MPSC Sub-Inspector in the State Excise Department Preliminary Examination 2017

MPSC दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा – 2017

MPSC Sub-Inspector in the State Excise Department Preliminary Examination 2017

जाहिरात क्र.: 01/2017

एकुण पद्संख्या : 300 जागा

पद परीक्षा नाम : 

 • दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा – 2017

जात प्रवर्ग नुसार पदसंख्या तपशील :

>>(येथे क्लिक करा)<<

 

शैक्षणिक अर्हता :

 • पदवी परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
 • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परिक्षेस तात्पुरते पात्र असतील.

शारीरिक पात्रता : 

(येथे क्लिक करा)

वयोमर्यादा : दिनांक 01 मे, 2017 रोजी 

 • किमान 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यत.
 • मागास प्रवर्ग : 05 वर्षे पर्यंत सवलत राहिल.

परीक्षा शुल्क :

 • अमागास प्रवर्ग : 373 /- रु. 
 • मागास प्रवर्ग : 273/- रु.

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त Online पद्धतनेच करावा.

आधिकृत संकेत स्थल :

 1. www.mahampsc.mahaonline.gov.in
 2. www.mpsc.gov.in

टिप (NOTE) –

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक(Important Dates) :

Sub- Inspector MPSC State Excise Department Preliminary Examination 2017 Last Date:

जाहिरात प्रसिद्धी दिनांक : 13 जानेवारी, 2017 रोजी.

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा – 2017 परीक्षा दिनांक : 28 मे, 2017 रोजी वार रविवार.

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा दिनांक : 24 सप्टेम्बर, 2017 रोजी.

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 13 जानेवारी, 2017 रोजी पासून.

शेवट दिनांक: 02 फेब्रुवारी, 2017 रोजी पर्यंत.


⇓  जाहिरात Apply Links 

Online अर्ज करण्याची लिंक

जाहिरात Download लिंक


आधिक माहितीसाठी @ www.jobchjob.in www.jobchjob.com ला भेट द्यावी….!

 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *