Ratnagiri MSRLM Umed Recruitment 2018 | [msrlmratnagilibharti.com]

UMED MSRLM Recruitment 2019 Apply Online

Ratnagiri MSRLM Umed Recruitment 2018 | [msrlmratnagilibharti.com]

थोडक्यात महत्वाचे (Short Important): Ratnagiri MSRLM Umed Recruitment 2018 | [msrlmratnagilibharti.com] Umed Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM), District Mission Management Unit, Ratnagiri, Umed MSRLM Ratnagiri Recruitment 2018 invites online Applications for the post of 63 Cluster Coordinator, Administration & Account Assistant, Data Entry Operator, Peon Posts.

All information about Umed MSRLM Ratnagiri Bharti Recruitment 2018 in Marathi available below or refer official Advertisement.

(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर रत्नागिरी विविध पद भर्ती 2018

Umed MSRLM Ratnagiri Recruitment 2018

भर्ती कार्यालय (Recruitment office): (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर रत्नागिरी

जाहिरात क्र. (Advt. No.): from official website portal of Ratnagiri msrlm

पद भर्ती पद्धत (Posting Type): 11 महिना कंत्राटी पद्धत (11th months Contact basis)

एकूण पद संख्या (Total Posts): 63 पद

पद नाम व संख्या (Post Name):

  1. प्रभाग समन्वयक: 44 पद
  2. प्रशासन व लेखा सहाय्यक: 06 पद
  3. डाटा एंट्री ऑपरेटर: 06 पद
  4. शिपाई: 07 पद

पद संख्या तपशील (Post Details): (Click here)

Ratnagiri MSRLM Umed Recruitment 2018 | [msrlmratnagilibharti.com]

पेस्केल (Pay Scale):

  • ₹ 8000/- ते ₹ 20,500/- (as per post)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

  1. प्रभाग समन्वयक:
    • कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate) आणि
    • BSW OR B.Sc Agriculture Pass.
    • कॉम्प्युटर व लैपटॉप हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.
    • अनुभव – किमान 03 वर्षे.
  2. प्रशासन व लेखा सहाय्यक:
    • वाणिज्य शाखेतील पदवी Pass.
    • मराठी टायपिंग 30 WPM व इंग्रजी 40 WPM
    • MS-CIT किंवा समकक्ष Pass.
    • Tally Pass.
    • अनुभव – किमान 03 वर्षे.
  3. डाटा एंट्री ऑपरेटर:
    • 10 वी Pass.
    • मराठी टायपिंग 30 WPM व इंग्रजी 40 WPM
    • MS-CIT किंवा समकक्ष Pass.
    • अनुभव – किमान 03 वर्षे.
  4. शिपाई:
    • 10 वी Pass.
    • अनुभव – किमान 03 वर्षे.

वयोमर्यादा (Age Limits): 01 जुलै 2018 रोजी

  • OPEN प्रवर्ग: 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
  • मागास प्रवर्ग: उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
  • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

अर्ज फीस (Application Fees):

  • OPEN प्रवर्ग: ₹ 374/-
  • मागास प्रवर्ग: ₹ 274/-

परीक्षा पद्धती (Exam Scheme):

  1. प्रभाग समन्वयक:
    • 80  Marks लेखी परीक्षा व
    • 20 Marks मुलाखत 
    • असे एकूxन 100 Marks.
  2. प्रशासन व लेखा सहाय्यक/डाटा एंट्री ऑपरेटर/शिपाई:
    • 100 Marks लेखी परीक्षा.
  • लेखी परीक्षा निगेटिव्ह मार्क्स पद्धत असणार नाही.
  • परीक्षा वस्तुनिस्ठ बहुपर्यायी असेल.

अर्ज पद्धत (How to Apply):

  • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites):

मदत क्र. (Helpline No’s):

  • Contact No – 02352 224919 / 223093
  • Email Id – recuirtereklavyamsrlm@gmail.com

टिप (Note):

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates):

  • लेखी परीक्षा (Written Exam): 19 ऑगस्ट, 2018.
  • अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 26 जुलै, 2018 पर्यंत.


अर्ज Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक


Hall ticket | Result | Answer Key | Syllabus | New Gov Jobs 2018


Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here