Osmanabad Jilha Police Patil Recruitment 2017 उस्मानाबाद जिल्हा ‘पोलीस पाटील’ पद भर्ती आवेदन 2017

Osmanabad Jilha Police Patil Recruitment 2017

उस्मानाबाद जिल्हा ‘पोलीस पाटील’ पद भर्ती आवेदन 2017

एकुण पद संख्या (Total Posts) : 366 पद 

भर्ती कार्यालय (Recruitment Office): उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, कळंब आणि भूम-परांडा तालुक्याच्या कार्यक्षेत्र गावात

पद नाम (Name of Post):

 1. ” पोलीस पाटील”

शैक्षणिक पात्रता (Education Qualification):

 • अर्जदार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(Age Limit) : 30/11/2016 रोजी वय.

 • 25 वर्षेपेक्षा कमी नसावे व 45 वर्षेपेक्षा जास्त नसावे.
 • पोलीस पाटील पदंकारिता वयोमर्यादेत शिथीलक्षम नाही.

इतर पात्रता(Other Req.):

 1. अर्जदार सम्बंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा.
 2. शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
 3. इतर आधिक पात्रतासाठी जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत (How to Apply):

 • अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात पोस्टाने पाठवावा किंवा स्वतः हांताने द्यावा.
 • अर्ज देण्याचा पत्ता हा विविध कर्यलायानुसार आहे कृपया जाहिरात वाचावी.

परीक्षा शुल्क (Application Fees): 

 • खुला प्रवर्ग : 400/- रु.
 • मागास प्रवर्ग : 200/- रु.

परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत (Fees Payment Procedure): 

 • DD(डिमांड ड्राफ्ट) द्वारे अर्ज फीस भरावी.
 • DD(डिमांड ड्राफ्ट) यांच्या नावे काढ़ा – “उप विभागीय अधिकारी, उस्मानाबाद”

आधिकृत संकेत स्थल (Official Site):

टिप(Note):

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

संकेत स्थलवर प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक : 20/12/2016 रोजी दुपारी 03:00 वा.

लेखी परीक्षा अंदाजित दिनांक : 25/12/2016 रोजी सकाळी 11:00 ते 12:30 या वेळेत घेण्यात येइल.

शेवट दिनांक (Last Date): 14 डिसेंबर, 2016 


>>अर्ज करण्याची online लिंक(Apply Online)<<

>>जाहिरात Download लिंक<<

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भूम 

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उमरगा 

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कळंब 

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उस्मानाबाद 

शुद्धिपत्रक :- उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उस्मानाबाद


 


>>आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com वर भेट द्यावी….!<<

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

1 Response

 1. Umakant says:

  Police patil rikt pde bharti 2018 osmanabad Bhoom badal mahiti pahije

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *