MPSC State Service Exam 2018 Recruitment mahampsc.gov.in [मुदतवाढ]

MPSC Maharashtra Engineering Services Preliminary Examination 2018

MPSC State Service Exam 2018 Recruitment mahampsc.gov.in

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018 ची घोषणा

MPSC State Service Exam 2018 Recruitment mahampsc.gov.in

MPSC State Service Exam 2018 Recruitment mahampsc.gov.in

Maharashtra Public Service Commission State Service Pre Exam 2018 | Maharashtra MPSC Recruitment 2018 – State Service Pre-Examination 2018. 

>> अर्ज करण्यास मुदतवाढ <<

जाहिरात क्र. (Advt. No.) : 76/2017

एकूण पद संख्या (Total Posts) :69 जागा

पद नाम व संख्या (Post Name) :

राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2018 (Rajy Seva Pariksha 2018)

 1. उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी,गट-अ : 06 जागा
 2. सहायक संचालकमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवागट-अ : 08 जागा
 3. तहसिलदारगट-अ : 06 जागा
 4. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारीगट-ब : 04 जागा
 5. कक्ष अधिकारीगट-ब : 26 जागा
 6. सहायक गट विकास अधिकारीगट-ब : 16 जागा
 7. उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्कगट-ब : 02 जागा
 8. सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्कगट-ब : 01 जागा

MPSC State Service Exam 2018 Post Details as below

जागा तपशील (MPSC Rajy seva pariksha vacancies details) :

(जागा तपशील)

MPSC State Service Exam 2018 Recruitment mahampsc.gov.in

MPSC State Service Exam 2018 Pay Scale Details

पे-स्केल (Pay Scale) :

 • गट ‘अ’ – 15,600 रु. – 39,900/- रु ग्रेड पे अधिक भत्ते.
 • गट ‘ब’ – 9,300 रु. – 34,800/- रु ग्रेड पे अधिक भत्ते.

MPSC State Service Exam 2018 Educational Qualification Details

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 1. उप मुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी,गट-अ :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 2. सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,गट-अ :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त 55 % गुणांसह वाणिज्य (B.Com) पदवी परीक्षा किंवा
  • इंस्टीटयूट ऑफ़ चार्टर्ड अकान्ट्स ऑफ़ इंडिया यानी घेतलेली सनदी लेखापलाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण आवश्यककिंवा
  • सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी (M.Com) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 3. तहसिलदार,गट-अ : 
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 4. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट-ब :
  • अभियांत्रिकी पदवी (BE) किंवा भौतिक शास्त्र व गणित विषयासह विज्ञान (Science) शाखेतील पदवी.परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 5. कक्ष अधिकारी,गट-ब :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 6. सहायक गट विकास अधिकारी,गट-ब :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 7. उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,गट-ब :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 8. सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,गट-ब :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
MPSC State Service Exam 2018 Age limits as below

वयोमर्यादा (Age Limits) :01 एप्रिल 2018 रोजी

 • OPEN प्रवर्ग : 19 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • अपंग उमेदवार – 45 वर्षे पर्यंत.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.

MPSC State Service Exam 2018 Application Fees

अर्ज फीस (Application Fees) :

 • खुला/ओबीसी प्रवर्ग : 524/- रु.
 • SC/ST/माजी सैनिक प्रवर्ग :324/- रु.
Physical Standards for MPSC State Service Exam 2018 

शारीरिक पात्रता (Physical Standards) :

(Click here)

📢 हे पण पहा   [NHM Palghar ]राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती 2020[799 Posts]

MPSC State Service Exam 2018 Recruitment mahampsc.gov.in

MPSC State Service Exam 2018 syllabus

>> अर्ज करण्यास मुदतवाढ <<

परीक्षा पद्धती (Exam Scheme) :

 • परीक्षा टप्पे – 3 (तीन)
  • पूर्व परीक्षा गुण – 400.
  • मुख्य परीक्षा गुण – 800.
  • मुलाखत गुण – 100.

Exam centers for mpsc state service exam 2018 notification

परीक्षा केंद्र (Exam Centers) :

 • महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र वर घेण्यात येईल.

how to apply for MPSC State Service Exam 2018

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.

MPSC State Service Exam 2018 | official web site

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

MPSC State Service Exam 2018 | Helpline no’s as below

मदत क्र. (Helpline No’s) :

 • Email ID –mpsc.support@mahaonline.gov.in
 • call –022-61316402

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

Rajy seva pariksha 2018 | MPSC State Service Exam 2018

महत्वाचे दिनांक (Important Dates) :

परीक्षा दिनांक (Exam Date) : 08 एप्रिल, 2018 वार रविवार रोजी.

बँकेत चलन द्वारे अर्ज फीस भरन्याचा शेवट दिनांक (Chalan Last date to pay) :  19 जानेवारी, 2018 रोजी पर्यंत.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 22 जानेवारी, 2018 रोजी रात्री 11:59 वा. पर्यंत.

>> अर्ज करण्यास मुदतवाढ <<

जाहिरात/Apply Links

अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक

>> अर्ज करण्यास मुदतवाढ <<

MPSC State Service Exam 2018 | Notification | Exam date | Hallticket / Admit card | Result of SSE (State Service Exam 2018) Rajy seva pariksha 2018

“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा

(टिपप्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.

2 COMMENTS

 1. Anything for Ex-service men . I am retire from Navy after 30 years , my 30 years technical radio side and administration also .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here