Pune Mahanagar Parivahan Mandal Bharti 2017

(PMPML) पुणे महानगर परिवहन महामंडळात वाहक/चालक/क्लिनर पदांच्या एकूण 8040 जागा महाभर्ती 2017

Pune Mahanagar Parivahan Mandal Bharti 2017

(PMPML) Pune Mahangar Parivahan Mahamandal limited Driver/Conductor/Cleaner Post Recruitment 2017 for 8040 posts  

जाहिरात क्र. (Advt. No.) : 42
भर्ती कार्यालय (Recruitment Office) :  पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड
एकूण पद्संख्या (Total Posts) : 8040 जागा
पद नाम (Post Name) :
 1. वाहक (Conductor) : 4900 जागा
 2. चालक (Driver): 2440 जागा
 3. क्लिनर (Cleaner) : 700 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 1. ड्रायव्हर –
  • कामित कमी 7 वी पास + अधिकृत वाहन चालविण्याचा परवाना (Valid Driving License).
  • उंची- 160 CM.
  • वजन – 50 KG. 
 2. Conductor – 
  • 10 वी पास + प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कडून प्राप्त मुदातित असणारे वाहक (Conductor) लायसन्स व बॅच आवश्यक. 
  • उंची- 160 CM.
  • वजन – 50 KG
 3. क्लिनर –
  • सम्बंधित क्षेत्रातील ITI पास किंवा सम्बंधित क्षेत्रातील Apprenticeship Certificate आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limit) :

 • किमान 18 वर्षे ते कमाल 35 वर्षे पर्यंत.
 • आधिक संक्षित्प माहितीसाठी जाहिरात वाचावी.

अर्ज शुल्क (Exam Fees) : 

 • खुला प्रवर्ग : 600/- रु.
 • मागास प्रवर्ग : 300/- रु.
 • माजी सैनिक : फीस नाही.

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • ऑनलाईन पद्धत.

अधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

 1. www.maharecruitment.mahaonline.gov.in
 2. www.pmpml.org

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात/अर्ज नमूना  Download,अर्ज करण्याची Online लिंक खाली दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

 • Online अर्ज सुरुवात दिनांक : 04 जानेवारी 2017 पासून
 • संगणकीय चलन SBI बँकेच्या कोणत्याही शाखेत चलानाद्वारे भर्ती प्रक्रिया शुल्क स्विकृती कालावधी : 05/01/2017 ते 31/01/2017 पर्यंत
 • शेवट दिनांक (Last Date) : 29 जानेवारी, 2017 पर्यंत.

अर्ज करण्याची Online लिंक

संक्षिप्त जाहिरात Download लिंक

News Paper जाहिरात Download लिंक


आधिक माहिती साठी @  www.jobchjob.comwww.jobchjob.in वर भेट द्यावी…!


 Extra Tags

PMPML Recruitment 2017 For 804

PMPML Recruitment 8040 Driver, Conductor Notification 2017

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *