(NMH) National Health Mission – NHM Recruitment Nashik 2017 For the Post of Data Manager, Junior Engineer, Statistical Unidentifier, District Accountant, District Data Entry Operator, NDCP Accountant and various Posts

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2018

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्हयात विविध पदांची भर्ती 2017

(NMH) National Health Mission – NHM Recruitment Nashik 2017 For the Post of Data Manager, Junior Engineer, Statistical Unidentifier, District Accountant, District Data Entry Operator, NDCP Accountant and various Posts.

(NMH) National Health Mission - NHM Recruitment Nashik 2017 For the Post of Data Manager, Junior Engineer, Statistical Unidentifier, District Accountant, District Data Entry Operator, NDCP Accountant and various Posts 1

भर्ती कार्यालय : (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत नाशिक येथे.

एकुण पदसंख्या (Total Posts) : 29 जागा

पद नाम (Post Name) :

 1. डाटा मॅनेजर (IDSP) : 02 जागा
 2. कनिष्ठ अभियंता (IDW) : 06 जागा
 3. सांख्यिकी अन्वेक्षक (IPHS+QA) : 02 जागा
 4. तालुका लेखापाल (BPMU) : 02 जागा
 5. तालुका डाटा एन्ट्री ऑपरेटर (BPMU) : 02 जागा
 6. NDCP लेखापाल (DPMU)  : 01 जागा
 7. तालुका सिकल सेल असिस्टेंट : 14 जागा

शैक्षणिक पात्रता/अनुभव/वयमर्यादा/पे-स्केल :

(क्लिक करा)

(NMH) National Health Mission - NHM Recruitment Nashik 2017 For the Post of Data Manager, Junior Engineer, Statistical Unidentifier, District Accountant, District Data Entry Operator, NDCP Accountant and various Posts 2

वयोमर्यादा (Age Limits) :

 • अमगास प्रवर्ग : 38 वर्षे पर्यंत
 • मागास प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत आधिक 05 वर्षे पर्यंतची सूट राहिल.

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून कार्यालयीन पत्तावर पाठवावा.
 • सदरिल पदाकारिता उमेद्वारानी त्यांचे अर्ज कोऱ्या कागदावर सम्पूर्ण नाव,पत्ता,फोटो, जन्म तारीख लिहून पाठवावा.
 • सोबत कागद पत्रे : 
  1. जन्म दाखला
  2. जातीचे प्रमाणपत्र,
  3. जात पडताळनी प्रमाणपत्र
  4. सम्पर्क क्र.आणि ई-मेल आय.डी.
  5. सर्व मूळ गुणपत्रके(वर्षनिहाय) व अनुभव प्रमाणपत्र साक्षांकित करुन पाठवावेत
 • विशेष टिप – उमेद्वाराने एकापेक्षा जास्त पदाकारिता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करने आवश्यक राहिल.
 • आधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address) :

जिल्हा आरोग्य अधिकारी,

आरोग्य विभाग,जिल्हा परिषद,

नाशिक

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक /अर्ज नमूना Download लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Imp Dates) :

 • अर्ज पोहोचण्याची शेवटचा दिनांक  (Last Date) : 23 मे, 2017 रोजी (कार्यलयीन वेळत सकाळी 10:00 वा ते सायं. 05:45 वा (सुट्टीचे दिवस वगळून) पर्यंत पोहचेल आशा बेताबे पाठवावा.)

⇓ जाहिरात/Apply Links ⇓


जाहिरात Download लिंक


Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

📢 हे पण पहा   [NHM Sindhudurg ]राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here