WRD Nanded Jalsampada Department Recruitment 2017 | महाराष्ट्र शासनाच्या नांदेड जलसंपदा विभागात सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांची कंत्राटी पद्धतीने भरती जाहिरात 2017

महाराष्ट्र शासनाच्या नांदेड जलसंपदा विभागात सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांची कंत्राटी पद्धतीने भरती जाहिरात 2017

WRD Nanded Jalsampada Department Recruitment 2017

एकुण पद्संख्या (Total Posts) : 53 जागा

भर्ती विभाग (Recruitment Department) : 

 • नांदेड विभाग

पद नाम (Post Name) :

 1. कनिष्ठ अभियंता : 42 जागा
 2. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : 02 जागा
 3. वरिष्ठ लिपिक: 01 जागा
 4. लिपिक व टंकलेखक: 04 जागा
 5. वाहन चालक: 01 जागा
 6. शिपाई: 02 जागा
 7. चौकीदार: 01 जागा

पदाचे विश्लेषण (Post Description) :

वयोमर्यादा (Age Limit) : 

 • सदरिल भर्ती फ़क्त सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या साठी आहे.
 • ज्याचे वय दिनांक 01/01/2017 रोजी 60 वर्षेपेक्षा अधिक नसावे.व वर्ग 4 कर्मचारी यांचे वर दिनांक 01/01/2017 रोजी 62 पेक्षा अधिक नसावे.

अनुभव (Experience):

 • त्या पदचा किमान 3 वर्षे असने आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत : 

 • अर्ज विहित नमुन्यात अचूक भरून जाहिरातीत दिलेल्या पत्तावर पोस्टाने पाठवावा किंवा प्रत्यक्ष द्यावा.
 • अर्जाचे पाकिटावर “सेवा निवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या कंत्राटी पद्धतिवर नेमनुक करण्याबाबत” असे ठळक अक्षरात लिहून ज्या पदासाठी अर्ज सादर केला आहे.त्या पदाचे नाव लिहावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address) :

 • अधीक्षक अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडल नांदेड.

आधिकृत संकेत स्थल (Official Site) :

 • https://wrd.maharashtra.gov.in

शेवट दिनांक (Last Date) : 10 जानेवारी 2017 (सायं. 05:00 वा.पर्यंत)

>> जाहिरात व अर्ज नमूना Download लिंक <<


>>आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com वर भेट द्यावी….!<<

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *