Latur Anganwadi Bharti 2023 | Maharashtra Anganwadi Bharti 2023

Latur Anganwadi Bharti 2023: Integrated Child Development Service Scheme Applications are invited from local female candidates for the vacant post of Anganwadi Helper in Anganwadi Centers in Latur. The application submission period will be from 16th June 2023 to 30th June 2023. The number of the said posts will be as per the Government Decision of the Department of Women and Child Development.
Latur Anganwadi Helper job vacancies in Maharashtra 2023 updates are available here. All details about Latur Anganwadi Helper job vacancies are available here with information about pay scale, age limit, educational qualification, and other details. Eligible candidates are requested to read the following job post carefully before applying for the post. Please comment below for more information.
लातूर अंगणवाडी मदतनीस पद भरती 2023 सरकारी नौकरी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी अकोला-वाशिम यांच्या अधिनस्त असलेल्या लातूर या शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधन या पदाकरिता स्थानिक महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी 16 जून 2023 ते 30 जून 2023 पर्यंत असेल. सदर पदांची संख्या विज्ञापित पदाकरिता आवश्यक अर्हता व अटी, शर्ती शासन निर्णय महिला व बालविकास विभाग याप्रमाणे राहील. महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी मदतनीस नोकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. अधिक माहितीसाठी कृपया खाली टिप्पणी द्या. इच्छुक उमेदवारांनी 30/06/2023 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीकरिता कृपया खालील दिलेली PDF जाहिरात वाचा.
|
नौकरी स्थान |
लातूर (महाराष्ट्र) |
संगठन/कार्यालय |
महिला व बालविकास विभाग |
जाहिरात क्र. |
२०२३-२४ |
भर्ती प्रकार |
सरकारी नौकरी |
एकूण पद |
38 |
अर्ज/अवेदन प्रक्रिया |
ऑफलाइन अर्ज |
अधिकृत संकेत स्थळ |
https://womenchild.maharashtra.gov.in/ |
शैक्षणिक पात्रता |
12 वी पास |
अर्ज अंतिम दिनांक |
14/07/2023 (10:30 to 5:30) पर्यंत. |
Latur Anganwadi Helper job Details
Post Details:- |
Anganwadi Helper (अंगणवाडी मदतनीस) |
38 posts |
Maharashtra Anganwadi Bharti 2023 Eligibility Criteria
Educational Details [शैक्षणिक पात्रता] |
- किमान 12 वी पास
- मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे, बोलणे) असणे आवश्यक.
- For more details read the below Advertisement.
|
Anganwadi Recruitment 2023 Age limits [वय मर्यादा] |
Age should be:
- 18 वर्षे ते 35 वर्षे
- विधवा करिता वयोमर्यादा 40 वर्षे असेल.
|
Anganwadi Recruitment 2023 Salary Details |
- For more details read the below Advertisement.
|
Anganwadi Helper Recruitment 2023 Application Fees [अर्ज फीस] |
|
Anganwadi Recruitment 2023 Selection Process
Maharashtra Anganwadi Bharti 2023 Required Documents
Required Documents |
- अर्जासोबत उमेदवाराचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो जोडणे आवश्यक राहील.
- ओळखपत्र म्हणून आधार कार्डची प्रत/ राशन कार्ड/ मतदान कार्ड.
- अर्जासोबत लहान कुटुंब असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- विधवा उमेदवार स्व: घोषणा प्रमाणपत्र व पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे.
|
Anganwadi Helper Recruitment 2023 Important Note:
- सदर पदाकरिता फक्त महिला उमेदवाराने अर्ज सादर करावे.
- अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे तसेच संबंधित अंगणवाडी केंद्रावर उपलब्ध आहे.
- सविस्तर जाहिरात व अटी शर्ती सहर रिक्त पदे असलेल्या अंगणवाडी केंद्रावर, नगरपंचायत, नगरपरिषद कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर यांचे कार्यालय, त्रिमूर्ती भवन, उदय पेट्रोल पंप जवळ, बार्शी रोड, लातूर येथे लावण्यात आलेली आहे.
- संपूर्ण अटी व शर्ती व अर्जाचा नमुना संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता: विहित नमुन्यातील अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर यांचे कार्यालय, त्रिमूर्ती भवन, उदय पेट्रोल पंप जवळ, बार्शी रोड, लातूर येथे सादर करावा.
How to Apply for Latur Anganwadi Bharti 2023
How to Apply |
- पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र.
- जन्मतारीख, शिक्षण/तांत्रिक पुराव्यातील प्रमाणपत्रांची प्रत पात्रता.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सामान्य नियम व शर्ती काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
|
Maharashtra Anganwadi Bharti 2023 Important Dates (महत्वाचे दिनांक): |
- अर्ज करण्याचा सुरुवात दिनांक – 16/06/2023
- अर्ज करण्याचा शेवट दिनांक – 30/06/2023 (10:30 to 5:30) पर्यंत.
|
Maharashtra Anganwadi Bharti 2023 For Latur Anganwadi Helper Apply Online
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.