Thane City Police bharti Recruitment 2017

ठाणे शहर पोलीस विभागात ‘पोलीस शिपाई’ पद भर्ती 2017

Thane City Police Recruitment 2017

भर्ती कार्यालय : ठाणे शहर पोलीस विभाग.

जाहिरात क्र : 726/2017 

एकूण पद्संख्या : 273 जागा 

पद नाम व संख्या :

  • ‘पोलीस शिपाई’

जागा तपशील:

(येथे क्लिक करा)

Thane City Police bharti Recruitment 2017 1

शैक्षणिक पात्रता : 

  • 12 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक राहिल.

इतर पात्रता : 

  • पोलिस शिपाई पदाकारिता अर्ज करणार्या उमेदवार साठी हलके वाहने चालविण्याचा (LMV) परवाना धारका केला आवश्यक आहे.
  • सदर परवाना धारण न करणार्या उमेद्वाराने नियुक्ति नंतर त्यांचे पोलिस प्रक्शिकन पूर्ण झाल्यावर दोन वर्ष च्या आत परवाना धारण करण्यात यावा.
  • अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : 31/03/2017 रोजी चे वय हे

  • 18 वर्षे ते 28 वर्षे पर्यंत.
  • मागास प्रवर्ग : 33 वर्षे पर्यंत सूट राहील.

शारीरिक पात्रता : 

  • उंची:
    • महिला – 155 सेमी पेक्षा कमी नसावी.
    • पुरुष  – 165 सेमी पेक्षा कमी नसावी.
  • छाती : 
    • पुरुष  – न फुगविता 79 सेमी पेक्षा कमी नसावी व फुगवून हि 5 सेमी पेक्षा कमी नसावी.
    • अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज फीस :

  • खुला प्रवर्ग : 350/- रु.
  • मागास प्रवर्ग : 200/-रु.
  • माजी सैनिक : 50/- रु (दोन्ही प्रवर्ग साठी)

निवड पद्धत :

  1. शारीरिक चाचणी,
  2. लेखी परीक्षा द्वारे.

आधिकृत संकेत स्थल : 

  • www.thanepolice.org

अर्ज करण्याची पद्धत :

अज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

टिप (Note) : 

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक : 20 मार्च, 2017 सायं 24:00 वा पर्यंत.

अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आलेली आहे


⇓  जाहिरात/Apply Links 

अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक 

ठाणे शहर जाहिरात Download लिंक


आधिक माहिती साठी  www.jobchjob.com / www.jobchjob.in  वर भेट द्यावी…!

Thane City Police bharti Recruitment 2017

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here