SBI Recruitment 2017 Apply Online Chief Manager

(SBI) एस.बी.आय. मुख्य व्यवस्थापक पद भर्ती 2017

RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS IN SBI

SBI Recruitment 2017 Apply Online Chief Manager


(जाहिरात इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लीक करा)


जाहिरात क्र. (Advertisement  Details) : CRPD/SCO/2016-17/14

एकून पद्संख्या (Total Posts) : 11 जागा

पद नाम (Post Name) :

  • मुख्य व्यवस्थापक [Chief Manager (Risk)]: 03 जागा
  • व्यवस्थापक [Manager (Risk)]: 03 जागा
  • व्यवस्थापक [Manager (Statistician)]: 03 जागा
  • मुख्य व्यवस्थापक[Chief Manager (Forex)]: 01 जागा
  • उपव्यवस्थापक [Deputy Manager (Interest Rate Market)]: 01 जागा

Age Limit: 01-12-2016 रोजी चे वय

  • किमान 28 वर्षे ते कमाल 40 वर्षे पर्यंत.
  • वयोमर्यादा ही विविध पद नुसार आहे.
  • मागास प्रवर्ग साठी शासन नियम प्रमाने सवलत राहिल.
  • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

  • CAs/MBA (Finance) M.Sc. (Statistics)/ MBA/ PGDBM +अनुभव.
  • शैक्षणिक अर्हता ही विविध पद नुसार आहे.

अर्ज फीस (Application Fees):

  • General/OBC प्रवर्ग : 600/- रु.
  • SC/ST/अपंग प्रवर्ग : 100/- रु.

निवड पद्धत (Selection Process): 

  • Merit + Personal Interview.

अर्ज पद्धति (How to Apply):

  • अर्ज Online भरून जाहिरातीत दिलेल्या पत्तावर पोस्टाने पाठवावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address) :

State Bank of India, Central Recruitment & Promotion Department,

Corporate Centre, 3rd Floor, Atlanta Building,

Nariman Point, Mumbai – 400021

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

  • www.statebankofindia.com
  • www.sbi.co.in

टिप (NOTE) –

  • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
  • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

शेवट दिनांक (Last Date) :

अर्ज Online करण्याचा शेवट दिनांक : 13-01-2017

अर्ज पोस्टाने पाठवीण्याचा शेवट दिनांक : 20-01-2017


(जाहिरात इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लीक करा)


>>अर्ज करण्याच्या लिंक<<

अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


आधिक माहिती साठी @  www.jobchjob.com वर भेट द्यावी…!

SBI Recruitment 2017 – Apply Online Chief Manager -Manager 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *