MPSC Lipik Clark (Marathi-English) Group C Pri Exam 2017 Admit card | Halltickets | Pre Exam Date | Main Exam Date | Clark lipik Result 2017 date Apply @ mahampsc.mahaonline.gov.in

MPSC लिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी),गट-क पूर्व परीक्षा-2017

MPSC Lipik Clark (Marathi-English) Group C Pri Exam 2017

(अर्ज करण्यास मुदत वाढ करण्यात आलेली आहे.)

भर्ती कार्यालय : राज्य शासनाच्या प्रशासकीय विभाग रसच बृहमुंबईतील विविध शासकीय कार्यालयात

एकुण पदसंख्या : 138 जागा

जाहिरात क्र. : 05/2017

पद नाम व संख्या :

 1. लिपिक-टंकलेखक (मराठी) : 300 जागा
 2. लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) :38 जागा

जागा तपशील :

(येथे क्लिक करा)

MPSC Lipik Clark (Marathi-English) Group C Pri Exam 2017 Admit card | Halltickets | Pre Exam Date | Main Exam Date | Clark lipik Result 2017 date Apply @ mahampsc.mahaonline.gov.in 1

शैक्षणिक पात्रता :

 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) किंवा महाराष्ट्र शासनाचे SSC समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता उत्तीर्ण असावा.
 • मराठी टायपिंग 30 शप्रमी व इंग्रजी टायपिंग 40 शप्रमी परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट, 2017 रोजी 

 • किमान 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल.
 • अपंग : 45 वर्षे पर्यंत सूट राहिल.

अर्ज फीस:

 • Open प्रवर्ग : 373/- रु.
 • मागास प्रवर्ग : 273/- रु.
 • माजी सैनिक : 23/- रु.

अर्ज पद्धत :

 • अर्ज हे फ़क्त Online पद्धतीनेच करावेत.

परीक्षेचे टप्पे : दोन

 • पूर्व परीक्षा : 100 गुण
 • मुख्य परीक्षा : 400 गुण

परीक्षा केंद्र : 

 • महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.

आधिकृत संकेत स्थल :

 1. www.mahampsc.mahaonline.gov.in
 2. www.mpsc.gov.in

महत्वाचे दिनांक :

पूर्व परीक्षा दिनांक : 11 जून 2017 रोजी 

मुख्य परीक्षा दिनांक : 03 सप्टेंबर, 2017 रोजी किंवा त्यानंतर आयोजित कार्यांत येईल. 

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 06 एप्रिल, 2017 पासून

शेवट दिनांक : 28 एप्रिल, 2017 पर्यंत.

(अर्ज करण्यास मुदत वाढ करण्यात आलेली आहे.)


⇓ जाहिरात/Apply Links ⇓


अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


पुन्हा भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.


 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here