SUPREME COURT OF INDIA ” Junior Court Assistant (Group ‘B’, Non-Gazetted Post)” Recruitment 2017

SUPREME COURT OF INDIA " Junior Court Assistant (Group 'B', Non-Gazetted Post)" Recruitment 2017 1

भारतीय सर्वोच्च न्यायालयात ‘कनिष्ठ सहाय्यक’ पद भर्ती 2017

SUPREME COURT OF INDIA ” Junior Court Assistant (Group ‘B’, Non-Gazetted Post)” Recruitment 2017

भर्ती कार्यालय (Recruit Office) : भारतीय सर्वोच्च न्यायालय.

जाहिरात क्र (Advt. No.) : No. F.6/2016-SCA (I) New Delhi, dated January 27, 2017

एकुण पदसंख्या (Total Posts) : 57 जागा

पद नाम व संख्या (Post Name & No’s):

 • ‘कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक’ [Junior Court Assistant (Group ‘B’, Non-Gazetted Post)]: 57 जागा

शैक्षणिक पात्रता (Essential Qualifications) :

 • कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा (Bachelor’s degree ) उत्तीर्ण आवश्यक.
 • इंग्रजी कॉम्पुटरवर टायपिंग परीक्षा 35 श.प्र.मी. उत्तीर्ण आवश्यक.
 • संगणक ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limits) : 01/12/2017 रोजी 

 • 18 वर्षे ते २७ वर्षे पर्यंत असावे.
 • SC/ST/OBC/अपांग/माजी सैनिक आणि डिपार्टमेंट ऑफ़ फ्रीडम फायर्स यांना शासन नियमाप्रमाने वयात सवलत राहिल.
 • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज फीस (Application Fees) : 

 • General/OBC : 300/- SUPREME COURT OF INDIA " Junior Court Assistant (Group 'B', Non-Gazetted Post)" Recruitment 2017 2
 • SC/ST/माजी सैनिक/अपंग : 150/- SUPREME COURT OF INDIA " Junior Court Assistant (Group 'B', Non-Gazetted Post)" Recruitment 2017 2

अर्ज करण्याची पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतीनेच करावेत .
 • फोटो हां .JPG फॉर्मेट मध्ये खालील पद्धतीत असावा.
 • फोटो : 5 cm उंची (Height) आणि 3.8 cm रुंदी (width) एकून साईज ही 50 kb पर्यंत असावी. 
 • सही : 2.5 cm उंची (Height) आणि 5 cm रुंदी (width) एकून साईज ही 50 kb पर्यंत असावी.

अधिकृत संकेत स्थळ (Official Sites) : 

 • www.sci.nic.in.

संपर्क (Helpline No.):

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक (Last Date) : 10 मार्च, 2017 रात्री 12:00 वा. पर्यंत.


⇓  जाहिरात Apply Links 

Online अर्ज करण्याची लिंक

जाहिरात Download लिंक

सर्व मित्रांसोबात नक्की शेअर करा आशी माहिती कुठेच मिळणार नाही 


आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com वर भेट द्यावी…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here