे.] 


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.


Police Bharti 2018-19 date | Police Bharti 2018-2019

Upcoming Police Bharti 2018-19 date | Police Bharti 2018-2019

पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी जाहिरात दिनांक खालील प्रमाने असण्याची शक्यता आहे.


सन 2018 ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिये साठी जाहिरात दिनांक 05.02.2018 (05 फेब्रुवारी, 2018) रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.


नविन प्रपत्र

Maharashtra Police Bharti 2018-19 | Mahapolice Recruitment (mahapolice.gov.in) 3

जाहिरात सन्दर्भ (Advertisement Reference) :

 • नागपुर लोकमत बातमीपत्र पुरवणी (lokmat News paper)
 • (Nagpur 25/01/2018- page no. 03)

Maharashtra Police Bharti 2018-19 | Napur official News from police rural Gramin Police Station Nagpur

Nagpur (Gramin/Rural Police) :

 • क्र.नाजिग्रा/जाहिरात/पो.भ.2018/खेलाडू प्रमाणपत्र/18/943
  कार्यालय पोलीस अधीक्षक, नागपुर जिल्हा (ग्रामीण), नागपुर
  दिनांक 24 जानेवारी, 2018.

Police bharti Recruitment 2018-19 Advertisement

 (जाहिरात)

राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने शासन निर्णय, शालेली शिक्षण व क्रिया विभाग क्र. राक्रीधो-2002/प्र.क्र.68/क्रीयुसे-2, दिनांक 01 जुलाई 2016 अन्वये, सर्व समावेशक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

 

Maharashtra Police Bharti Recruitment 2018-19 | Detail information about Sportsman as below.

 

वरील शासन निर्णययातील नियम 4(पाच) नुसार खेलाडू उमेद्वारने अर्ज करण्यापुर्वीच सुधारित तरतुदीनुसार विभागीय उपसंचालक यांचे कडून खेळाच्या प्रमाणपत्राची पड़ताळनी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खेलाडू उमेद्वाराने अर्जासोबत विभागीय उपसंचालक यांनी क्रीडा प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत खेलाडू कोणत्या संवर्गासाठी पात्र ठरतो याबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र जोड़णे आवश्यक राहील. वरीलप्रमाने पड़ताळनी केलेल्या क्रीडा प्रमाणपत्राची प्रत अर्जसोबत जोडली नसल्यास, सदरहु शासन निर्णयातील नियम 6(आठ)(नऊ) नुसार सदरहु उमेद्वाराचा खेलाडू संवार्गातून विचार करता येत नाही.

 

Maharashtra Police Bharti 2018-19 Date Notification in marathi as below

 

सन 2018 ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिये साठी जाहिरात दिनांक 05.02.2018 रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तरी खेलाडू उमेदवारकडून पड़ताळनी करून त्याबाबतचा अहवाल दिनांक 05.02.2018 पूर्वी प्राप्त करून घ्यावा.

 

Maharashtra Police Bharti 2018-19 | Latest Notification in Marathi

 

खेलाडू उमेद्वारानी त्यांच्या खेलाच्या प्रमाणपत्राच्या सम्बंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून पड़ताळनी  केल्या बाबतचे विहित कालावधीतील प्रमाणपत्र आवेदन अर्जासोबत नसल्यास अर्जदाराचा खेलाडू संवर्गातून विचार करता येणार नाही.

 

तरी पोलीस भरती – 2018 करीता खेलाडू उमेदवार यानी वरील सुचानांची नोंद घ्यावी असे आवाहन श्री. शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, नागपुर जिल्हा (ग्रामीण), नागपुर यानी केलेले आहे.

 

(K.N Gawade)

  पोलीस उपनिरीक्षक (मुख्यालय)

   नागपुर जिल्हा (ग्रामीण), नागपुर

Maharashtra Police Bharti 2018-19 |  Official website portal as below.


टीप-

 • संक्षिप्त माहितीसाठी जाहिरात वाचावी.
 • जाहिरात Download लिंक खालील बाजूस दिलेली आहे.

Maharashtra police Recruitment 2018 | Maharashtra Police Bharti 2018-19 Ranks, Notification, Syllabus, date, Physical, Video, Sample Question paper/answers, online form, Date sheets, Age limit, physical test, news, Criteria, 2018 police notification rules, Official website portal all information in Hindi and Marathi.


Maharashtra Police आधिकृत संकेत स्थल

Nagpur Gramin/Rural आधिकृत संकेत स्थल

Maharashtra Police New date जाहिरात Download लिंक

Maharashtra police Recruitment 2018 | main Advertisement…


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here