MUHS Nashik Recruitment 2019 Apply Online www.muhs.ac.in – Jobchjob
MUHS Nashik Recruitment 2019 | www.mahapariksha.gov.in | muhs.ac.in – (MUHS) Maharashtra University of Health Sciences, Nashik which invites online Applications for the post of 95 vacancies of Section Officer, Section Officer (Purchase), Superintendent, Stenographer (Higher Grade), Assistant Accountant, Stenographer (Lower Grade), Statistical Assistant, Senior Assistant, Electrical Supervisor, Photographer, Senior Clerk cum , Data Entry Operator, Steno-Typist, Artist cum Audio,Video Expert, Clerk cum Typist,Data Entry Operator,Cashier,Store Keeper, Electrician, Driver, & Peon Posts.
for more details about MUHS Nashik, Bharti 2019-20 read below Marathi Post or refer official Advertisement Notification from the Mahapariksha website portal.
(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक 95 जागा भर्ती 2019
नौकरी स्थान (Job Place):
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक
पद भर्ती पद्धत (Posting Type):
- सरलसेवा भर्ती
जाहिरात संख्या/क्र. (Advertisement Number):
- 02/2019
एकून पद संख्या (Total Posts):
- 95 Posts
MUHS Recruitment 2019 | Post details
पद नाम (Job Details):
- कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक – 08 Posts
- उच्चश्रेणी लघुलेखक – 02 Posts
- सहायक लेखापाल – 02 Posts
- निम्नश्रेणी लघुलेखक – 02 Posts
- सांख्यिकी सहायक – 02 Posts
- वरिष्ठ सहायक – 06 Posts
- विद्युत पर्यवेक्षक – 01 Posts
- छायाचित्रकार – 01 Posts
- वरिष्ठ लिपिक/DEO – 08 Posts
- लघुटंकलेखक – 12 Posts
- आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट – 01 Posts
- लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल – 39 Posts
- वीजतंत्री – 02 Posts
- वाहनचालक – 01 Posts
- शिपाई – 08 Posts
————————————
Total – 95 Posts
पेस्केल (Pay Scale):
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
- पद क्र.1:
- कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate) Pass.
- अनुभव – 03/06 वर्षे.
- पद क्र.2:
- (SSC) 10 वी Pass.
- इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 wpm तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 wpm Course Pass.
- अनुभव – 03 वर्षे
- पद क्र.3:
- B.Com Pass.
- अनुभव – 03 वर्षे
- पद क्र.4:
- (SSC)10 वी Pass.
- इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 wpm तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 wpm
- अनुभव – 03 वर्षे
- पद क्र.5:
- 45% गुणांसह सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी Pass. OR MCA Pass.
- पद क्र.6:
- कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate) Pass.
- अनुभव –03 वर्षे
- पद क्र.7:
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा Pass OR ITI (इलेक्ट्रिशिअन/वायरमन) Pass.
- अनुभव – 03 वर्षे
- पद क्र.8:
- (HSC) 12 वी Pass.
- फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स Pass.
- अनुभव- 03 वर्षे.
- पद क्र.9:
- (HSC) 12 वी Pass.
- इंग्रजी टायपिंग 40 wpm व मराठी टायपिंग 30 wpm
- पद क्र.10:
- (SSC) 10 वी Pass.
- लघुलिपी 80 wpm
- इंग्रजी टायपिंग 40 wpm व मराठी टायपिंग 30 wpm
- पद क्र.11:
- (HSC) 12 वी Pass.
- अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा
- अनुभव – 01 वर्ष
- पद क्र.12:
- (SSC) 10 वी Pass.
- इंग्रजी टायपिंग 40 wpm व मराठी टायपिंग 30 wpm
- पद क्र.13:
- (HSC) 12 वी Pass.
- ITI (इलेक्ट्रिशिअन) Pass.
- अनुभव – 05 वर्षे
- पद क्र.14:
- 4 थी Pass.
- अवजड वाहनचालक परवाना (HMV Licence)
- अनुभव – 03 वर्षे
- पद क्र.15:
- 4 थी Pass.
- For more details read Official Advertisement from the given download link.
वयमर्यादा (Age Limit):
(As on 09/08/2019)
- OPEN – 18 वर्षे ते 38 वर्षे.
- मागास प्रवर्ग- उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
- For more details read official Notification Advertisement.
अर्ज शुल्क (Application Fee):
- OPEN: ₹ 700/-
- मागास प्रवर्ग: ₹ 500/-
- माजी-सैनिक/अपंग(Ex-serviceman/PWD)-अर्ज फीस नाही.
अर्ज पद्धत (How to Apply):
- अर्ज हे Online ऑनलाईन करावेत.
परीक्षा केंद्र (Exam Center Cities):
- Read advt.
परीक्षा पद्धत (Exam Pattern):
- For more details about Exam Syllabus read official Notification Advertisement. (Refer Page no 19 – 27)
निवड/चयन प्रक्रिया (Selection Process):
- परीक्षा ही २०० गुणांची (१०० प्रश्नांकरीता ) / १२० (६० प्रश्नांकरीता ), १०० गुणांची (५०
प्रश्नांकरीता ) व ८० गुणांची (४० प्रश्नांकरीता ) वस्तुशनष्ट्ठ, बहुपयायी स्वरुपाची असेल. - प्रत्येक प्रश्नास प्रत्येकी २ गुण असतील.
- या परीक्षेच्या प्रश्नपशत्रका वस्तुशनष्ट्ठ बहुपयायी स्वरुपाच्या असतील. एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
MUHS Recruitment 2019 | Official website portals
आधिकृत संकेत स्थल (Official Sites):
- www.mahapariksha.gov.in
- muhs.ac.in
मदत क्रमांक (Help Desk):
- Email – enquiry@mahapariksha.gov.in
- टोल फ्री – 180030007766.
टिप (Note):
- शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी (Advertisement) जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- (Advertisement) जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Apply | Registration Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates):
- अर्ज सुरुवात दिनांक (Application start date): 18/07/2019 (06:00 pm)
- अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date): 09/08/2019 (11:59 PM)
⇓ Advertisement & Apply Links ⇓
अर्ज Online लिंक (Apply Here)
जाहिरात Download लिंक
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.