Naukari Jobs vacancies Guest Posting for jobchjob dot com | NMK Jobs 2018

Naukari Jobs vacancies Guest Posting for jobchjob dot com

Naukari Jobs vacancies Guest Posting for jobchjob dot com | NMK Jobs 2018 1

सर्व महाराष्ट्रातील सुशिक्षित उमेद्वारांनपर्यंत जास्तीत जास्त नौकरी ची माहिती पुरविण्यासाठी “जॉबच जॉब डॉट कॉम” चा एक नवीन उपक्रम

आता आपल्या जवळ काही नवीन नौकरी विषयक जाहिराती असतील तर आम्हाला पाठवा त्या आम्ही या वेब साईट वर प्रसिद्ध करुत.

जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी ०6 पायऱ्या (स्टेप्स) खालील प्रमाणे आहेत.

 1. सर्व प्रथम आपले नाव [Your Name] या box मध्ये टाकावे.

 2. जर आपल्या कडे सरकारी (Govt.) नौकरी / पद / जाहिरात विषयक लिंक असेल तर ती लिंक [Your Link] या Box मध्ये टाकावी किंवा कॉपी करून पेस्ट करावी.

 3. सरकारी (Govt.) नौकरी / पद / जाहिरात संबंधित पोस्ट चे शीर्षक (Title) [Post Title] या Box मध्ये टाईप करावे.

 4. सरकारी (Govt.) नौकरी / पद / जाहिरात संबंधित काही विश्लेषण असल्यास [Custom Field] या box मध्ये टाईप करावे.

 5. आपल्या कडे सरकारी (Govt.) नौकरी / पद / जाहिरात संबंधित छायाचित्र किंवा फाईल असल्यास [Upload an Image] मध्ये [choose file] मध्ये salect करून निवडावी.

  • फाईल formate फक्त { .jpg / .jpeg / .pdf / .doc } याच मध्ये असावा.

 6. Submit या Button वर क्लिक करावे.

विशेष टीप – आपले नाव किंवा फर्म चे नाव सौजन्य म्हणून आपण दिलेल्या नौकरी विषयक पोस्टमध्ये दर्शवण्यात येईल.

[user-submitted-posts]

धन्यवाद…!

आपण देत असलेल्या सहयोगाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

– jobchjob team –

Comments 14

 1. Namskar sir
  Aplya Jobachjob ya site var students ecolarship chi mahiti dya,
  chalu ahe ka?
  Online Form Chalu Astil Tar Aplya Site Var Taka

 2. विकी भास्कर आहिरे

 3. Rajya uthpadan shulk marashtra in any other, lipik, varishtha lipik , chaprashi, driver, cum,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *