(LIC) भारतीय आयुविमा महामंडळ भरती 2021 [विमा प्रतिनिधी नेमणूक]

(LIC) भारतीय आयुविमा महामंडळ भरती 2021

(भारत सरकारचा उपक्रम)

विमा प्रतिनिधी नेमणूक

भारतातील सर्वात मोठ्या सरकारी महामंडळात पूर्णवेळ/ अर्धावेळ काम करण्याची सुवर्णसंधी.

LIC Bhartiy Ayurvima Mahamandal Bharti 2021-22LIC Bhartiy Ayurvima Mahamandal Bharti 2021-22 | Post details

पद नाव – 

 • विमा प्रतिनिधी.
  [Insurance Representative]

शैक्षणिक पात्रता –

 • (SSC) 10 वी पास (ग्रामीण),
 • (HSC) 12 वी पास (शहरी).

वयोमर्यादा –

 • किमान 18 वर्षे 
  [कमाल वय मर्यादा अट नाही.]

who can Apply for Vima Pratinidhi Nemnuk Jaga

अर्ज कोणी करावा –

 • शिक्षक
 • प्राध्यापक
 • गृहिणी
 • बचतगट सदस्य
 • बँक/पतसंस्था कर्मचारी
 • पिग्मी
 • RD एजंट
 • सुशिक्षित बेरोजगार
 • मार्केटिंग व्यक्ती व
 • इतर गरजू व्यक्ती.

वेतनश्रेणी –

 • कमिशन द्वारे आकर्षक उत्पन्न.

मिळणाऱ्या सवलती –

 1. पेन्शन
 2. ग्रॅच्युटी
 3. कार्यालयीन भत्ता
 4. विनाव्याज वाहन
 5. गृहकर्ज
 6. लॅपटॅप
 7. मोबाइल
 8. अमेरिका भ्रमण संधी.

LIC Bhartiy Ayurvima Mahamandal Bharti 2021-22 | How to Apply

अर्ज करण्याची पद्धत –

 • जॉब करिता खालील मोबाईल क्रमांकवर थेट संपर्क करावा.

आवश्यक कागदपत्रे –

 1. दहावी सनद
 2. बारावी मार्क मेमो
 3. पॅनकार्ड
 4. आधार कार्ड
 5. 1 रंगीत पासपोर्ट फोटो
 6. नोंदणी 150 रुपये फक्त.

– जॉब करिता खालील मोबाईल क्रमांकवर थेट संपर्क करावा –

श्री. राजेश भिलावे.

[विकास अधिकारी]


मो.क्रं. – 9922 95 92 65
[Rajesh Bhilave – Development Officer]


 

LIC Bharti 2021-22 Vima Pratinidhi Nemnuk Jaga

 

Show Comments (5)