NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018 Apply [www.beed.nic.in]

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2018

NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद बीड अंतर्गत पद भरती 2018

NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018 Apply [www.beed.nic.in]

NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018 Apply [www.beed.nic.in]

National Health Mission Beed Recruitment 2018

भर्ती कार्यालय (Recruitment office) : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद बीड अंतर्गत

जाहिरात क्र. (Advt. No.) : प्रसिद्धी दिनांक 04/01/2018 (Beed.nic.in संकेत स्थल द्वारा जारी)

पद भर्ती पद्धत (Posting Type) :कंत्राटी पद्धत (Contract basis)

एकूण पद संख्या (Total Posts) :31 जागा

Post details for NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018

पद नाम व संख्या (Post Name) :

 1. लेखापाल : 01 जागा
 2. सांख्यकी अन्वेषक (SI) : 01 जागा
 3. एलएचव्ही (LHV) : 05 जागा
 4. स्टाफ नर्स (Staff Nurse) : 05 जागा
 5. एएनएम(ANM) : 19 जागा

पेस्केल (Pay Scale) :

 • 8640/- रु ते 10,800/- रु पर्यंत. (पद नुसार)
NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018 Educational Qualification Details

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 1. लेखापाल :
  • B.Com / M.Com परीक्षा आणि 
  • MSCIT परीक्षा कोर्स उत्तीर्ण असावा.
  • अनुभव – किमान 02 वर्षे सम्बंधित क्षेत्रातील अनुभव असावा.
 2. सांख्यकी अन्वेषक (SI) :
  • गणित/संख्याशास्त्र प्रमुख विषय घेउन मान्यता प्राप्त विद्यापीठ मार्फत विज्ञान शाखेचा पदवीधर असावा तसेच B.Sc. सांख्यिकी पदवीधर्कास किंवा गणित विषयात पदवी प्राप्त असलेल्या उमेद्वारस प्राधान्य देण्यात येईल.
  • MSCIT परीक्षा कोर्स पास असावा. तसेच
  • मराठी 30 WPM व इंग्रजी 40 WPM परिक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
  • अनुभव – शासकीय NHM अनुभवास प्राधान्य.
 3. एलएचव्ही (LHV) :
  • GNM/B.Sc. नर्सिंग कोर्स उत्तीर्ण,
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी/पुर्ननोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
  • MSCIT परीक्षा कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
  • अनुभव – शासकीय NHM अनुभवास प्राधान्य.
 4. स्टाफ नर्स (Staff Nurse) :
  • GNM/B.Sc. नर्सिंग कोर्स उत्तीर्ण,
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी/पुर्ननोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
  • MSCIT परीक्षा कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
  • अनुभव – शासकीय NHM अनुभवास प्राधान्य.
 5. एएनएम(ANM) :
  • RANM कोर्स उत्तीर्ण,
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी/पुर्ननोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
  • MSCIT परीक्षा कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
  • अनुभव – शासकीय NHM अनुभवास प्राधान्य.
NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018 | Age limits | arogya.maharashtra.gov.in 2017

वयोमर्यादा (Age Limits) :

 • OPEN प्रवर्ग : 18 वर्षे ते 43 वर्षे पर्यंत.
 • इतर प्रवर्ग करीता शासन नियम प्रमाने सवलत राहिल.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

अर्ज फीस (Application Fees) :

 • खुला प्रवर्ग :200/- रु.
 • मागास प्रवर्ग : 100/- रु
 • अर्ज फीस DD द्वारे भरावी.
 • DD यांचे नावे काढावा. ” DISTRICT INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY, BEED “
NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018 | how to apply | arogya vibhag recruitment

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या कार्यालयीन पत्तावर व्यक्तिश सदर करावेत.
 • अर्ज सदर करण्याचा पत्ता करीता व संक्षित्प बाबी करीता जाहिरात वाचावी.

” NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018 “| arogya.maharashtra.gov.in recruitment 2017 result Date will display soon…

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018 mahaarogya arogya vibhag


टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 15 जानेवारी, 2018 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळ मध्ये.


जाहिरात/Apply Links


अर्ज नमूना + जाहिरात Download लिंक

NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018 Advertisement and Application form


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

NHM Arogy Vibhag Beed Bharti 2018

📢 हे पण पहा   भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2020

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here