Latur NHM Arogy Vibhag Bharti Recruitment 2017-2018

Latur Arogya Vibhag Bharti 2019 which invites online applications for the post of advertisement for group C. Arogya Vibhag from 26/02/2019 from official website www.mahapariksha.gov.in 

Latur Arogya Vibhag Bharti 2019 process is carried out through the Mahapariksha Portal and the last Date for online application form is 18/03/2019. for more details about Latur Arogya Vibhag Recruitment 2019 read below Marathi post or refer official advertisement from download links below.

Latur Arogya Vibhag Bharti 2019

(NHM) सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर भर्ती 2019

नौकरी स्थान (Job Place):

  • (NHM) सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर

पद भर्ती पद्धत (Posting Type):

  • कंत्राटी पद्धत (Contract Basis)

जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):

  • From official website portal of Mahapariksha Arogya Vibhag 2019

एकून पद संख्या (Total Posts):

  • 220 Posts

Latur Arogya Vibhag Recruitment 2019 | Post Details

पद नाम (Job Details):

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

  • पद नुसार संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.
  • For more details read Official Advertisement from the given Download link.

वयमर्यादा (Age Limit):

  • OPEN – 18 वर्षे ते 38 वर्षे.
  • मागास प्रवर्ग –उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
  • For more details read official Notification Advertisement.

अर्ज शुल्क (Application Fee):

  • Gen: ₹ 500/-
  • मागास प्रवर्ग: ₹ 300/-
  • Ex-Serviceman: अर्ज फीस नाही [No Application fees].

अर्ज पद्धत (How to Apply):

  • अर्ज हे Online (ऑनलाईन) करावेत.

परीक्षा केंद्र (Exam Center Cities):

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

  • For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.

निवड/चयन प्रक्रिया (Selection Process):

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

मदत क्रमांक (Help Desk):


टिप (Note):

  1. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

  • अर्ज सुरुवात दिनांक (Online Application Start Dare): 26/02/2019 पासून.
  • अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 18/०3/2019 पर्यंत.

Advertisement & Apply Links


अर्ज Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक


Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.netवर भेट द्यावी.


जुनी जाहिरात खालील प्रमाने
(Old Advertisement as per below)


Latur NHM Arogy Vibhag Bharti Recruitment 2017-2018

लातूर राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात विविध पदाच्या 80 जागा भरती 2017-18

Latur NHM Arogy VibhagBharti Recruitment 2017-2018

NHM Govt Jobs in Maharastra 2017-2018

थोडक्यात महत्वाचे (Important): National Health Mission, Latur

Latur NHM National Health Mission Latur aarogy vibhag bharti published notification Advertisement for the post of Accountant, ANM, Supervisor, LHV, STS, Gynecologist, Pediatrician, delinquent, Surgeon, Deacon, Medical Officer, District Health officer, Pharmacist, Staff Nurse, Dental Health Assistant, Medical Officer, Laboratory Technician, District Programmer Co-ordinator etc. Online Application are invited from eligible candidate for filling total 80 vacancies.

Rashtriya Arogya Abhiyan Latur Bharti 2017 Details as below :

भर्ती कार्यालय (Recruitment office) : (NHM) लातूर 

जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी.

पद भर्ती पद्धत (Posting Type) : कंत्राटी पद्धत (Contract Basis)

एकूण पद संख्या (Total Posts) : 80 जागा

पद नाम व संख्या (Latur NHM Post Name) :

जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.लातूर

  1. लेखापाल : 03 जागा
  2. ANM (स्त्री) : 08 जागा
  3. अधिपरिचारिका (स्त्री) : 11 जागा
  4. LHV (स्त्री) : 03 जागा
  5. सांख्यिकी अन्वेषक : 02 जागा
  6. District Programme Coordinator : 01 जागा
  7. STS : 01 जागा
    •  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर
  8. ANM : 01 जागा
  9. मनोविकारक : 01 जागा
  10. स्त्रीरोग तज्ञ : 02 जागा
  11. बालरोग तज्ञ : 03 जागा
  12. भूलतज्ञ : 02 जागा
  13. शल्य चिकित्सक : 01 जागा
  14. कान, नाक, घसा तज्ञ : 02 जागा
  15. भिषक : 01 जागा
  16. त्वचारोग तज्ञ : 01 जागा
  17. जिल्हा आयुष अधिकारी : 01 जागा
  18. औषध निर्माता : 01 जागा
  19. स्टाफ नर्स (GNM) (स्त्री) : 15 जागा
  20. स्टाफ नर्स : 02 जागा
  21. दंत आरोग्य सहायक : 01 जागा
  22. औषध निर्माता : 04 जागा
  23. ANM (RBSK) : 03 जागा
  24. वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ : 02 जागा
  25. वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ : 01 जागा
  26. स्टाफ नर्स (NUHM) : 02 जागा
  27. ANM (NUHM) : 01 जागा
  28. LHV (NUHM) : 02 जागा
  29. औषध निर्माता (NUHM) : 01 जागा
  30. प्रयोगशाला तंत्रज्ञ(NUHM) :  01 जागा

NHM Arogya Vibhag Latur Vacancy Details :

शैक्षणिक पात्रता (Latur NHM Educational Qualification) :

  1. शैक्षणिक पात्रता ही विविध पद नुसार आहे.
  2. आधिक संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा (Age Limits) :

  • किमान 18 वर्षे ते (उच्च वय मर्यादा विविध पद नुसार आहे)
  • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

अर्ज फीस (Application Fees) :

  • 300/- रु.
  • अर्ज फीस ही (DD) Demand draft द्वारे भरावी
  • या नावाने DD काढावा. ” in favour of “District Integrated Health and Family Welfare Society, Latur ”

निवड पद्धत (Selection Process) :

  • लेखी परीक्षा (Written Exam) आणि
  • थेट मुलाखत (Interview)
How to Apply for Zilha Parishad latur Bharti 2017 :

अर्ज पद्धत :

  • अर्ज हे सर्व प्रथम फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
  • नंतर Online भरलेल्या अर्जाची एक प्रत जाहिरातीत दिलेल्या कार्यालयीन पत्तावर पाठवावी.

अर्ज पाठविण्याचा कार्यालयीन पत्ता (Postal Address):

  • जिल्हा आरोग्य अधिकारी व नगर परिषद कडील पदाकरिता –
    • राष्ट्रीय आरोग्य अभियान,
      आरोग्य विभाग,
      जिल्हा परिषद लातूर.
  • जिल्हा शल्य चिकित्सक कडील पदाकरिता –
    • जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
      लातूर.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

मदत क्र. (Helpline No’s) :

  • माहिती भरत असताना वेबसाईट विषयक तांत्रिक अडचण असल्यास आपण   ९४२२० ७२९७६ यावर संपर्क करावा /  ई-मेल करा  printopark@gmail.com

टिप (Note) :

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) :11 डिसेंबर, 2017 रोजी सायं 05:45 वा पर्यंत.


जाहिरात/Apply Links


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक


Latur NHM Arogy VibhagBharti Recruitment

“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.inवर भेट द्यावी.

Rate this post

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *