Mumbai Police Bharti:मुंबई पोलीस परीक्षा माहिती(Answer Key Download)
मुंबई पोलीस भरती शिपाई चालक पदाची उत्तर तालिका(Answerkey) उपलब्ध करून दिली आहे.
कोरोनामुळे रखडलेला मुंबई पोलीस भरती साठी मुंबई पोलीस आयुक्त यांनी या पुढाकार घेतला असून मुंबई पोलीस भरती पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी अखेर प्रवेशाची तारीख जाहीर झाली असून परीक्षा 22 सप्टेंबर 2021 ते 24 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहे. सदरील शहराची संपूर्ण माहिती मुंबई पोलीस आयुक्तालय लोकसत्ता वृत्तपत्रात दिनांक 18 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेली आहे.
मुंबई पोलीस भरती शिपाई व चालक पदासाठी पात्र उमेदवारांनी आपले उत्तर तालिका(Answerkey) खाली दिलेल्या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावे. सदर परीक्षा लेखी स्वरूपात होणार असून, या परीक्षेनंतर सदर उमेदवारांची फिजिकल परीक्षा होणार आहे.
शिपाई चालक परीक्षा दिनांक:-22 सप्टेंबर 2021
चालक परीक्षा दिनांक:-24 सप्टेंबर 2021
परीक्षा वेळ:- सकाळी 11 ते 12.30
Website:- mahapolicerc.mahaitexam.in
परीक्षा वेळेत सुरुवात होणार असून, आणि सकाळी वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात उपस्थित राहण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय यांनी केली आहे.
mahaolicerc.mahaitexam.in
मुंबई पोलीस भरती: शिपाई व चालक उत्तरतालिका डाऊनलोड करा
मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत घेण्यात आलेल्या मुंबई पोलीस भरती 2021 शिपाई चालक पदाची परीक्षा आज म्हणजेच 22 सप्टेंबर 2021 रोजी संपन्न झालेली आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तालयाने शिपाई चालक परीक्षेची उत्तर तालिका(Answerkey) उपलब्ध करून दिली आहे.
Download Mumbai Police Bharti Answer Key(शिपाई चालक) | Click here |
Download Mumbai Police Bharti Answer Key(शिपाई) | 24 September 2021
परीक्षेनंतर पोलीस विभागाकडून उपलब्ध करण्यात येईल |