MPSC Recruitment 2017 Apply @ mahampsc.mahaonline.gov.in

MPSC Maharashtra Engineering Services Preliminary Examination 2018

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 51 जागा भर्ती 2017

एकुण पदसंख्या :  51 जागा 

पद नाम व संख्या :

 1. उप कार्यकारी आरोग्य अधिकारी : 03 जागा
 2. वैद्यकीय अधिक्षक : 01 जागा
 3. उप वैद्यकीय अधिक्षक : 01 जागा
 4. विधी अधिकारी : 03 जागा
 5. सहायक प्रारुपकार : 01 जागा
 6. कनिष्ठ प्रारुपकर : 03 जागा
 7. सहायक (विधी) : 02 जागा
 8. सहायक रासायनिक विश्लेषक : 36 जागा
 9. ग्रंथपाल : 01 जागा

शैक्षणिक पात्रता :

 • शैक्षणिक पात्रता ही विविध पद नुसार आहे आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 • जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट, 2017 

 • 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल.
 • अपंग : 45 वर्षे पर्यंत सूट राहिल.

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त Online पद्धतीनेच करावेत.

अर्ज फीस :

 • सर्व प्रवर्ग : 373/- रु.
📢 हे पण पहा   सेंट्रल रेलवे भर्ती 2020 पैरामेडिकल स्टाफ फॉर्म ऑनलाइन (285 जागा )

आधिकृत संकेत स्थल :

 1. www.mahampsc.mahaonline.gov.in
 2. www.mpsc.gov.in

टिप (Note) : 

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक /अर्ज नमूना Download लिंक  खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक : 

 • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 12 एप्रिल, 2017 पासून
 • शेवट दिनांक : 02 मे, 2017 रोजी रात्री 11:59 वा पर्यंत.

⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


पुन्हा भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.


MPSC Recruitment 2017 Apply @ mahampsc.mahaonline.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here