SBI Recruitment 2018 State Bank of India Recruitment Jobs Online [sbi.co.in]

SBI Recruitment 2018 State Bank of India Recruitment Jobs Online [sbi.co.in] SBI RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS IN STATE BANK OF INDIA ON REGULAR BASIS | State Bank of India CENTRAL RECRUITMENT & PROMOTION DEPARTMENT

Contents show

(SBI) State Bank of India invites online application for the post of Specialist Cadre Officers posts in State Bank of India. SBI Recruitment Bharti 2019 for 39 Senior Executive (Credit Review) Chief Technology Officer,Deputy General Manager (E &TA),Deputy Manager,Manager,Deputy Managers (IS Audit),Senior Executive (IS Audit) and 31 Deputy Manager (Statistician), Project Development Manager & Manager, Head (Legal), DGM(NCLT), DGM(Law), Executive (Credit Monitoring), Head (Products, Investments & Research). 

SBI Recruitment 2018

SBI Recruitment 2018 State Bank of India Recruitment Jobs Online [sbi.co.in]

(SBI) भारतीय स्टेट बँक विविध पद भर्ती 2019

नौकरी स्थान (Job Place):

  • (SBI) भारतीय स्टेट बँक (मुंबई)

पद भर्ती पद्धत (Posting Type):

जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):

  • CRPD/SCO/2018-19/13,
  • CRPD/SCO/2018-19/14,
  • CRPD/SCO/2018-19/15 &
  • CRPD/SCO/2018-19/16

एकून पद संख्या (Total Posts):

  • 39 Posts

पद नाम (Job Details):

  1. सिनिअर एक्झिक्युटिव(Credit Review): 15 Posts
  2. चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर: 01 Posts
  3. डेप्युटी जनरल मॅनेजर(E&TA): 01 Posts
  4. डेप्युटी मॅनेजर: 02 Posts
  5. मॅनेजर: 09  Posts
  6. डेप्युटी मॅनेजर (IS Audit): 06 Posts
  7. सिनिअर एक्झिक्युटिव(IS Audit): 05 Posts

पेस्केल (Pay Scale):

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

  • पद क्र.1:
    • CA/ MBA (फायनांस)/ फायनांस कंट्रोल/मॅनेजमेंट स्टडीज मास्टर पदवी/PGDM (फायनांस)
    • अनुभव – 02 वर्षे
  • पद क्र.2:
    • B.E./ B.Tech./ MCA
    • अनुभव – 20 वर्षे
  • पद क्र.3:
    • B.E./ B.Tech./ CS/ IT पदव्युत्तर पदवी/MCA
    • अनुभव – 18 वर्षे
  • पद क्र.4:
    • 60% गुणांसह MBA/PGDM/PGDBM  किंवा समतुल्य
    • अनुभव – 03 वर्षे
  • पद क्र.5:
    • 60% गुणांसह MBA/PGDM/PGDBM  किंवा समतुल्य
    • अनुभव – 05 वर्षे
  • पद क्र.6:
    • 60% गुणांसह B.E./ B.Tech. (IT/कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर ॲप्लिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेन्टेशन्स)
    • अनुभव – 03 वर्षे
  • पद क्र.7:
    • 60% गुणांसह E./ B.Tech. (IT/कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर ॲप्लिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेन्टेशन्स)
    • अनुभव – 03 वर्षे
  • For more details read Official Advertisement from the given Download link.

वयमर्यादा (Age Limit): (पद क्र. नुसार)

  • पद क्र.1: 25 ते 35 वर्षे.
  • पद क्र.2: 50 वर्षे.
  • पद क्र.3: 50 वर्षे.
  • पद क्र.4: 27 ते 35 वर्षे.
  • पद क्र.5: 28 ते 37 वर्षे.
  • पद क्र.6: 21 ते 35 वर्षे.
  • पद क्र.7: 21 ते 35 वर्षे.
  • OBC – उच्च वय मर्यादेत 0३ वर्षे सवलत राहिल.
  • SC / ST – उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
  • For more details read official Notification Advertisement.

अर्ज शुल्क (Application Fee):

  • Gen/OBC: ₹ 600/-
  • SC/ST/PWD: ₹ 100/-

अर्ज पद्धत (How to Apply):

  • अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.

परीक्षा केंद्र (Exam Center Cities):

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

  • For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement.

निवड/चयन प्रक्रिया (Selection Process):

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

मदत क्रमांक (Help Desk):


टिप (Note):

  1. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

  • अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 11 फेब्रुवारी 2019 पर्यंत.


अर्ज Online लिंक (Apply Here)

पद क्र. 1 > Apply Online

पद क्र. 2 & 3 > Apply Online

पद क्र. 4 & 5 > Apply Online

पद क्र. 6 & 7 > Apply Online

जाहिरात Download लिंक


Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.


 

(SBI) भारतीय स्टेट बँकेत 121 जागा भरती 2018

SBI Recruitment 2018

भर्ती कार्यालय (Recruitment office) : (SBI) भारतीय स्टेट बँके मुंबई.

जाहिरात क्र. (Advt. No.): CRPD/SCO/2017-18/07

पद भर्ती पद्धत (Posting Type): नियमीत पद्धत (REGULAR BASIS).

एकूण पद संख्या (Total Posts): 121 जागा

SBI Vacancies Post Details |SBI Recruitment 2018

पद नाम व संख्या (Post Name) :

  1. मॅनेजर: 76 जागा
  2. चीफ मॅनेजर: 45 जागा

सर्व पदाच्या संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.

SBI Recruitment 2018 | Pay scale Details

पेस्केल (Pay Scale) :

  • Middle Management Grade Scale III (MMGS III) – 42020-1310/5-48570-1460/2-51490
  • Senior Management Grade Scale IV (SMGS IV) – 50030-1460/4-55870-1650/2-59170
SBI Recruitment 2018 | Educational Qualification Details as below

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • C.A./I.C.W.A./A.C.S. किंवा
  • M.B.A./P.G.D.M. किंवा
  • B.E./B.Tech. किंवा
  • पदवी (Degree) किंवा
  • पदव्युत्तर पदवी (Post Graduate)
  • अनुभव – किमान 05 वर्षे असावा.
SBI Recruitment 2018 | Age Limits Details

वयोमर्यादा (Age Limits) :30 जून 2017 रोजी.

  • मॅनेजर : 25 वर्षे ते 35 वर्षे पर्यंत.
  • चीफ मॅनेजर : 25 ते 38 वर्षे पर्यंत.
  • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
  • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
  • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

SBI Recruitment 2018 | Application Fees Details

अर्ज फीस (Application Fees) :

  • खुला/ओबीसी प्रवर्ग : 600/- रु.
  • SC/ST/माजी सैनिक प्रवर्ग :100/- रु.

अर्ज पद्धत (SBI Recruitment 2018 How to Apply) :

  • अर्ज हे सर्वप्रथम फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
  • नंतर Online भरलेल्या अर्जाची एक प्रत पोस्टाने पाठवावी.

SBI vacancies 2018 Online अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : 

  • State Bank of India, Central Recruitment & Promotion Department, Corporate Centre, 3rd Floor, Atlanta Building, Nariman Point, Mumbai – 400 021

आधिकृत संकेत स्थल (SBI Bank Official Sites) :

मदत क्र. (Helpline No’s) :

  • Phone: 022-2282 0427.
  • Fax: 022-2282 0411.
  • E-mail: crpd@sbi.co.in.

टिप (Note) :

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

  • Online अर्ज सुरुवात दिनांक : 16-01-2018 रोजी पासून.
  • Online Payment of Fee: 16.01.2018 to 04.02.2018
  • Online अर्ज करण्याची शेवटचा शेवट दिनांक : 04 फेब्रुवारी 2018 रोजी पर्यंत.
  • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटचा दिनांक : 12 फेब्रुवारी 2018 रोजी पर्यंत.

जाहिरात/Apply Links


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

Online अर्ज करण्याची लिंक 16-01-2018 रोजी पासून उपलब्ध होईल.

जाहिरात Download लिंक

SBI Recruitment 2018


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here