Sangli District Health Department Recruitment 2017|सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आरोग्य विभाग भरती 2017

Sangli District Health Department Recruitment 2017

सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आरोग्य विभाग भरती 2017

भर्ती कार्यालय (Recruitment Office): सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आरोग्य विभाग येथे

एकुण पदसंख्या (Total Posts): 12जागा

पदाचे नाव व संख्या (Name of the Post & No’s) :

 • वैद्यकीय अधिकारी (गट-अ) : 12 जागा

शैक्षणिक अर्हता (Education Requirement) :

 • MBBS/वैद्यकीय पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक .

वयोमर्यदा (Age Criteria) : 

 • 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
 • मागस प्रवर्ग साठी शासन नियमाप्रमने सवलत राहिल.
 • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज फीस (Application Fees): 

 • खुला प्रवर्ग साठी : 500/- रु.
 • मागास प्रवर्ग साठी : 300/- रु

अर्ज करण्याची पद्धत (How to Apply): 

 • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर नोंदणीकृत डाकेने पाठवावेत किंवा स्वहस्ते देणे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address for Post):

संबंधित जिल्हाच्या जिल्हाधिकारी यांच्या नावाने त्या कार्यालयात

आधिकृत संकेत स्थल (Official sites) : 

 1. www.sangli.nic.in
 2. www.zpsangli.in

टिप (NOTE) –

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक (Last Date): 03 डिसेम्बर, 2016.


>>जाहिरात Download करा<<

>>अर्ज नमूना Download करा<<


 

>>आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com वर भेट द्यावी…!<<

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *