(NTPC) National Thermal Power Corporation Recruitment 2016 – 117 ITI, Assistant & Lab Assistant Trainee Posts

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये ITI/सहाय्यक ट्रेनी पद भरती 2017

(NTPC) National Thermal Power Corporation Recruitment 2016 – 117 ITI, Assistant & Lab Assistant Trainee Posts

पद भरती कार्यालय : NTPC(नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन)

एकूण पदसंख्या : 117 जागा

पदाचे नाव व संख्या :

 1. ITI (फिटर) ट्रेनी: 51 जागा
 2. ITI (इलेक्ट्रीशियन) ट्रेनी : 27 जागा
 3. ITI (इंस्ट्रूमेंट मेक्यानिक) ट्रेनी : 20 जागा
 4. सहाय्यक (मटेरियल/स्टोअर कीपर) ट्रेनी : 09 जागा
 5. प्रयोगशाळा सहाय्यक(केमिस्ट्री) ट्रेनी : 10 जागा

शैक्षणिक अर्हता :

 • पद 1,2,3 साठी – 10वी+(Fitter/Electrician/Instrument Mechanic ट्रेड मधील ITI कोर्स उत्तीर्ण.
 • पद 4 साठी –  NTPC मधील Store keeping + इंग्लिश टंकलेखन 30 श.प्र.मी./150 किस्ट्रोक प्रती मिनिट
 • पद 5 साठी – पूर्ण वेळ रेगुलर B.Sc(Chemistry)/पदवी परीक्षा (Industrial/Applied Chemistry).

वयोमर्यादा : 01-11-2016 रोजी चे वय.

 • OPEN/OBC प्रवर्गसाठी 18 वर्षे ते 27 वर्षे.
 • SC/ST प्रवर्गसाठी उच्च वयोमर्यादेत 5 वर्षे पर्यंत सूट राहील.
 • OBC प्रवर्गसाठी उच्च वयोमर्यादेत 3 वर्षे पर्यंत सूट राहील.
 • अपंग उमेदवारसाठी उच्च वयोमर्यादेत 10 वर्षे पर्यंत सूट राहील.

निवड पद्धती : उमेदवारांची निवड हि लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट वर अवलंबून राहील.

अर्ज फीस :

 • OPEN/OBC प्रवर्ग उमेदवार – 300/- रु.

अर्ज फीस भरण्याची पद्धत :

 • अर्ज फीस फक्त (DD) डिमांड ड्राफ्ट द्वारे यांच्या नावे “NTPC Limited payable at Raipur, Chattisgarh.” भरावी.

अर्ज करण्याची पद्धत :अर्ज हे फक्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून संबंधित कागदपत्रे सोबत दिलेल्या पत्तावर रजिस्टर पोस्टाने/स्पीड पोस्टने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

NTPC Ltd, Western Region-II Headquarters,

4th Floor, Magneto Offizo, Labhandi,

GE Road, Raipur- 492001

अधिकृत संकेत स्थळ :

 1. www.ntpccareers.net

टीप – 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात/अर्ज नमुना Download लिंक खाली दिलेली आहे.

अर्ज पाठविण्याचा शेवट दिनांक : 05 डिसेंबर, 2016.


>> जाहिरात इंग्रजी Download करा <<

>> जाहिरात हिंदी Download करा <<

>> अर्ज नमुना Download करा <<


 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *