Jobchjob Naukri alert (Mobile) on WhatsApp Jobchjob WhatsApp Join

https://jobchjob.in/public_html/jobchjob.in/wp-content/uploads/2016/11/cropped-official-logo-jobchjob-300x300.png

Jobchjob Naukri alert Mobile WhatsAppp

नौकरीच्या जाहिराती What’s App द्वारे आता आपल्या मोबाईल वर ते पण रोजच्या रोज अपडेटेड स्वरुपात

 whats app वर join करण्यासाठी पद्धत खाली दिलेली आहे…..!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 • हा नंबर 9420605501 आपल्या मोबाईलवर JOBCHJOB  नावाने सेव करा.
 • आपल्या Whats App Contact मध्ये JOBCHJOB नाव शोधण्यासाठी Refresh Button दाबा.
 • JOBCHJOB नावावर क्लिक करा
 • मेसेज मध्ये आपले Join_नाव_पत्ता(जिल्हा) असे लिहून SEND करावे. 
 • अभिनंदन तुम्हाला रोजच्या रोज अपडेटेड स्वरुपात जाहिराती पहावयास मिळतील.
 • (अशी पद्धत असेल तरच नंबर जॉईन करण्यात येईल)
 • (टीप- जॉईन होण्यास कमीत कमी 07 दिवस लागतील याची नोंद घावी.)
 • कृपया पुन्हा पुन्हा JOIN च्या रेक्वेस्ट करू नयेत.त्यामुळे आपल्यालाच जॉईन होण्यास वेळ लागेल.

– विशेष टिप –

आपले Whats App मोबाईल क्रमांक हे ‘गोपनीय’ ‘(confidential)’ राहतील याची आम्ही आपल्याला खात्री देतोत.


[ninja_form id=2]


 • कृपया hi, hello, good morning, good night, personal messages पाठवून आम्हाला त्रास देऊ नये.अशे आढळून आल्यास Whats App ग्रुप वरून आपला नंबर डिलीट काढण्यात येईल. 
 • तुम्ही आम्हाला आपल्या जवळील न्यूज पेपर मधील नौकरी विषयक जाहिराती Whats App द्वारे पाठवू शकतात. पाठविलेल्या नौकरी विषयक जाहिराती आम्ही आपल्या www.jobchjob.com या वेब साईट वर टाकून सर्व बेरोजगार उमेदवारान पर्यंत त्या नौकरीची माहिती पाठविण्यास मदत करू व त्या जाहिराती सोबत आपले नाव सौजन्य म्हणून देवू.
 • नौकरी विषयक जाहिराती Whats App द्वारे पाठविण्याची पद्धत खाली दिलेली आहे.
  1. सर्व प्रथम आपल्या मोबाईल मध्ये आपल्या जवळील पेपर मधील नौकरी विषयक जाहिरातीचा स्पष्ठ फोटो काढावा. 
  2. नंतर whats App मधील आमचा Jobchjobचा तुम्ही सेव केलेला नंबर शोधून तो स्पष्ठ फोटो सोबत आपले नाव व जिल्हा आम्हाला पाठवावा.
  3. Whats App मध्ये फोटो च्या खालील बाजून एक राईट टिक आल्यास आपण नौकरी विषयक जाहिरात आम्हाला पाठविण्यात यशस्वी झालेले आहात.
  4. सर्व महाराष्ट्रात विविध विभागात विविध पेपर मध्ये विविध नौकरीच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. त्या जाहिराती सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्याचे कार्याची सुरुवात आमच्या सोबत करा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


आपण आपला jobchjob चा अधिकृत लोगो (Official Logo) आपली Whats App प्रोफाईल (DP) म्हणून वापरू शकतात.

(Official logo) jobchjob चा अधिकृत लोगो Download करण्यासाठी येथे क्लिक करा – ( JOBCHJOB LOGO )

किंवा खालील दिलेली इमेज सेव करा.

official logo jobchjob

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jobchjob Naukri alert Mobile WhatsApp


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Jobchjob Naukri alert Mobile WhatsApp

48 Responses

 1. sainath says:

  nice working in this busy time

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *