Tax Assistant Group C Pre Examination 2017

Maharashtra Wan Seva Forest Service Exam 2018

MPSC कर सहाय्यक, ग्रुप-सी प्री परीक्षा 2017 चे आयोजन

Tax Assistant Group C Pre Examination 2017 1

Tax Assistant Group C Pre Examination 2017

भर्ती कर्यालय (Recruit office) :  MPSC / महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

भर्ती ठिकाण /Recruit Place) : Maharashtra /महाराष्ट्र

जाहिरात क्र. (Advertisement no.): 35/2017 (Official Press Notification)

एकुण पद संख्या (Total Posts) : 296 जागा

पद नाम (Post Name) :

 • कर सहाय्यक पूर्व परीक्षा (Tax Assistant) Group-C :

जागा तपशील (Vacancy Details) :

(Click here)

Tax Assistant Group C Pre Examination 2017 2

वेतानश्रेणी (Pay-Scale) :

 • रु. 5200 -.20,200 रु. ग्रेड पे रु. 2400/-अधिक नियमानुसार भत्ते.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी/Graduate किंवा समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा आणि 
 • मराठी टायपिंग वेग 30 श.प्र.मी. आणि इंग्रजी वेग 40 श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
 • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परिक्षेस पात्र असतील. परन्तु कर सहायक मुख्य परीक्षा 2017 च्या परीक्षेसाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण होने आवश्यक आहे.
 • आधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा (Age Limit) : 31/03/2017 रोजी

 • अमागास प्रवर्ग : 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : 43 वर्षे पर्यंत.
 • अपंग प्रवर्ग : 45 वर्षे पर्यंत.
 • महाराष्ट्र शासन नुसार इतर अटी व सवलती लागु राहतील (The Upper Age Relaxation as per Govt)
 • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

परीक्षा पद्धत टप्पे(Exam Pattern):

 • पूर्व परीक्षा : 100 गुण
 • मुख्य परीक्षा : 400 गुण

निवड पद्धत (Selection Process):

 • Online Examination
 • Pre Exam + Main Exam
 • मुलाखत (Interview)

अर्ज फीस (Application Fees) :

 • General / OBC प्रवर्ग : 373 /- रु.
 • SC/ ST/ अपंग प्रवर्ग: 273/-रु
 • माजी सैनिक (Ex-Serviceman) : 23 /- रु.

अधिकृत संकेत स्थळ : 

 • https://mahampsc.mahaonline.gov.in 
 • www.mpsc.gov.in

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे Online पद्धतीनेच करावा.

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी .
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक /अर्ज नमूना Download लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

Important Dates /महत्वाचे दिनांक :

कर सहाय्यक पूर्व परीक्षा-2017 दिनांक : रविवार 20/08/2017 रोजी.(राज्यातील 37 जिल्हाकेंद्र वर घेण्यात येईल.)

प्रवेश पत्र पूर्व परीक्षा : परिक्षेच्या 07 दिवस आगोदर (प्रोफाइल मध्ये)

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक/Starting Date : 17 May, 2017

अर्ज फीस बँकेत चलन द्वारे भरन्याचा शेवट दिनांक : 07/06/2017 रोजी पर्यंत.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक/Last Date: 06 जून, 2017 रात्री 23:59 वा पर्यंत.


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक

(जाहिरात उपलब्ध करण्यात आलेली आहे.)


“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

Tax Assistant Group C Pre Examination 2017

टैक्स असिस्टेंट, ग्रुप सी प्री परीक्षा 2017

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here