MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal [mswarehousing.com]

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal [mswarehousing.com]

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal [mswarehousing.com]

(MSWC) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात 94 जागा भरती 2018

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal [mswarehousing.com]

Maharashtra Rajy Wakhar Mahamandal Bharti 2018

भर्ती कार्यालय (Recruitment office) : (MSWC) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात (महाराष्ट्र)

जाहिरात क्र. (Advt. No.) :01/2018

पद भर्ती पद्धत (Posting Type) :सरलसेवा भरती पद्धत.

एकूण पद संख्या (Total Posts) :94 जागा

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal Post Details

पद नाम व संख्या (Post Name) :

  1. कनिष्ठ साठा अधिक्षक (गट-क) : 22 जागा.
  2. भांडारपाल (गट-क) : 61 जागा.
  3. सहायक (गट-क) : 11 जागा.

जागा तपशील (Post Vacancies Details) :

कनिष्ठ साठा अधिक्षक (गट-क)

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal [mswarehousing.com]

भांडारपाल (गट-क)

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal [mswarehousing.com]

सहायक (गट-क)

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal [mswarehousing.com]

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal pay scale details

पेस्केल (Pay Scale) :

  • पद 1 – 5200-20200 ग्रेड पे – 2400.
  • पद 2 –5200-20200 ग्रेड पे – 1900.
  • पद 3 – 5200-20200 ग्रेड पे – 1900.
MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal Educaitonal Qualification Details

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  1. कनिष्ठ साठा अधिक्षक :
    • मान्यता प्राप्त विद्यापीठ मार्फ़त शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
    • MS-CIT संगणक कोर्स पास असावा. 
  2. भांडारपाल :
    • मान्यता प्राप्त विद्यापीठ मार्फ़त शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
    • MS-CIT संगणक कोर्स पास असावा. 
  3. सहायक :
    • मान्यता प्राप्त विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
    • MS-CIT संगणक कोर्स पास असावा.
    • एखादा उमेदवार BE (IT/E&TC/Computer) किंवा संगणक शास्त्र किंवा IT पदवी किंवा 02 वर्षे पदविका (Diploma) उत्तीर्ण असल्यास MSCIT पास असने गरजेचे नाही (शिथिलक्षम आहे.)
MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal Age limits details

वयोमर्यादा (Age Limits) :29 जानेवारी 2018 रोजी

  • OPEN प्रवर्ग : 19 वर्षे ते वर्षे 38 पर्यंत.
  • मागास प्रवर्ग : 43 वर्षे पर्यंत.
  • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal Application form Fees Structure 

अर्ज फीस (Application Fees) :

  • खुला प्रवर्ग : 800/- रु.
  • मागास प्रवर्ग : 500/- रु.
How to appy for ” MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal Post Details “

अर्ज पद्धत (How to Apply) :

  • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

” MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal ” | Official Website portal for Apply online mswc wakhar mahamandal recruitment 2018-18

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal Helpline No’s / Email ID for Contact

मदत क्र. (Helpline No’s) :

अर्ज विषयक काहीही अडचन असल्यास बिनधास्त ह्या खालील मदत क्र वर संपर्क सधवा.

  • Email ID – mr.support@mahaonline.gov.in
  • call –022-61316403

टिप (Note) :

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक (Applicaiton Start Date) : 09 जानेवारी 2018 रोजी पासून.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 30 जानेवारी 2018 रोजी पर्यंत.


जाहिरात/Apply Links

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal Application/Exam/Admitcard/Hallticket/Result Date Details for more details click on official Advertisement of MSWC Wakhar mahamandal Jahirat link as below

अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक

MSWC Recruitment 2018 Wakhar Mahamandal Online Application link and advertisement as above


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी. 

📢 हे पण पहा   भारतीय स्टेट बैंक विशेष कॅडर अधिकारी भरती 2020 (445 जागा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here