Pune Police Bharti:पुणे पोलीस परीक्षा माहिती(प्रवेशपत्र Download)
कोरोनामुळे रखडलेला पुणे पोलीस भरती साठी पुणे पोलीस आयुक्त पुणे शहर पोलिस यांनी या पुढाकार घेतला असून पुणे पोलीस भरती पोलीस शिपाई पदासाठी अखेर प्रवेशाची तारीख जाहीर झाली असून परीक्षा होणार आहे. सदरील शहराची संपूर्ण माहिती पुणे पोलीस आयुक्तालय लोकमत वृत्तपत्रात दिनांक 18 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेली आहे.
पुणे पोलीस भरती शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र खाली दिलेल्या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावे. सदर परीक्षा लेखी स्वरूपात होणार असून, या परीक्षेनंतर सदर उमेदवारांची फिजिकल परीक्षा होणार आहे.
रिक्त जागा:- 214
शिपाई चालक परीक्षा दिनांक:- 05 ऑक्टोबर 2021
परीक्षा वेळ:- सकाळी 11 ते 12.30
Website:- mahapolicerc.mahaitexam.in
परीक्षा वेळेत सुरुवात होणार असून, आणि सकाळी वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात उपस्थित राहण्याची विनंती पुणे पोलीस आयुक्त कार्यालय यांनी केली आहे.
mahaolicerc.mahaitexam.in
Download Pune Police Bharti Shipai Hallticket
पुणे पोलीस भरती: शिपाई व चालक प्रवेश पत्र डाऊनलोड करा
पात्र उमेदवारांनी पुणे पोलीस आयुक्तालयाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळावरून आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावे.
उमेदवारांनी आपल्या प्रवेश पत्राची प्रत परेश केंद्रप्रमुखांना दाखवल्याशिवाय परीक्षा केंद्रा मध्ये घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक उपयोग करावा
Download Pune Police Bharti Hallticket | Click here |
⇓ Follow Our Social Networks for Daily Job Updates ⇓
Join Now | Join Now | Join Now |
follow Us | Subscribe Now | follow us |
Daily Job Updates के लिये @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net पर विजिट करें | |