Mumbai Mantralay Vibhag Peon (Shipai) Recruitment 2017 peonexam in

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे शिपाई पदाच्या जागा भर्ती 2017

सरळसेवेने भरावयाऱ्या शिपाई पदाची जाहिरात

Mumbai Mantralay Vibhag Peon (Shipai) Recruitment 2017 peonexam in

भर्ती कार्यालय : नगर विकास विभाग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य मुंबई 32 येथे.

पद नाम :

 • शिपाई (PEON) : 03 जागा

जागा तपशील :

(येथे क्लिक करा)

Mumbai Mantralay Vibhag Peon (Shipai) Recruitment 2017 peonexam in 1

शैक्षणिक पात्रता :

 • उमेदवार चौथी उत्तीर्ण असावा
 •  मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वायोमर्यादा : 01/12/2016 रोजी

 • अमगास प्रवर्ग : किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे पर्यंत असावे.
 • मागास प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 43 वर्षे पर्यंत सूट राहील
 • अपंग/माजी सैनिक/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/शासकीय कर्मचारी : उच्च वय मर्यादेत 45 वर्षे पर्यंत सूट राहील
 • (आधिक संक्षिप्त माहितीसाठी येथे क्लीक करा)

Mumbai Mantralay Vibhag Peon (Shipai) Recruitment 2017 peonexam in 2परीक्षा शुल्क : 

 • खुला प्रवर्ग : 300/- रु.
 • मागास प्रवर्ग : 150/- रु.
 • परीक्षा शुल्क पद्धत : 
 • परीक्षा शुल्क भरतेवेळी लागणारा अतिरिक्त ऑनलाईन सेवा शुल्काचा तपशील
  नेट बँकिंग : नेट बँकिंगची सेवा वापरल्यास रु. २०/- (For Axis, ICICI, SBI, HDFC)
  नेट बँकिंगची सेवा वापरल्यास रु. १५/- (For Other Banks)
  डेबिट कार्ड : डेबिट कार्ड वापरल्यास परीक्षा शुल्कावर ०.७५ % इतका सेवा शुल्क घेण्यात येईल.
  क्रेडीट कार्ड : क्रेडीट कार्ड वापरल्यास परीक्षा शुल्कावर १ % इतका सेवा शुल्क घेण्यात येईल.

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फक्त Online पद्धतीनेच करावा.

अधिकृत वेबसाईट:  

 • www.peonexam.in

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
तांत्रिक अडचणीं साठी
मोबाईल नं. – 7447780081 (10.00 AM TO 06.00 PM)
ईमेल – peonexam2016@gmail.com

 

📢 हे पण पहा   महाराष्ट्र MPSC 2020-21 चे नविन सुधारित वेळापत्रक (लॉकडाउन नंतर होणार परीक्षा...?)

 

 

महत्वाचे दिनांक : 

अ.क्र. भरती प्रक्रिया कार्यक्रम दिनांक
पासून पर्यंत
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी २४ फेब्रु.२०१७ १० मार्च २०१७ रात्री १२.०० पर्यंत
उमेदवारांनी ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी २४ फेब्रु.२०१७ १० मार्च २०१७ रात्री १२.०० पर्यंत
उमेदवाराचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे —–
परीक्षा दिनांक —–

शेवट दिनांक : 20 मार्च, 2017 सायं 24:00 वा पर्यंत.

अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आलेली आहे


⇓  जाहिरात/Apply Links 

अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक 

जाहिरात Download लिंक


आधिक माहिती साठी  www.jobchjob.com / www.jobchjob.in  वर भेट द्यावी…!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here