NHM Aurangabad Direct Interview Recruitment 2017|औरंगाबाद शहर आरोग्य समिती, महानगरपालिका औरंगाबाद

NHM Aurangabad Direct Interview Recruitment 2017

राष्टीय शहरी आरोग्य अभियान

औरंगाबाद शहर आरोग्य समिती, महानगरपालिका औरंगाबाद

(थेट मूलाखत द्वारे भर्ती)

जाहिरात

जाहिरात क्र. : जा.क्र.मनपा/आरोग्य/NHM/2016/358.

भर्ती कार्यालय : औरंगाबाद शहर आरोग्य समिती, महानगरपालिका औरंगाबाद

पद नाम : 

 1. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी : 04 पद
 2. स्टाफ नर्स : 05 पद
 3. लॅब टेक्नीशियन : 02 पद
 4. ANM (ए.एन.एम.) : 01 पद

शैक्षणिक अर्हता :

 1. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी :
  • MBBS किंवा पदव्युत्तर पदविका किंवा पदवी असल्यास प्राधान्य.
  • वय मर्यादा – 45 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
 2. स्टाफ नर्स :
  • 12 वी विज्ञान, GNM शासनमान्य संस्थामधून उत्तीर्ण.  
  • वय मर्यादा – 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
 3. लॅब टेक्नीशियन :
  • B.Sc. पास व DMLT शासनमान्य संस्थामधून उत्तीर्ण. 
  • वय मर्यादा – 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
 4. ANM (ए.एन.एम.) : 
  • 10 वी पास व ANM शासनमान्य संस्थामधून उत्तीर्ण.
  • वय मर्यादा – 43 वर्षे पेक्षा जास्त नसावे.  (आधिक माहिती साठी www.jobchjob.com वर भेट द्यावी….)

वयोमर्यादा : 

 • 18 वर्षे ते 45 वर्षे पेक्षा जास्त नसावे
 • मागास प्रवर्ग व सेवानिवृत्त साठी शासन नियम प्रमाने सवलत राहिल.
 • वरील बाजुस पद नुसार वयोमर्यादा दिलेली आहे.

पदबाबत सविस्तर तपशील :

अर्ज करण्याची पद्धत :

 • थेट मुलाखतद्वारे भर्ती आहे.

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण :

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमख़ास मैदान, औरंगाबाद  (आधिक माहिती साठी www.jobchjob.com वर भेट द्यावी….)

अधिकृत संकेत स्थल :

 • www.aurangabadmahapalika.org/

महत्वाचे दिनांक :

 • अर्ज स्वीकारण्याचा दिनांक/वेळ : 31/12/2016 सकाळी (10 वा. ते दुपारी 12 वा. पर्यंत)
 • अर्ज छाननी दिनांक : 31/12/2016 
 • मुलाख़त दिनांक/वेळ : 31/12/2016 दुपारी 12 वा पासून.

आधिक माहिती साठी www.jobchjob.com वर भेट द्यावी….


>>जाहिरात व अर्ज नमूना Download लिंक<<


>>आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com वर भेट द्यावी….!<<

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *