MSRLM Beed Recruitment 2018 Apply Online msrlmbeed.govbharti.in

MSRLM Beed Recruitment 2018 Apply Online msrlmbeed.govbharti.in

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान, बीड येथे विविध पद भरती 2018

MSRLM Beed Recruitment 2018 Apply Online msrlmbeed.govbharti.in

Maharashtra Rajya Gramin Jivanotti Abhiyan Beed Recruitment 2018

भर्ती कार्यालय (Recruitment office) :महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान, बीड

जाहिरात क्र. (Advt. No.) :MSRLM/Beed/510/2017

पद भर्ती पद्धत (Posting Type) : कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या  कालावधी करीता.

एकूण पद संख्या (Total Posts) : 64 जागा

MSRLM Beed Recruitment 2018 Maharashtra State Rural Livelihood Mission Beed Recruitment 2018

पद नाम व संख्या (Post Name) :

 1. प्रभाग समन्वयक : 43 जागा
 2. प्रशासन सहाय्यक : 01 जागा
 3. प्रशासन लेखा सहाय्यक : 10 जागा
 4. डाटा एंट्री ऑपरेटर : 06 जागा
 5. शिपाई : 04 जागा

जागा तपशील (MSRLM Vacancies Post Details) :

(Click here)

UMED MSRLM Beed Recruitment Shipai Bharti 2018 – Apply Here

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 1. प्रभाग समन्वयक :
  • पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि
  • BSW किंवा BSC Agri किंवा MSW किंवा MBA किंवा PG Rural Devlopment किंवा PG in Rural Managemanet या पैकी शैक्षणिक अर्हता धारण करणार्या उमेद्वारस प्राधान्य राहिल.
  • संगणक व Laptop हाताळणीचे ज्ञान असने आवश्यक.
  • अनुभव आवश्यक.
 2. प्रशासन सहाय्यक :
  • कोणत्याही शाखेतील पदवी आणि
  • इंग्रजी टायपिंग वेग 40 शप्रमी आणि 
  • मराठी टायपिंग वेग 30 शप्रमी.
  • MSCIT किंवा समकक्ष.
  • अनुभव – किमान 03 वर्षे आवश्यक.
 3. प्रशासन लेखा सहाय्यक : 
  • वाणिज्य शाखेतील पदवी आणि
  • इंग्रजी टायपिंग वेग 40 शप्रमी आणि 
  • मराठी टायपिंग वेग 30 शप्रमी.
  • MSCIT किंवा समकक्ष.
  • अनुभव – किमान 03 वर्षे आवश्यक.
 4. डाटा एंट्री ऑपरेटर : 
  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (12 वी पास) आणि
  • इंग्रजी टायपिंग वेग 40 शप्रमी आणि 
  • मराठी टायपिंग वेग 30 शप्रमी.
  • MSCIT किंवा समकक्ष.
  • अनुभव – किमान 03 वर्षे आवश्यक.(संगणक परिचालक) कामाचा.
 5. शिपाई : 
  • (SSC) 10 वी परीक्षा पास असने आवश्यक आहे.
  • अनुभव – किमान 03 वर्षे शासकीय कार्यालय/संस्था/कंपनी मधील कामाचा अनुभव आवश्यक.

UMED MSRLM Beed Shipai Bharti Recruitment 2018 – Apply Here

UMED MSRLM Beed Recruitment 2018

वयोमर्यादा (Age Limits) :

 • OPEN प्रवर्ग : 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : 43 वर्षे पर्यंत.
 • अपंग प्रवर्ग : 45 वर्षे पर्यंत.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

DMMU Beed Recruitment 2018-For 64 Vacancies jobs

अर्ज फीस (Application Fees) :

 • खुला/ओबीसी प्रवर्ग : नाही.
 • SC/ST/महिला/माजी सैनिक :नाही.

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

 • www.msrlmbeed.govbharti.in
 • www.beed.nic.in
 • www.umed.in

MSRLM Ahmednagar Recruitment 2017-2018-Apply Online

मदत क्र. (Helpline No’s) :

 • call – 02442-226677

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

Important Exam Dates for MSRLM Beed Recruitment 2018

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

परीक्षा Online प्रवेश पत्र उपलब्ध दिनांक (online Exam Admit card /hallticket Date) : परिक्षेच्या चार दिवस आगोदर संकेत स्थालावर सुरु राहिल.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 10 जानेवारी, 2018 रोजी पर्यंत.


जाहिरात/Apply Links


अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक

MSRLM Beed Recruitment 2018 Apply Online msrlmbeed.govbharti.in


“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

Show Comments (1)