Pune Jail Recruitment 2017 | कारागृह पुणे येथे विविध पदाच्या जागा भरती 2017

Pune Jail Recruitment 2017

कारागृह पुणे येथे विविध पदाच्या जागा भरती 2017

भर्ती कार्यालय : कारागुह पुणे.

एकुण पद्संख्या : 24 जागा

पदाचे नाव व संख्या :

 1. सामाजिक कार्यकर्ता : 19 जागा
 2. प्रकल्प समन्वयक : 02 जागा
 3. प्रकल्प संचालक : 01 जागा
 4. मूल्यमापन अधिकारी : 01 जागा
 5. वित्त अधिकारी : 01 जागा

शैक्षणिक अर्हता :

 • MSW(एम्.एस.डब्लू.)
 • B.Com (बी.कॉम.)

वयोमर्यादा :

 • 50 वर्षे पर्यंत.
 • वयोमर्यादा पदानुसार अवलंबून आहे आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत :

 • अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर स्पीड पोस्त किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवावा.
 • अर्ज नमूना व जाहिरात खलील बाजुस डाउनलोड करण्यासाठी दिलेला आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा,

महाराष्ट्र राज्य, जुनी इमारत,

2 रा मजल, पुणे- 411 001

टिप-

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात व अर्ज नमूना Download लिंक खाली दिलेली आहे.

शेवट दिनांक : 30 नोव्हेंबर, 2016


>>जाहिरात व अर्ज नमूना Download करा<<


 

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *