MSRLM Recruitment 2017 for 161 Posts Apply Online @ jobs.msrlm.org or www.umed.in

(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदाच्या 161 जागा भर्ती 2017

MSRLM Recruitment 2017 for 161 Posts @ www.jobchjob.com किंवा www.jobchjob.in

भर्ती कार्यालय/जिल्हे : 

 • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (पालघर , ठाणे, जालना, उस्मानाबाद, रत्नागिरी, नंदुरबार, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बीड आणि सिंधुदुर्ग)

एकुण पदसंख्या : 161 जागा

एकुण पद्संख्या :

 1. जिल्हा अभियान व्यवस्थापक : 08 जागा
 2. जिल्हा व्यवस्थापक – क्षमता बांधणी : 07 जागा
 3. जिल्हा व्यवस्थापक –  सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी : 04 जागा
 4. जिल्हा व्यवस्थापक –  उपजीविका (कृषी): 09 जागा
 5. जिल्हा व्यवस्थापक –  उपजीविका (बिगर कृषी) : 03 जागा
 6. जिल्हा व्यवस्थापक – M.I.S. : 04 जागा
 7. जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशन :05 जागा
 8. जिल्हा व्यवस्थापक – विपणन :05 जागा
 9. कार्यालयीन अधिक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक : 09 जागा
 10. तालुका अभियान व्यवस्थापक : 32 जागा
 11. तालुका व्यवस्थापक – क्षमता बांधणी : 19 जागा
 12. तालुका व्यवस्थापक –  सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी :05 जागा
 13. तालुका व्यवस्थापक – उपजीविका : 18 जागा
 14. तालुका व्यवस्थापक – आर्थिक समावेशन : 05 जागा
 15. तालुका व्यवस्थापक – M.I.S. and M&E : 28 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर तपशील :

(येथे क्लीक करा) 

 • शैक्षणिक पात्रता ही विविध पद नुसार आहे आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

MSRLM Recruitment 2017 for 161 Posts Apply Online @ jobs.msrlm.org or www.umed.in 1

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त Online पद्धतीनेच करावा.

आधिकृत संकेत स्थल :

 1. www.jobs.msrlm.org
 2. www.umed.in

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक /अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

शेवट दिनांक :  30 एप्रिल 2017 रोजी रात्री 11:59 वा पर्यंत.


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज करण्याची Online लिंक  

संक्षिप्त व सर्व पद जाहिरात Download लिंक

जाहिरात Download लिंक


पुन्हा भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here