Pune Jilha Nyayalay Bharti 2021 Pune Court [Safaigar/Sweeper]

Pune Jilha Nyayalay Bharti 2021 Pune Court [Safaigar/Sweeper] | Pune District Court Recruitment 2021, Pune Court Bharti 2021 invites Applications for 24 Sweeper Posts. court is Situated in Shivajinagar Court Campus, Pune, Maharashtra. The last date for submission of the application form is 15/06/2021.

for more details about (Pune Jilha Nyayalay Safaigar Pad Bharti 2021) read below Hindi/Marathi post or refer to official Advertisement from download links given below…

Pune Jilha Nyayalay Bharti 2021Pune Jilha Nyayalay Bharti 2021 Pune Court [Safaigar/Sweeper]

पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती 2021

पुणे कोर्ट भरती 2021 ने 24 सफाई कामगार पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पुणे, महाराष्ट्र, शिवाजीनगर कोर्ट कॅम्पस येथे कोर्ट आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15/06/2021 आहे.

नौकरी स्थान पुणे
संगठन/कार्यालय पुणे जिल्हा न्यायालय
जाहिरात क्र. From official website portal of PDC
भर्ती प्रकार
एकूण पद 24 जागा
अर्ज/अवेदन प्रक्रिया ऑफलाइन
शैक्षणिक पात्रता फक्त प्रकृतीने सुधृढ असावा.
अर्ज अंतिम दिनांक 15/06/2021 

Pune Jilha Nyayalay Safaigar Bharti 2021 Recruitment details

Post details
 • सफाईगार[Sweeper] –
Pay Scale
 • ₹ 15,000/- – ₹ 47,000/-

Pune Jilha Nyayalay Bharti 2021 Pune Court [Safaigar/Sweeper] Educational Details

Educational Details [शैक्षणिक पात्रता]
 • फक्त प्रकृतीने सुधृढ असावा.
 • For more details read the below Advertisement.
Age limits [वय मर्यादा]

31 मे 2021 रोजी

 • 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग –उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे सूट.
 • अधिक माहिती करिता जाहिरात वाचावी.
Application Fees [अर्ज फीस]
 • अर्ज फीस नाही.

पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती 2021 अर्ज करण्याची पद्धत

How to Apply
 • अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या कार्यालय पत्तावर आवश्यक कागद पत्र सोबत जोडून शेवट दिनांक पर्यंत पोहचेल अशा पद्धतीने पाठवावा.
 • [स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत डाक पोच पत्रद्वारे अर्ज पाठवावा.]
 • जॉबच जॉब विशेष टीप – 
  • लिफाफ्यावर हे ठळक अक्षरात लिहावे. “सफाईगार पदाकरिता अर्ज.” 
  • असे नाही लिहिल्यास अर्ज बाद करण्यात येतील.
 • अधिक माहिती करिता जाहिरात वाचावी.
Application Postal Address [अर्ज पाठविण्याचा पत्ता]
 • प्रबंधक, जिल्हा न्यायालय पुणे.
 • For more details read the below Advertisement.

Pune District Recruitment 2021 Pune Court Official website portal

Official website portal

Pune District Court Recruitment 2021 Important dates

Important Dates (महत्वाचे दिनांक):
 • अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक – 15 जून 2021 (सायं 05:00 वा) पर्यंत.


Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.

जुनी जाहिरात खालील प्रमाणे


Show Comments (1)