Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2022 | MAHABHUMI.GOV.IN | MAHA Bhulekh Recruitment 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 | As per Government Accreditation Certificate No. A / 2019/Q.No.55/3-6, dated 20/07/2021 from Revenue and Forest Department Eligible candidates holding the prescribed qualifications for open and backward class direct service recruitment to fill the following vacancies in various offices are invited to apply only online for the competitive examination.
महाराष्ट्र शासन
भूमी अभिलेख विभाग भरती २०२२
महसूल व वन विभागाकडील शासन मान्यता पत्र क्रमांक: अ २०१९/प्र.क्र.५५/ई-६, दिनांक २०/०७/२०२1 नुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे व उपसंचालक भूमी अभिलेख प्रदेश, अमरावती यांचे अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळसेवा भरतीसाठी विहीत अहंता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Maha Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2022: Details as below |
|
🏭 Recruitment office (नौकरी स्थान) | विभाग – अमरावती, नागपूर |
📰 Advt. No. (विज्ञापन संख्या) | From the official website portal |
🔴 Recruitment Type (भर्ती प्रकार) | Sarkari Naukari |
✔️ Total Posts(कुल पद) | 1013+ Posts |
🖥️ Application Mode (आवेदन प्रक्रिया) | Apply Online |
💰 Pay / Salary Scale (पे स्केल) | रु. 19,900-63200 |
📚 Educational Details(शैक्षणिक योग्यता) | स्थापत्य अभियांत्रिकी पदविका |
📅 Last Date( आवेदन अंतिम तिथि) | ⏰ 31-12-2021 |
Post details for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022
पदों की जानकारी [Post Details]
- भूकरमापक तथा लिपीक
[Surveyor Clerk]-- अमरावती प्रदेश – 108 Posts
- नागपूर प्रदेश – 189 Posts
- पुणे प्रदेश – 163 Posts
- कोकण प्रदेश, मुंबई – 244 Posts
- नाशिक प्रदेश – 102 Posts
- औरंगाबाद प्रदेश – 207 Posts
———————
Total – 1013 Posts
वेतन स्तर –
- एस-6, (रु. 19,900-63200)]
Education Qualification [शैक्षणिक पात्रता] |
उमेदवाराने अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास (दिनांक ३१/१२/२०२९) रोजी धारण केलेली असावी..
|
|
वय अट [Age limits for MAHABHUMI Bharti]:
31/12/2021 रोजी
- 18 वर्षे ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/दिव्यांग – 05 वर्षे सवलत
Application Fee Details:
- अमागास प्रवर्ग – ₹ 300/-
- मागास प्रवर्ग – ₹ 150/-
How to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022
[अर्ज पद्धती]-
- Apply Online from
- For more details read advt.
केंद्र शासनाच्या मा. महासंचालक, रोजगार व प्रशिक्षण क्र.DGE&T-१९/०६ (१)/२०१४-CD दिनांक ०४ जुलै २०१४ अन्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणाऱ्या सर्व्हेअर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट २०१४ पासून एक वर्ष कालावधीचा झालेला आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरिता अर्ज करण्यास तसेच परीक्षेस बसण्यास पात्र असतील, मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार त्यांचे निवडीबाबत कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबत शासनाकडील निर्णय अंतिम राहील.
Selection Process:-
- For more details about MAHA Bhulekh Recruitment read advt.
संपर्क –
- दूरध्वनी क्रमांक: 7057070842 / 7057080572 (Mon – Sat 9.00 AM to 6.00 PM)
- ई-मेल: landrecordsrecruitment2021@gmail.com
- प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरतीसंदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज इत्यादीबाबत सविस्तर तपशीलासाठी विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे.
- ऑनलाईन अर्ज वरील संकेतस्थळावर दिनांक 09/12/2021 ते 31/12/2021 पर्यंत स्वीकारण्यात येतील. विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती व जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Time table Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022
Important Dates – | |
भरती प्रक्रिया कार्यक्रम
|
⇓ Advertisement & Apply Links ⇓
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..!
Mahabhumi Recruitment Application Link PDF 2021 Download Google Drive
Apply Online Link | |
PDF Download Link | |
Official Website Link > mahabhumi.gov.in |
⇓ Follow Our Social Networks for Daily Job Updates MAHA Bhulekh Recruitment 2022 ⇓
Join Now | Join Now | Join Now |
follow Us | Subscribe Now | follow us |
Daily Job Updates के लिये @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net पर विजिट करें | |