(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2017 जाहिर
(MAHA-TET) MAHA TET Exam 2017 Maharashtra Teacher Eligibility Test 2017- 2018 (MAHA TET Exam 2017-2018)
प्राथमिक शिक्षक पदाकारिता फ़क्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परीक्षा
>> Maha TET 2018 करीता येथे क्लीक करा <<
परीक्षा नाम (Exam Name) :
- (MAHA-TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2017-18
परीक्षा शुल्क (Exam Fees) :
प्रवर्ग | फक्त पेपर – 1 किंवा पेपर – 2 |
पेपर – 1 व पेपर – 2 |
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज. | रू. 500/- | रू. 800/- |
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग (Differently abled person) |
रू. 250/- | रू. 400/- |
अर्ज पद्धत (how to apply) :
- Online पद्धत
नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत:
- नोंदणी.
- अर्जातील माहितीची पडताळणी करणे.
- ऑनलाईन शुल्क भरणे.
- आवेदनपत्राची प्रिंट घेणे.
फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती :
अ) 3.5 से.मी. 4.5 से.मी. 100 KB चा रंगीत फोटो स्कॅन करावा. स्कॅन इमेज फोटो बॉर्डर पर्यंत क्रॉप करण्यात यावा. सदर इमेज 5 KB ते 100 KB या आकारामध्येच बसेल याची खात्री करून घ्यावी.
ब) .5 से.मी. 4.5 से.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर आखावा त्यामध्ये काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरची स्वाक्षरी असलेले पृष्ठ 50 KB मध्ये स्कॅन करावे व क्रॉप करावा. स्वाक्षरीची इमेज 2 KB ते 50 KB या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.
पाठ्यक्रम (अभ्यासक्रम) :
- पेपर(1) – (इ. 1 ली ते इ. 5 वी – प्राथमिक स्तर)
- पेपर(2) – (इ. 6 वी ते 8 वी – उच्च प्राथमिक स्तर)
- (आधिक संक्षिप्त माहिती करीता येथे क्लिक करा)
प्रश्नपत्रिका आराखडा :
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.
- प्राथमिक स्तर ( पेपर एक I) – इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) – इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.
पेपर(1) (इ. 1 ली ते इ. 5 वी – प्राथमिक स्तर)
कालावधी – 2 तास 30 मिनिटे (एकूण गुण 150)
अ.क्र. | विषय (सर्व विषय अनिवार्य) | गुण | प्रश्न संख्या | प्रश्न स्वरुप |
1 | बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र | 30 | 30 | बहुपर्यायी |
2 | भाषा-१ | 30 | 30 | बहुपर्यायी |
3 | भाषा-२ | 30 | 30 | बहुपर्यायी |
4 | गणित | 30 | 30 | बहुपर्यायी |
5 | परिसर अभ्यास | 30 | 30 | बहुपर्यायी |
एकूण | 150 | 150 |
पेपर(2) (इ. 6 वी ते 8 वी – उच्च प्राथमिक स्तर)
कालावधी-2 तास 30 मिनिटे (एकूण गुण 150)
अ.क्र. | विषय (सर्व विषय अनिवार्य) | गुण | प्रश्न संख्या | प्रश्न स्वरुप |
1 | बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र | 30 | 30 | बहुपर्यायी |
2 | भाषा-1 | 30 | 30 | बहुपर्यायी |
3 | भाषा-2 | 30 | 30 | बहुपर्यायी |
4 | अ) गणित व विज्ञान किंवा ब) सामाजिक शास्त्रे (Social Studies) |
60 | 60 | बहुपर्यायी |
एकूण | 150 | 150 |
पेपर II मधील अ.क्र 1 ते 3 विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय 4 मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय 4 मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र 4 मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.
तांत्रिक अडचन सम्पर्क क्र. :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
17, डॉ. आंबेडकर मार्ग,
- Help Desk Toll Free No. : 18001039356
- दूरध्वनी क्रमांक : 020- 26123066 / 67
- फॅक्स : 020 – 26129919
- ई-मेल : mscepune@gmail.com
आधिकृत संकेत स्थल :
- www.mahatet.in
टिप (Note) :
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक /
अर्ज नमूना Download लिंकखालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक :
परीक्षा दिनांक : 22 जुलै, 2017 रोजी.
शेवट दिनांक : 01 जुलै, 2017 रोजी ठीक सायंकाळी ०४.५९ वा. पर्यंत.
“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “
⇓ जाहिरात/Apply Links ⇓
प्रवेश अर्ज करण्याची Online लिंक
जाहिरात Download लिंक
पाठ्यक्रम (अभ्यासक्रम) Download लिंक
(रोजी नविन नौकरी अपडेट्स करीता)
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.
Maha tet exam 20182019cha dates updats
will Be Informed on jobchjob.com when published on official maha tet exam portal 2018-19
thanks
– jobchjob dot com