Staff Selection Commission SSC Recruitment 2017 For Sub-Inspector, ASI (Executive) दिल्ली पोलीस, BSF, CISF, CRPF, ITBPF, SSB Posts.

SSC JE Junior Engineer Bharti 2019 | SSC JE Exam Syllabus Details 2019
SSC Online Recruitment Notification 2017-18 | SSC Result Hallticket

(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस, BSF, CISF, CRPF, ITBPF, SSB या विभागात 2221 जागांसाठी भर्ती 2017

Staff Selection Commission SSC Recruitment 2017  For Sub-Inspector, ASI (Executive) दिल्ली पोलीस, BSF, CISF, CRPF, ITBPF, SSB Posts.

भर्ती कार्यालय : दिल्ली पोलीस, BSF, CISF, CRPF, ITBPF, SSB या विभागात.

जाहिरात क्र. : F.No.3/2/2017–P&P-II:

एकुण पद संख्या : 2221 जागा

पद नाम व संख्या : 

 1. सब इंस्पेक्टर [दिल्ली पोलीस] 
 2. सब इंस्पेक्टर [बॉर्डर सिक्युरिटी फ़ोर्स (BSF)] 
 3. सब इंस्पेक्टर [केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)] 
 4. सब इंस्पेक्टर [केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)]
 5. सब इंस्पेक्टर [इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBPF)] 
 6. सब इंस्पेक्टर [सशत्र सीमा बल (SSB)] 
 7. असिस्टेंट सब इंस्पेक्टर [केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)] 

जागा तपशील : 

(येथे क्लिक करा)

Staff Selection Commission SSC Recruitment 2017 For Sub-Inspector, ASI (Executive) दिल्ली पोलीस, BSF, CISF, CRPF, ITBPF, SSB Posts. 1

पे स्केल :

 1. Sub-Inspector (GD) in CAPFs : (Central Armed Police Forces) :
  • Level-6 (Rs.35400-112400/-)
 2. Sub Inspector (Executive) – (Male/ Female) in Delhi Police:
  • Leve-6 (Rs.35400-112400/-)
 3. Assistant Sub-Inspector (Executive) in CISF:
  • Level-5 (Rs.29200-92300/-)

शैक्षणिक पात्रता : 

 • सब इंस्पेक्टर दिल्ली पोलीस /पुरुष :
  • मान्यता प्राप्त विद्यापीठ तर्फे पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
  • आणि वाहनचालक परवाना (LMV)(Motor cycle and Car) बंधन कारक राहिल.
 • अनुक्रमे पद 2 ते 7 : 
  • मान्यता प्राप्त विद्यापीठ तर्फे पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 01 जानेवारी, 2017 रोजी

 • OPEN/OBC प्रवर्ग : 20 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.
 • SC/ST : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहील.
 • OBC: उच्च वयोमर्यादेत 03 वर्षे पर्यंत सूट राहील.
 • इतर आधिक प्रवर्गच्या माहितीसाठी जाहिरात वाचावी.

अर्ज फीस :

 • OPEN/OBC प्रवर्ग : 100/- रु.
 • SC/ST/अपंग/महिला प्रवर्ग : कोणत्याही प्रकारची अर्ज फीस नाही.

शारीरिक पात्रता :

(येथे क्लिक करा)

Staff Selection Commission SSC Recruitment 2017 For Sub-Inspector, ASI (Executive) दिल्ली पोलीस, BSF, CISF, CRPF, ITBPF, SSB Posts. 2

शारीरिक पात्रता परीक्षा :

पुरुष उमेदवार करीता :

 • 100 मीटर शर्यत 16 सेकंदात.
 • 1.6 KMS शर्यत 6.5 मिनिटात.
 • लांब उडी : 3.65 मीटर (3 चान्स मध्ये) 
 • उंच उडी : 1.2 मीटर (3 चान्स मध्ये) 
 • शॉट पूट (16 Lbs.) : 4.5 मीटर (3 चान्स मध्ये) 

महिला उमेदवार करीता :

 • 100 मीटर शर्यत 18 सेकंदात.
 • 800 मीटर शर्यत 4 मिनिटात.
 • लांब उडी : 2.7 मीटर (9 फूट) (3 चान्स मध्ये) 
 • उंच उडी : 0.9 मीटर (3 फूट) (3 चान्स मध्ये) 

परीक्षा पद्धत :

(येथे क्लिक करा)

Staff Selection Commission SSC Recruitment 2017 For Sub-Inspector, ASI (Executive) दिल्ली पोलीस, BSF, CISF, CRPF, ITBPF, SSB Posts. 3

निवड पद्धत :

 • फ़क्त पेपर – I व पेपर- II च्या गुणांद्वारे. 

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त Online पद्धतीनेच करावा.

आधिकृत संकेत स्थल : 

 • www.ssc.nic.in
 • http://ssconline.nic

महत्वाचे दिनांक

संभाव्य संगणक परीक्षा (Computer Based Exam) दिनांक : 

 • Paper I :  30 जून, 2017 ते 07 जुलै 2017.
 • Paper II : 08 ऑक्टोबर, 2017.

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक /अर्ज नमूना Download लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक : 15 मे, 2017 रोजी सायं. 05:00 वा. पर्यंत. 


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


पुन्हा भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here