Rajiv Gandhi Science and Technology Commission, Govt. of Maharashtra Recruitment 2017

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगात ‘वैज्ञानिक अधिकारी’ पदाच्या 4 जागा

Rajiv Gandhi Science and Technology Commission, Govt. of Maharashtra Recruitment 2017

भर्ती कार्यालय (Recruitment Office) : राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगात

एकूण पदसंख्या (Total Posts) : 04 जागा

पद नाम (Post Name) :

 1. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी : 02 जागा
 2. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी : 02 जागा

पद तपशील (Vacancies Details) :

(>>येथे क्लिक करा<<)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 

 1. वरिस्ठ वैज्ञानिक अधिकारी :
  • विज्ञान शाखेची पदवीत्तर पदवी (डॉक्टरेट पदवी) परीक्षा किंवा समतुल्य किंवा अभियांत्रिकी , तंत्रज्ञान किंवा औषध वैद्यानिक या मधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदवी धारण केलेली आसवी.
  • अनुभव व शैक्षणिक पात्रताच्या आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकरी : 
  • विज्ञान शाखेची पदवीत्तर पदवी (डॉक्टरेट पदवी) परीक्षा किंवा समतुल्य किंवा तिची समतुल्य पदवी किंवा औषध वैद्यानिक शास्त्र, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी.
  • अनुभव व शैक्षणिक पात्रताच्या आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा (Age Limits) : 01 जानेवारी, 2017 रोजी 

 • 18 वर्षे ते 40 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : शासन नियम प्रमाने सूट राहिल.
 • (वयमर्यादा विविध पद नुसार आहे)
 • आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज फीस (Application Fees) : 

 • अमागास प्रवर्ग : 323/- रु.
 • मागास प्रवर्ग : 123/- रु.

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतनेच करावा.

अधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

 1. www.maharecruitment.mahaonline.gov.in
 2. www.rgstc.maharashtra.gov.in

मदतीसाठी दूरध्वनी क्रमाांक (Helpline No.) :

 • 022 – 22024755

टिप (NOTE) –

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक (Last Date) : 10 फेब्रुवारी, 2017


 जाहिरात Apply Links 

Online अर्ज करण्याची लिंक

जाहिरात Download लिंक


आधिक माहितीसाठी @ www.jobchjob.in www.jobchjob.com ला भेट द्यावी….!

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *