थोडक्यात महत्वाचे (Short Important): NMMC Recruitment 2018 | Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2018: Navi Mumbai Municipal Corporation, is also known as NMMC Recruitment 2018 which invites Online applications for the post of 448 vacancies in Staff Nurse/Nurse-Midwifery, Laboratory Technician, E.C.G. Technician, Blood Bank Technician, Auxiliary Nurse/ Midwifery, Surgery Assistant, Divisional Fire Officer.
For more details about Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2018 read below in Marathi or refer official Notification Advertisement from below link.
भर्ती कार्यालय (Recruitment office): (NMMC) नवी मुंबई महानगरपालिका
जाहिरात क्र. (Advt. No.): 01/ 2018
पद भर्ती पद्धत (Posting Type): सरल सेवा
एकूण पद संख्या (Total Posts): 188 Posts
हे पण वाचा >> (NMMC) नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभाग 260 जागा भर्ती 2018 << Click here <<
पद नाम व संख्या (Post Name):
गट – क [Group – C]
- स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ: 130 Posts
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 04 Posts
- ECG तंत्रज्ञ: 07 Posts
- रक्तपेढीतंत्रज्ञ: 03 Posts
- ऑक्झिलरी नर्समिडवाईफ (ANM): 32 Posts
- शस्त्रक्रियागृह सहाय्यक: 12 Posts
पेस्केल (Pay Scale):
- read Official Notification Advertisement.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ:
- जनरल नर्सिंग OR मिडवाईफरी डिप्लोमा OR
- B.Sc. (नर्सिंग) Pass.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ:
- B.Sc Pass आणि
- प्रयोगशाळा तंत्रज्ञपदव्युत्तर पदवी डिप्लोमा OR
- B.Sc. (उपयोजित) Pass.
- B.Sc Pass आणि
- ECG तंत्रज्ञ:
- B.Sc Pass. आणि
- ECG तंत्रज्ञ प्रशिक्षण Pass.
- रक्तपेढी तंत्रज्ञ:
- B.Sc Pass. आणि
- प्रयोगशाळा तंत्रज्ञपदव्युत्तर पदवी डिप्लोमा Pass. OR
- B.Sc (उपयोजित) Pass.
- ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM):
- (SSC) 10 वी Pass. आणि
- ANM कोर्स Pass.
- शस्त्रक्रियागृह सहाय्यक:
- (HSC) 12 वी (सायन्स) Pass.
- अनुभव – किमान 03 वर्षे.
वयोमर्यादा (Age Limits):
- OPEN प्रवर्ग: 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
- मागास प्रवर्ग: उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल. (43 वर्षे)
- माजी सैनिक: 45 वर्षे
- For more details read Official Notification Advertisement.
अर्ज फीस (Application Fees):
- OPEN प्रवर्ग: ₹ 400/-
- मागास प्रवर्ग: ₹ 325/-
परीक्षा पद्धती (Exam Scheme):
अर्ज पद्धत (How to Apply):
- अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
जॉबच जॉब विशेष टिप-
- उमेदवार हां एका ग्रुप मध्ये एक प्रमाने जास्तीत जास्त दोन पद करीता अर्ज करु शकतो.
आधिकृत संकेत स्थल (Official Sites):
मदत क्र. (Helpline No’s):
- Email ID – enquiry@mahapariksha.gov.in.
- call – 180030007766.
टिप (Note):
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates):
- प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक (Admit card Download Date): 05 ऑक्टोबर 2018.
- परीक्षा दिनांक (Exam date): 13 ऑक्टोबर, 2018 ते 16 ऑक्टोबर, 2018
- Online अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 21 सप्टेंबर, 2018 पर्यंत.
⇓ Advertisement & Apply Links ⇓
अर्ज Online लिंक (Apply Here)
जाहिरात Download लिंक
(Syllabus) अभ्यास क्रम लिंक
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.