Railway Recruitment 2018 Railway Bharti 2018

भर्ती विषयक बातमी

Railway Recruitment Bharti 2017-2018

Railway Recruitment 2018 Railway Bharti 2018 1

(Railway Board) रेल्वे विभागत लवकरच एक लाख पदांची भर्ती

मुंबई – सातत्याने होणारे अपघात आणि सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर रेल्वे मंत्रालयाला जाग आली आहे. रेल्वेमध्ये सुरक्षाविषयक सुमारे एक लाख रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने जाहीर केला आहे. एका वर्षाच्या आत ही पदे भरली जाणार आहेत.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पदांना अगोदरच मान्यता असल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाची पुन्हा मंजुरी अपेक्षित नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. यंदा 25 हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अपघातांवरील टीकेनंतर एक लाख पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासन नियम संख्या/दिनांक – 01 एप्रिल 2016 नुसार,

एकूण रिक्त पद संख्या – दोन लाख 17 हजार 369 जागा रिक्त आहेत.

पद निहाय एकूण पद संख्या खलील प्रमाने

 1. सुरक्षेविषयक रिक्तपदांची संख्या – एक लाख 22 हजार 763 इतकी आहे.
 2. विविध विभागातील अभियंत्यांकरीता उपलब्ध पद संख्या – 47 हजार पदे  आणि
 3. गँगमनची – तब्बल 41 हजार पदे रिक्त आहेत.

भर्ती विषयक नविन अपडेट्स उपलब्ध होतील आधिक संक्षिप्त माहिती करीता रोज आपल्या www.jobchjob.com किंवा www.jobchjob.in या वेब साईट वर भेट द्यावी.

जा.सौजन्य - माझा पेपर (mazapaper)

You may also like...

32 Responses

 1. अमोल राठोड says:

  मि मोटार वाहन चालक आहे माझ्याकडे T. R. लायसेन्स आहे मि काही वर्शा पासुन बे रोजगार आहे

 2. Dhiraj Gautam Chaudhary says:

  please our declair reqruitment date

 3. Kiran says:

  Plz Recruitment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *