NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 [aurangabadmahapalika.org]

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2018

” NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 [aurangabadmahapalika.org] “

औरंगाबाद महानगरपालिकेत विविध पद भरती 2018

NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 [aurangabadmahapalika.org]

NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 [aurangabadmahapalika.org]

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2018

भर्ती कार्यालय (Recruitment office) :औरंगाबाद महानगरपालिकेत.

जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी.

पद भर्ती पद्धत (Posting Type) :कंत्राटी पद्धत (Contract Basis) ठराविक वेतन.

एकूण पद संख्या (Total Posts) :47 जागा.

NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 Post Details as below

पद नाम व संख्या (Post Name) :

  1. पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : 01 जागा
  2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी : 10 जागा
  3. फार्मसिस्ट (Pharmacist) : 02 जागा
  4. स्टाफ नर्स (Staff Nurse) : 18 जागा
  5. ए.एन.एम. (ANM) : 16 जागा
NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 Pay scale

पेस्केल (Pay Scale) :

  •  8640/- रु ते 45000/- रु पर्यंत (पद नुसार)
NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  1. पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी :
    • मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फ़त वैद्यकीय (M.B.B.S.) किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी :
    • विशेषज्ञ :- (Obstetrician, Gynecologist, Paediatrician, Physician, Surgeon, Anaesthetist) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
    • विशेषज्ञ उपलब्ध नसल्यास MBBS विचारत घेण्यात येईल.
  3. फार्मसिस्ट (Pharmacist:
    • (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण (Physics,Chemistry/Biology) आणि
    • शासन मान्य संस्था/विद्यापीठ मार्फ़त B.Pharm पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  4. स्टाफ नर्स (Staff Nurse) :
    1. (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    2. शासन मान्य संस्था/विद्यापीठ मार्फ़त GNM कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
  5. ए.एन.एम. (ANM) :
    • (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
    • शासन मान्य संस्था/विद्यापीठ मार्फ़त ANM कोर्स उत्तीर्ण आवश्यक.

NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 Age limits

वयोमर्यादा (Age Limits) :(पद अनुक्रमे वरील प्रमाने)

  • पद क्र.1 : 45 वर्षे पर्यंत. (सेवा निवृत्त 65 वर्षे पर्यंत.)
  • पद क्र.2 : वयाची अट शिथीलक्षम
  • पद क्र.3 ते 5 : 
    • OPEN प्रवर्ग : 38 वर्षे पर्यंत.
    • राखीव प्रवर्ग : 43 वर्षे पर्यंत.
  • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

How to apply for ” NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 “

अर्ज पद्धत (How to Apply) :

  • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या कार्यालयीन/मुलाखत ठिकाणी स्वतः उपस्थित राहून दिलेल्या दिनांक व वेळ मध्ये दाखल करावा.

” Interview venue for NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 “

अर्ज स्वीकारण्याचे व मुलाखतीचे ठिकाण (Interview venue) :

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान
Official website portal for NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment 2018 | Help line no’s

मदत क्र. (Helpline No’s) :

  • Email ID –contact@aurangabadmahapalika.org
  • call –0242333537, 02402333536

टिप (Note) :

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज स्वीकारण्याचा दिनांक व वेळ :

  • पद क्र.1 ते 3 : 19 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 09:00 वा. ते 11:00 वा. पर्यंत.
  • पद क्र.4 ते 5 : 20 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 09:00 वा. ते 11:00 वा.पर्यंत.

मुलाखत दिनांक व वेळ :

  • पद क्र.1 ते 3 : 19 जानेवारी, 2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपासून.
  • पद क्र.4 ते 5 : 20 जानेवारी, 2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपासून.

जाहिरात/Apply Links


अर्ज नमूना Download लिंक

जाहिरात Download लिंक

NHM Aurangabad Mahangar Palika Recruitment Advertisement and form download


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here